Marathi Books PDF

यह एक मराठी किताबों का संग्रह है. 200 से अधिक मराठी किताब को pdf के स्वरूप में डाउनलोड कर सकते हो. Here you find more than 200 Marathi Books PDF easy to read and download.

नक्षत्र विज्ञान | Science Of Star Astrology PDF In Marathi

नक्षत्र ज्योतिष विज्ञान – Nakshatra Jyotish Vigyan Book PDF Free Download सभी नक्षत्र के बारेमें हेमंत व शिशिर या ऋतूंत अंधाऱ्या रात्री आकाशाकडे पाहिले तर माठी मौज दिसते. तो नक्षत्रांनी गजबजलेला आकाशगंगेचा भव्य व लांब गेलेला पट्टा. ते सप्तर्षि लुब्धक अगस्त्य ब्रह्महृदय यांसारखे तेजःपुंज तारे, गुरुशु- क्रासारखे ठळक ग्रह, मध्येच एकाएकी अंधारांत काडी ओढल्याप्रमाणे दिस …

नक्षत्र विज्ञान | Science Of Star Astrology PDF In Marathi Read More »

बालभारती मराथी कविता | Balbharati Marathi PDF

‘Balbharati Marathi’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘बालभारती’ using the download button. बालभारती मराथी कविता – Balbharati Marathi Kavita PDF Free Download सभी कक्षा के बच्चों के लिए बालभारती द्वारा प्रकाशित …

बालभारती मराथी कविता | Balbharati Marathi PDF Read More »

भगवद गीता रहस्य मराठी | Tilak Bhagavad Geeta Rahasya PDF In Marathi

श्रीमद भगवद गीता रहस्य – Bhagawat Gita Rahasya PDF Free Download गीता रहस्य के अध्याय अध्याय पहिला: अर्जुनविषादयोग १. धृतराष्ट्राचा संजयास प्रश्न. दुर्योधनाचें द्रोणाचार्यांजवळ उभयपक्षांच्या सैन्याचे वर्णन. युद्धारंभीं परस्परांच्या सलामीचा शंखनाद. अर्जुनाचा रथ पुढे नेऊन सैन्यनिरीक्षण. दोन्ही सैन्यांत आपलेच बांधव, व त्यांना मारून कुलक्षय होणार, है पाहून अर्जुनास झालेला विपाद. कुलक्षयादि पातकांचे परिणाम. युद्ध न …

भगवद गीता रहस्य मराठी | Tilak Bhagavad Geeta Rahasya PDF In Marathi Read More »

लघावी लिपि | Laghavi lipi PDF In Marathi

लघावी लिपि और अतित्वरेने लिहिण्याची युक्ति – Laghavi lipi Aur Atitvarene Lihinyachi Yukti Book/Pustak Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश व्यावाचूम केवळ मानसिक तरंगाचा इजमध्ये काही उप- योग होणार नाही. यामुळे कित्येक अस्थिर मनाच्या लोकांना या लिपी चा वास येईल, परंतु जे अगस्यपू. वक श्रम घेऊन नेमाने ही लिपि लिहिष्याचा न वाच. ण्याचा …

लघावी लिपि | Laghavi lipi PDF In Marathi Read More »

बाळकृष्ण आत्माराम गुप्ते चरित्र | Balkrishna Aatmaram Gupte Biography PDF

बाळकृष्ण आत्माराम गुप्ते जीवन चरित्र – Balkrishna Aatmaram Gupte Biography Book/Pustak Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश पत्करिलेला अभ्यासक्रम शेंवटास पोंचविण्याला अनेक प्रकारच्या अशा प्रापंचिक अडचणी आल्या, त्यामुळे पोटापाण्याची काहीतरी सोय पाहणे बाळकृष्णपंतास भाग पडले. अफाट दर्या तरून किनाऱ्यावर आल्यावेळी बुडण्याचा प्रसंग यावा, तशी हौसेनें पत्करिलेल्या कामाची अवस्था झाली, हे दुःख मानी स्वभावाच्या …

बाळकृष्ण आत्माराम गुप्ते चरित्र | Balkrishna Aatmaram Gupte Biography PDF Read More »

उष्णता शास्त्राची मुलतत्वे | Basic of Thermodynamics PDF In Marathi

उष्णता शास्त्राची मुलतत्वे – Basic of Thermodynamics in Marathi Book Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश सर्वमान्य भशा भार्द्रतामापकतवरून भसल्या यंत्राबर भंश मांडिले म्हणून यांना हवेतील भार्द्रतेचें मानही समजते. प्रयोग-आर्द्र हवा ज्या खोलीत आहे, अशा खोलीत आणि ज्या खोलीतील हवा क्याशसभम कोराइडाने कोरडी केलेली आहे, अशा खोलीत हैं यंत्र ठेवावें, म्हणजे कोटा बास्तकमी …

उष्णता शास्त्राची मुलतत्वे | Basic of Thermodynamics PDF In Marathi Read More »

९६ कुळी मराठा | 96 Kuli Maratha Surname List PDF

’96 clans of Maratha’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ’96 Kuli Maratha Surname List ‘ using the download button. 96 Kuli Maratha Surname And Gotra List PDF Free Download || ९६ …

९६ कुळी मराठा | 96 Kuli Maratha Surname List PDF Read More »

सिद्धांत शिरोमणि | Siddhant Shiromani PDF In Marathi

सिद्धांत शिरोमणि – Siddhant Shiromani Prakash Book/Pustak Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश या प्रकारें सिदांनां नही या गंगेचेंन मात्र वर्णन आहे स- सहिदुलोकांन चालही फार आहे अस्तु परंतु साहेब लाकांचे ३ याकांत गंगेचा उगम मानससरोवरा पासून पाहिला आहे नेथून सुमारें २०० कोस येऊन हिमालय फोड़न याट कादिली त्या स्थळा- चेनाव गंगोतरी ह्मणनात …

