मराठी निबंध संग्रह | Marathi Essay Book PDF

मराठी निबंध पुस्तक – Marathi Nibandh Sangrah PDF Free Download

निबंध विषय

  1. तरुण सुशिक्षितांस विज्ञापना.
  2. सोंवळ्याची मीमांसा.
  3. ‘सोवळ्या ऑवळ्याची पुरवणी…..
  4. समोजोत्कर्षाचा एक मुख्य घटक (व्यापारवृद्धि ).
  5. आमचे ग्रहण अजून सुटलें नाहीं.
  6. स्त्रियांस चरितार्थसंपादक शिक्षण देण्याची अवश्यकता.
  7. विवाह निराकरण अथवा घटस्फोट.
  8. घटस्फोट अथवा काडीमोड.
  9. स्वयंवर.
  10. प्रियाराधन.
  11. वल्लभोपासना.
  12. स्वातंत्र्याच्या वृथा वल्गना-
  13. सामाजिक स्थित्यंतरें.
  14. करून कां दाखवति नाहीं ?
  15. जात कां करीत नाहीं ?
  16. सामाजिक सुधारणेस अत्यंत अनुकूल काल.

यांसारख्या प्रचंड पर्वतांनी ज्याची तटबंदी झाली आहे. सिंधु,. भागीरथी, नर्मदा, तापी, कृष्णा इत्यादि नावांनी व नद्यांनी ज्या- तील क्षेत्र सिंचनाचे व उतारूंची व व्यापाराची गलबतें व आग बोटी वाहण्याचे काम पत्करले आहे; हिंदी महासागरात ज्याला.

रशना होऊन शेंकडों बंदरें करून दिली आहेत; गुजराथ, माळ वा, बंगाल, वऱ्हाड, खानदेश इत्यादि सुपीक प्रांतात ज्यास हवें इतके अन्न वस्त्र पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे,

ज्याच्या उदरांत कोठे ना कोठे तरी हवा तो खनिज पदार्थ पाहिजे तितका सांपडण्यास पंचाईत पडत नाहीं; ज्याच्या रानांत पृथ्वीवरील स्वे प्रकारच्या वनस्पति वाढत आहेत, व सर्व प्रकारचे पशुपक्षी संचार करीत आहेत;

ज्यांत कोठे उप्ण कटिबंधांतली, कोठे शीत काट बैधांतली व कोठे समशीतोष्ण कटिबंधांतली हवा खेळत आहे।

सारांश, ज्यांतील कित्येक अत्यंत रमणीय प्रदेशांना ‘अमर भूमि, ‘ ‘नंदनवन, ‘ ‘इंद्रभुवन,’ ‘जगदुद्यान ‘ अशा संज्ञा प्राप्त झाल्या आहेत; असा हा आमचा हिंदुस्थान देश आधिभौतिक संपत्तीत को णत्याही देशास हार जाईल,

किंवा यांतील सृष्ट पदार्थांचा चित्रपट दुसऱ्या कोणत्याही देशाच्या चित्रपटापेक्षा कमी मनोरम ठरेल 7 अस वाटत नाही.

याप्रमाणे सृष्ट पदार्थ यांच्या चित्रपटाचे अवलोकन करून पुणे समाधान पावल्यावर दुसऱ्या पटांकडे, यळल्यावरोबर चित्तवृत्तीत केवढा बदल होतो पहा !

या दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाच्या केवळ लांबीचाच विचार केला तर कदाचित् आ- मच्या पटाची लांबी सर्वात अधिक भरण्याचा संभव आहे.

वै द्रिक का पासून आजतारखेपर्यंत आलीस जितकी शतक मोजता येणार आहेत, तितकी बहुशः दुसऱ्या कोणत्याही दे. शास मोजता येणार नाहीत.

या विस्तीर्ण कालावधयाप्रमाणे सृष्ट पदार्थ यांच्या चित्रपटाचे अवलोकन करून पुणे समाधान पावल्यावर दुसऱ्या पटांकडे, यळल्यावरोबर चित्तवृत्तीत केवढा बदल होतो पहा !

या दुसऱ्या ऐतिहासिक चित्रपटाच्या केवळ लांबीचाच विचार केला तर कदाचित् आ- मच्या पटाची लांबी सर्वात अधिक भरण्याचा संभव आहे.

वै द्रिक का पासून आजतारखेपर्यंत आलीस जितकी शतक मोजता येणार आहेत, तितकी बहुशः दुसऱ्या कोणत्याही दे. शास मोजता येणार नाहीत.

या विस्तीर्ण कालावधीत अनेक राष्ट्रांनी उत्पत्ति, अभिवृद्धि व लय होऊन ती प्रस्तुत नामशेष मात्र राहिी आहेत; कांहींचा मुळींच मागमूस नाहीसा झाला आहे; व कांहींचा हाल झाला तरी त्यांनी संपादिलेल्या वि यांनी व कलांची रूपांतर कोठकोठे अद्यापि दृष्टीस पडत .

लेखक गोपाल गणेश आगरकर – Gopal Ganesh Agarkar
भाषामराठी
एकूण पृष्ठे 290
Pdf साइज़13.9 MB
CategoryEssay PDF

मराठी निबंध संग्रह – Marathi Nibandh Sangrah Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!