श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र | Dnyaneshwar Maharaj Book/Pustak PDF Free Download

ज्ञानेश्वर चरित्र
बाचल्चाणे स्यांना स्मरले, आळदीतले द्रामदेकत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धेश्वर मंदिरातील सुवर्ण पिंपळ लगतच्या एका ऑवरींत पतांचा आता मुक्काम झ्ञाला होता. दुसऱ्या दिवशी ते तेवून तीर्थस्नानादि उरकून पुढे पंकरीकडे निपमार होते.
आदीस सिदेश्वर ऊर्फ सिज्धोपत नोवाचे चोजीस गांवमे [वसनवार मोटे संपन्न, सवाचारी, सत्पुषतृत्तीचे व परंपरागत कुळकर्णपण असलेले सद्गृहस्थ त्यांची साध्या भाषा उमाबाई,
ची एकुलती एक जिवलग सदगुणी मुलगी रूकिमणी आफते नित्याचे प्रह्मकर्म जकल्याबर भोजनापूर्वी सिड्धैधराचे
दर्शन घेऊन झाल्यावर तिथे कुणी एखादा पाच स्थ आला असल्यास त्याची विचारपूस करण्याचा सिद्धोपतांचा त्याचा क्रम असे.
आज ते नित्याप्रमाणे मंदिरांत गेले असता त्यांना कुणीतरी तेज पुंज तपोनिष्ठ अचारी यात्रेकरी ध्यानस्थ असल्याचे आढळून आल्यावर ते तिथें काही वेळ थांबले.
नंतर विचारपूस होऊन त्यांची खात्री झाल्याने त्या यात्रेकल्स त्यांनी जेवायचा बराच आग्रह करून आपल्या घरी घेऊन गेले.
जेवणाच्या वेळी विठ्ठलपंतांची ती अतरंगी ध्यानस्थ वृत्ति पाहून व जेवणाखाण्याकडे त्यांचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येताच हा मोठा शांत, गंभीर, सात्विक स्वभावाचा पण अत्यंत विरक्त पुरुष असावा असे सिद्धोपताचे ध्यानात आले.
आफ्ती रुक्पिणी पण आता अगदी उपवर झाली असून तिला आज किल्यके दिवस योग्य वर शोधण्याचे आपलें चाललें आहेच. तरी हा वर तिला योग्य होईल आणि अनायासेंच योगही पण जुळून आल्यासारखे दिसत आहे.
तरी ईश्वरी इच्छा काय असेल तसे घडून येईल, असो. जेवणानंतर विठ्ठलपंतांना त्यांच्या तीर्थयात्रेच्या प्रवासाची हकीकत सिद्धोपतानी विचारताच ते उद अंतरावरचे,
आणि लम्मा्या तिथि तर संपत आल्या असून एकच व तीही शेवटचीच, अशा विशेष वितेत ते असतानाच त्याच रात्री त्यांना श्रीपंढरीरायाचा दृर्शत झाला हा पर तू निश्चित करून यालाच आपली मुलगी द्यावी.
तिच्या पोटी हरि-हर-ह्याचे अवतार जन्यास येणार आहेत.” हा स्वप्नांत सिद्धोपतांनी दुसऱ्या दिवशी उजाडताच घरांतील सांस तसाच तो विद्लपंतानाही सांगितला. त्यावर विठ्ठलपंत बोलले की मला तसा काही दृश्शात झाला नही.
तथापि आमची याा संपून झाल्यावर मग याचा विचार करता येईल. पण दैवी घटना काही निराळी असल्याने विठ्ठलपंतानाही स्या राी तुळशीवृदावनाशी ते निजले असतांना श्रीपाडरगाचा दृष्टांत झाला की,
लेखक | – |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 22 |
Pdf साइज़ | 1.2 MB |
Category | धार्मिक(Religious) |
श्री ज्ञानेश्वर महाराज अलौकिक चरित्र – Dnyaneshwar Maharaj Alaukik Charitra Book/Pustak Pdf Free Download