शिवाजी चरित्र कविता | The Life of Shivaji Poem In Marathi

शिवाजी चरित्र – The Life of Shivaji Poem In Marathi PDF Free Download

शिवाजी के जीवन चरित्र की कविता

शैजापासुनिही पुन्हा तक उठे, ऐशी तैयांची स्थिती, पाहोनी रृतिपूर्णशक्ति गमतो जो देव त्याते नती ॥७॥ बापाच्या बचना स्वतः परिसुनी गेही मुलं बोलती, बापाचा कम तौचि, हे अनुभवे सर्वस्थलीं कल्पिती ॥

पुत्र असे, पिता मुकि नसे, वक्ता व जी वाक्पती. तो आद्य प्रभु बाप ईश्वर असो त्याच्या पदी मन्नती॥८॥ मूके बोलति, चालती, गिरियरी ज्याच्या रूपे पांगळे, उयाचे बास्तवक्त्य कांहि कळण्यासाठी कृती भागले ॥

ज्याने हे जग चित्रलेख लिहिले, जो साधुनी मानिली, त्याच्या कल्पित पादपद्ायुगुल मी बैदितो हा खुळा ॥ १॥ श्रीमत्र्यंबकराजपुण्यनगरी वस्ती सदा जो करी, घेतां दर्शन भक्तिने बहु जुनी सुस्सी मनाची हरी ॥

बक्ते बाैतिसे सुझकतिपतने केले जयाने स्वता, तो माझ्या इदर्यीं निवृत्ति बरवा राही सुखे तल्वता। ॥ १० टीकाकार अनेक देशि भगवद्गीते वरी जाहले, स्यांतूनी कितिएक तत्वकथनी घोडे जनां मानले

गीते्वा सकलार्थ गोडवचने केला यांनी खरा, ्या बानेश्वरसाधुच्या पदयुरगी संस्थापितों मी शिरा॥१ १ ॥ ज्याची सद्चन्ने विरकिविषयीं श्रीरामताणापरी, तेजस्वी, बहु गोड कर्णयुगुलां, आनंद अभ्यंतरीं ॥

देती प्रत्ययही मनां लवकरी, ब्रही जयाची स्थिती, भक्ती मारुति मानिला गुरतया श्रीरामदासा नती ॥ १२| जे श्रीभारतपंचरलक्षणमहौकाव्यग्रहीं चांगले, व्यासानंतर सत्ममेयरचनाचातुर्य ज्यानां अले ॥

ज्यांनी देशेगिरेत ईश्वरकथा केल्या महत्संगर्मी, ते मुक्तेशमयूरवामनकबी ्यांच्या पदाकना नमी ॥ १३ । देवाने जर मानवास दिधली वाणी, तिने त्याचिया, स्तोत्राते करणे प्रशस्त असुनी अन्यस्तुती कासया ।।

है तो सत्य; परंतु विश्व अवघे ज्याची असे आरती, त्यांतूनी नृपती विभूति हणुनी मी वर्णितों तत्कती ॥ १ ४ ॥

काव्ये सत्कविरची रसाळ असतां मोठी लघू वा जुनी, माझे काव्य नवे निरर्थक नसे, पाहा तुही वाचुनी ॥ – लोकांतील तमास नाशक असा रोकौनिशाचंद्रमा, आहे तो तरि दीप दूर न करी की मेंदिरीं च्या तमो।। १५॥

सर्ग प्रथम मदीय कवितेशि वा श्रुतिपया तुझी दाखवा. चढेल मग ती सुखें मदुरै बारी तेधवा तुला जवळि आलियाबरिच विश्वचिनालया, बसेले रसनागरस्थैलि करा विभू ही दया || १६ ॥

*शिवाजी हा आहे विदित सकलातें कितिवरी, मराठ्यांचे राज्य प्रथम नृप जो स्थापित करी ॥ जयाची सत्कीर्ती मज गमलि पूर्णेदु दुसरा, कलंकाचा ज्याच्यावरि नगवसे लेशहि खरा।॥ १७ ।॥

लेखक गणेशशास्त्री त्र्यंबककर- Ganesh Shastri Trimbakkar
भाषामराठी
एकूण पृष्ठे 124
Pdf साइज़2.5 MB
Categoryकाव्य(Poetry)

Related PDFs

The History of Shivaji: The Grand Rebel PDF

शिव संहिता PDF

Shivaji Maharaj Speech In Marathi PDF

शिवाजी चरित्र – The Life of Shivaji Poem In Marathi Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *