मराठी महाभारत ग्रंथ भाग 1,2,3 | Marathi Mahabharat PDF

मराठी महाभारत ग्रंथ – Marathi Mahabharat Book/Pustak PDF Free Download

महाभारत से कुछ अंश

मनुस्मृति महाभारतानंतरची आहे, हे आम्ही पूर्वी सांगितले आहे. आवां आपण पुराणांचा विचार करूं. म महाभारतांत पुराणात उल्लेख बराच आहे.

परंतु हलगी पुराणे महाभारतातील अलीकडची आ हेत, याबद्दल कोणालाही शंका नाही. परंतु भारती पूर्वी पुराण एक होते किंवा अटरा होती.

हा येथे महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वर्गारोहण- वीत “ अष्टादश पुराणे, सर्व धर्मशास्त्र आणि अंगांसहवर्तमान चारी वेद या भारतांत एकत्र झालेले आहेत,

अष्टादश पुराणांचे कर्ते व के दांचे के कळ महासागर असे जे महात्मे व्यास ऋषि त्यांची ही जीवंत बनी सर्वांनी अवश्य श्रवण करावी,

” असा उल्लेख आलेला आहे. पुराणे अठरा व त्या सर्वांचे कर्ने न्यास अशी हल्लीची समजूत यांत ग्रथित केलेली आहे. कदाचित् हे कोण महाभारतानंतरचा अमावे.

कारण, एवढ्या अनेक प्रचंड ग्रंथाने कर्तृत्व ए. कट्या व्यक्तीकडे येणे संभवनीय नाही. तथापि महाभारत पूर्वी अठरा पुराणे लहान स्वरूपा असल्यास आश्चर्य नाही.

व या पुराना कारकत्व, निदान व्यवस्था वेदा प्रमाण व्यासांनी -झालेले आहेत. अष्टादश पुराण्णांचे कर्ते व के यांचे केवळ महासागर असे जे महात्मे व्यास ऋषि त्यांची ही जिवंत वाणी सर्वांनी अवश्य अक्ण करावी,”.

असा उदेत आलेला आहे. पुराणे अठरा व त्या सर्वांचे कर्ने न्यास अशी होली ची समजूत यांत प्रथम केलेली आहे. कदाचित् हे तोक महाभारतानंतरचा माने.

कारण, व्या अनेक प्रचंड ग्रंथाचे कर्तृत्व ए. त्या व्यक्तीकडे येणे संभवनीय नाही.

तथापि महाभारत।पूर्वी अश पुराणे लहान स्वरूप असल्यास आश्चर्य नाही. व या पुराना कर्तृत्व, निदान व्यवस्था वेदांप्रमाणे व्यासांनी (द्वैपायन ) केली असणे शक्य आहे.

का युपुराणाचा दाखला कनपने अध्याय १९१ श्लोक १६ यांत आलेला आहे.

तेव्हां वायुपुराण स्वतंत्र पूर्वीचे मानल्यास ही १८ निराळी पु राणी पूर्वी होती, असे मानावे लागेल. मार्कंडे य-समस्यापर्व यांत कलियुगाच्या वर्णनाच्या वेळी हा दाखला दिलेला आहे…

वायुप्रोक्त पुराणाचे अर्थाने म्मरण करून हे भूत भविष्य मी सांगित आहे,” असें मार्कडेय म्हणतात. वास्तविक मार्कडेय हजारों युगे स्वतः पा हिली होती. त्याला वायुपुराणाचे स्मरण कर यात काही कारण नव्हते. असो.

ते येथे देण्यासारखें आहे. ही शेकडो खिया राजाच्या मूर्ती उभ्या अ- अ सतात; आणि या चक्राच्या बाहेर हातात भाले घेतलेले शिपाई उभे राहत त रम्याम मध्ये दोन्ही बाजूला दोऱ्या बाधून राजाचा मार्ग निराळा करतात;

आणि मग या दोन्यांच्या लो आंत कोणीही पुरुष हा स्त्री आल्यास त्यास आ देहान्त प्रायश्चित्त मिळते.

लेखक चिंतामण विनायक वैद्य – Chintaman Vinayak Vaidya
भाषामराठी
एकूण पृष्ठे 231
Pdf साइज़17.4 MB
Categoryहिन्दू(Hinduism)

Related PDFs

मराठी महाभारत ग्रंथ भाग 1,2,3 – Marathi Mahabharatcha Upasamhar Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *