संत एकनाथचे अभंग – Sant Eknathche Abhang Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
देवसाधि रूप विटेकी गोजि । पाहता साजिरे घर कमळ । पाहता पाहता पल्टी धावे जेणे विकुंठीचे पेणे सहजहाती । भानुदास हमणे लावण्यपुतळ । देखियेना डोळ पांडुरंग ॥१।
चतुर्मुस मूर्ति सावण्य वपडे। पाहता आवडे औवा व । बैजयंती माळा किरीट कुंडले । भूषण मिरविले मकराकार । कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोम माये । बाँखा एक हाती पन ते शेशले । भानुदासे वंदिले घरणकमळ ।।1६।।
गो शाजिरे स्पस । उमा आहे हरिकेश योगी ध्यात ज्यास । तो हा सर्वेभ साजिा ।रूप मंडित सगुण । शंखधर पण जाण । गळां वैजयंती भूषण । पितांबर मेखळा ।
कस्तूर पंदनाथा टिळा । मस्तकी मुकुट रेखिला । घवघवीत धन सावळा नंदरायाचा नंदनु । हरूले भानुदास नाचे । नाम गातसे सदा वाचे । प्रेम विठोबाचे । अंगी उसे सदा ।।
उन्मनी समाधी नावे मनासी । पाहतां विठोवासी सुख बहु । आनंदाआनंद अवधा परमानंद । आनंदाचा कंद विठोबा दिसे । जागृती स्वप्न सुषुष्ती नाठवे । पाहता साठवे रूप मनी।
नित्य दिवाळी नित्यता दसरा । पाहता साजिरा विजल देव । भानुदास हमणे तित्रांतीचे स्थान । विज्रल निधान सापडले ॥८॥ जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले ।
म्हणौनी विज्रले कृपा केली । जन्मोनी संसारी जाहलो त्याचा दास । माझा तो विश्रवास पांडुरंगी। आणिका देवता ने धे माझे चित्त ।
गोड़ गाता गोत विठोबा तर मुर्दा मधासी ती माशी । तैसा या देवासी मन माझे । भानुदास हमणे मज पंढरीसी न्यारे । सुखे निरवारे विठोबासी आमोर पस्नी जीवी । तो गोसावी भेटला । जन्म मरण हरला पांग लुटला प्रपंचा ।
इच्छा केसी ती पावो। धन्य जाहलो कृतकृत्य। भानुदास म्हणे देवा। ध्याती सेवा जन्मोजन्मी ।।२०।वेदशास्त्रांचे सार । तो हा विज्ल विटेवर ।नित्य दिवाळी नित्यता दसरा। पाहता साजिरा विजल देव।
लेखक | मानसी वैद्य-Manasi Vaidya |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 211 |
Pdf साइज़ | 1.2 MB |
Category | धार्मिक(Religious) |
संत एकनाथचे अभंग – Sant Eknathche Abhang Book/Pustak Pdf Free Download