सिद्धांत शिरोमणि | Siddhant Shiromani PDF In Marathi Read More »

भारत का इतिहास | History of India PDF In Marathi

हिंदुस्थान का इतिहास – History of India in Marathi Book Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश तेथे यास कोणी एका श्रीमान् गृहस्थाने खरेदी केले. न्या गृहस्थाने यास फारसी व आरबी शिकविले. तो मेल्या नंतर कुतबुद्दीन यास एका सावकारास विकले. त्या सा वकाराने यास सुल्तान शाहाबुद्दीन यास नजर केले. कुत बुद्दीन याणे आपला नवा …

भारत का इतिहास | History of India PDF In Marathi Read More »

मराठी कविता संग्रह कवि विठ्ठल कृत | Marathi Kavita Sangrah PDF

मराठी कविता संग्रह – Marathi Kavita Sangrah Book/Pustak PDF Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश तदुपरि पति सहवासे झाली ते अवि ती अजित गर्भवती;। ती जाणे खुण कश्यप, जाणे तैसीच पँचर संभव ती. ॥ स्तुति करि हरि ब्रह्मा येऊनि निकट पाय नमी, । ‘तूं खजनपक्षरक्षक, तेथें बहु काय करुनि गायन मी ॥ विधि विनवुनि …

मराठी कविता संग्रह कवि विठ्ठल कृत | Marathi Kavita Sangrah PDF Read More »

मराठी ज्योतिष | Astrology Book PDF In Hindi

मराठी ज्योतिर्गाणित पुस्तक – Marathi Astrology Book Pdf Free Download Marathi Astro Mathematical Series पंचांगांतील ग्रहणांच्या स्पर्शमोक्षकालांत पाव पळापेक्षां – जास्त अंतर पडत नाही. ग्रहांच्या स्थानांत फार झाले तर ७ा० विकला अंतर पडतें. पण आमच्या ग्रहलाघवी पंचांगाकडे पहा. ग्रंहणांच्या स्पर्शमोक्षकालांत १॥ २ घटिकांचे अंतर बहुशः असा-. वयाचेंच. पंचांगांन ग्रहण दिलेले असून ते घडू नये, आणि …

मराठी ज्योतिष | Astrology Book PDF In Hindi Read More »

कौटिल्य अर्थशास्त्र मराठी में | Kautilya Arthashastra PDF In Marathi

चाणक्य अर्थशास्त्र – Chanakya Economy Marathi Book Pdf Free Download कौटिल्य अर्थशास्त्र मराठी व्यवहारातील दररोजची देवघेव सुलभ रीतीने करिता यावी, व व्यापार बिनहरकत झपाव्यानें करितां यात्रा, यासाठी एक पदार्थ देऊन त्याचे बदला दुसरा यावा, अशा त-हेची जी अडचणीची रीत होती ती बंद होऊन, सगळे देवघेवीचे व्यापार पैशाच्या द्वारे होऊ लागले. हे फारच सोईचे झाले आहे, …

कौटिल्य अर्थशास्त्र मराठी में | Kautilya Arthashastra PDF In Marathi Read More »

महानुभावीय मराठी वाङ्मय | Mahanubhaviya PDF In Marathi

महानुभावीय मराठी साहित्य – Mahanubhaviya Marathi Literature Book/Pustak Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश सारखत पुस्तक याचण्यांत आले तेव्हां अचानकपणे त्या पुस्तकांत दिलेली सगळ लिपीची किल्ली मजजवळव्या पोथीस लावतांच तीतील अर्थज्ञान उघड झाले. परिश्रमपूर्वक त्या ग्रंथाचे वाचन केल्यावर हा प्रंथ हणजे महानुभावांचा धर्मविषयक आद्यग्रंथ होय असे कळून आले. काही विद्वान महानुभाषांना है। पोथी …

महानुभावीय मराठी वाङ्मय | Mahanubhaviya PDF In Marathi Read More »

आध्यात्मिक ज्ञान मराठी | Marathi Spiritual PDF

आध्यात्मिक ज्ञान रत्नावली – Spiritual Knowledge Marathi Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी आर्यावर्तामध्ये शाक्यराजकुलांत गौतमनायें करून एक राजपुत्र निर्माण होऊन तो जगद्गुरुच्या योग्यतेस पावस्याे कित्येक मराठी वाचकांस फार तर कर्णोपकर्मी ऐकून माहीत असेल, त्याचे विस्तृत चरित्र किंवा त्याने स्था पित केलेठी धर्ममतें व नीतिसिद्धांत फारच थोब्बांना अवगत असतील. …

आध्यात्मिक ज्ञान मराठी | Marathi Spiritual PDF Read More »

युक्लिड रेखागणित | Euclid Mathematics PDF In Marathi

युक्लिड रेखागणित – Euclid Mathematics Pdf Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश बुक पाहिले. गाणिन विधेमध्यें परिमेय वस्तूं विषयी विचार केला आहे. २ रेखागणित (भूमिनि) हा गणिताबिधे्रा एक प्रकार आहे. यामध्ये परिमाणांविषयी विचारआहे. ३ परिमाणांस एक किंवा दोन, किंया तीन मापें [अस नात. जसें, रेधेम,लीबी हैं एकच माप आहे; पा नळी स, लांनी आणि …

युक्लिड रेखागणित | Euclid Mathematics PDF In Marathi Read More »