गणरायाची आरती सुखकर्ता दुखहर्ता | Jai Ganpati Aarti PDF In Marathi

गणपति आरती – Jai Ganesh (Ganpati) Aarti PDF Free Download

गणरायाची आरती सुखकर्ता दुखहर्ता

भाद्रपद महिना सुरू झाला की, वेध लागतात ते गणपती आगमनाचे. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची अगदी विधिवत पूजा केली जाते.

प्रत्येक जण आपापल्या परिने गणपतीचे नामस्मरण, उपासना, आराधना करत असतो. पार्थिव सिद्धिविनायक पूजन झाल्यानंतर आपल्याकडे आरत्या म्हणायची परंपरा आहे. शास्त्रांनुसार, सकाळी ९ वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी प्रदोष काळानंतर आरती करावी, असे सांगितले जाते.

गणपती आरती Lyrics

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळाचीजय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरतीरत्नखचित फरा तूज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरियालंबोदर

पितांबर फनी वरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती

लेखक General
भाषा Marathi
कुल पृष्ठ 3
PDF साइज़0.3 MB
CategoryReligious

Also Read:

Ganpati Aarti PDF In Hindi

Ganesh Chalisa PDF

शिव आरती PDF

Jai Ganesh (Ganpati) Aarti PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *