शंकराचार्य मंत्र शास्त्र – Mantra Shastra In Marathi Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
आता यजुर्वेदातील मनाचे विवेचन करू यजुर्वेदाचे दोन मेद आहेत. एक कृष्ण यजुर्वेद व दुसरा शुक्ल यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेद संहिता मात्रात्मक आहे य कृष्ण यजुर्वेदात मन य गाया (गेयात्मक ) युक्त सहिता आहे. राही मत्र दोन्हीं वेदात आहेत.
माह्मण प्रयातही कृष्ण यजुर्वेदातील मंत्र व सहिता असे भाग येतात. तसे शुक्ल यजुदातील ब्राह्मण प्रयात सहिततील मत्र येत नाहीत. काय च माध्यदिन शास्खेंतील सहिततील मत्रोच्चारात फरक असतो.
‘प’च्या ऐवजी ‘ख’चा उच्चार होतो म्हणजे मनाक्षराच्या उच्चारात फरक दिसतो. एकदरीत याज्ञवल्यानी पुरस्कार लेला तो शुकु यजुर्वेद व वेशपायनानी पुरस्कारिलेला तो कृष्ण यजुर्वेद होय.
सग् वेदातील मनाचा विनियोग जसा श्री. शौनक पीना सागितला तसा यजुर्वेदातील मित्राचा विनियोग श्री कायायन सपीनी यज्ुर्विवान या प्रथेत नमूद केला आहे.
तसेच राजा काळनाय यानी यजुमाजिरी या नावाची टीका लिहिली त्या प्रेमात यजुर्वेदीय नत्राचा निनियोन सागितला आहे. श्री मदन मार्तंड याचा * कर्मविपाक नावाचा प्रय आहे, त्यातही यजुर्वेदीय मत्राचा विनियोग आहे.
परंतु या कर्मविपाक प्रथात दुष्ट, क्षय, अपस्मार य शर्षिरोग या रोगनिवारणा सरिता शान्ति दिलेल्या आहेत त्या शान्ति करणे म्हणजे हल्लीच्या काळात अदाक्यप्रायच गोए आहे.
श्री गापत्रीमन हा सर्व मनाचा राजा आहे. हा मत्र चारी वेदात. वर्णन केलेले आहे. यजुर्वेदातील मोठा मागचा मत्रसमुच्चयाचा भाग म्हणजे ‘रात्र’ होप.
महामात्रिक थी मारसराय पारनी रद्राच्या अनुवाकाचे विनियोग रुद्ध भाष्य प्रधान दिलेले आहेत. रद भाषाचा त्रिकटू हा स्वतंत्र प्रयन लिहिलेला असल्यान, मनशाखदाका रुद्रमचा रिचार परणान्याल .
टळनो. धोत्र्याच्या एक लक्ष आम्लयुक्त फुलानी होम केल्यास त्र्यफेश्वराचे दर्शन होतें.’रिष्णो रराट्ममि विष्णो पृष्टमसि ‘ – या मनाचा दहा हजार जप केला तर सर्व बाधा नाश पावतात.
‘अग्नो स्पाहा – या मनाचा १ हजार जप करून तिल, याय सर्व यदुपती प्राप्त होते. १२. ‘सुवेण देवस्प’–या मतराचा अपामार्ग तहुलानी होम केला.
अपामार्ग यानी होम व एक हजार जप केला व गोरोचन का निलक केला तर सर्व यश्यता होते. ९. ‘मधु बाता ऋतायते’-या मनाने तिलाज्यानी होम केला तर ‘स्वस्ति न इद्रो वृहस्पति’-या मत्राच्या जपाने सर्व व्याधी नाहीशा होतात.
लेखक | श्री शंकराचार्य-Shri Shankaracharya |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 603 |
Pdf साइज़ | 10 MB |
Category | धार्मिक(Religious) |
मंत्र शास्त्र – Mantra Shastra In Marathi Book/Pustak Pdf Free Download