मराठी निबंध माला – A Series of Short Essay In Marathi Book Pdf Free Download
Sample Essay
इंग्लंडमध्यें सर थामस मूर हाणून एक विख्यात पुरुष पूर्वी होऊन गेला त्याला प्रथमतः एक मुलगी मात्र होती. ह्मणन त्याची बायको पुत्रासाठी नवस सा यास करीत असे.
पुढे तिला एक मुलगा झाला, तो वयांत आला तरी अगदी वेडगळच होता. त्यास पाहू- न मूरसाहेब आपल्या पत्नीस एके दिवशी असें बोल. ला की, ” अग, तूं मुलगा मुलगा करीत होती स तो हा नुझा मुलगा, अखेरपर्यंत मुलगाच राहणार बरं !”
ह्या गोष्टीचे तात्पर्य असे की, मनुष्य शरीरांन कितीही पुष्ट झाला, अथवा वपाने वाढला तरी विचाराने त्याचं मन प्रशस्त झाल्यावांचून त्यास खरा मनुष्य पणा येत नाही ही गोष्ट खरी आहे.
मनुष्य आणि इतर प्राणी ह्यांमध्ये में आज जमीन अस्मानाचे अंतर आहे त्याचें कारण केवळ विचार करण्याची शक्ति है होय. फक्त भारीरसाधनांचा विचार करू लागलो तर बाघ, सिं- ह, हत्ती,
गेंडे इत्यादि अनेक जातींचे प्राणी आपणा मनष्यांपेक्षा अधिक शक्तिमान् आहेत; पण त्यांच्या टापित मनुष्य कधीं राहिला आहे काय ? নাहीं, पा- वरून त्या पशंची स्थूल शरीरे, विक्राळ रूपें,
भपंकर शब्द, प्रखर नखे यमस्वरूप जवडे आणि बारबारा हात उडी मारण्याचे सामर्थ्य ही सर्व साधने मनुष्पा- च्या एका विचारशक्तीपुढे भगदी दुर्बल होऊन गेली आहेत
असे सहजच लक्षात येईल मनुष्य इतक्या उच्च स्थितीस पोहोचण्यास केवळ त्याची विचारशक्तीच ,कारणीभूत झाली आहे. इजार वर्षामागे ह्या किंवा दुसऱ्या कोणत्याही देशांतील पशुपक्ष्यांची जी स्थिति होती तीच हल्ली सर्वत्र आढळून येते.
परंतु इ० स० :८५० साली मनु ध्यांची जी स्थिति होती तिजहून १८५० तील मनुः पंचमी स्थिति अगदी भिन्न होती हाणजे प्राचीन काळचे लोक झाडाची पाने नेसत, नानाप्रकारव्या बृक्षरसांनों अंगे रंगवीत,
ओवड धोबड झोंपड्यांत राहात, कंदमूले व शिकार यांजवर निर्वाह करीत आणि खाणे पिणे व निद्रा पांत सगळा वेळ घालवीत; परंतु हल्लींची लोकस्थिति अगदी भिन्न आहे. पाहा, ते उत्कृष्ट तव्हेची वारीक वस्त्रं पांघरतात; केशरादिका
लेखक | विष्णु परशुराम शास्त्री- Vishnu Parashurama Shastri |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 142 |
Pdf साइज़ | 2.8 MB |
Category | निबंध(Essay) |
Related PDFs
आदर्श निबंध माला और पत्र लेखन PDF
लघु निबंध माला – A Series of Short Essay In Marathi Book/Pustak Pdf Free Download