‘महाभारत उद्योग पर्व’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Mahabharata Udyog Parva’ using the download button.
श्रीमन महाभारत उद्योग पर्व – Mahabharata Udyog Parva Pdf Free Download
महाभारत उद्योग पर्व
सा महाल्यांनी पांत मसका विविध हे सहन क बाया बी इरण कैसे राज्य बापक्याकाय परत मिळाले इच्छा रा रामी दुसऱ्याचे दास्य स्वीकारमह मापली प्रतिशा पार पाडली.
बस बस कयामु आातां तुम्ही धर्मपुत्र युधिष्ठिर व राष्ट्रपति दुर्योधन या उभ्या आाहि कोणतें काय हितावह होईल, याचा विचार करा. कौरव आणि पांडव मा दोघांनाहि जें धम्प, बुक्त व यशस्कर असेल सेंच करणे श्रेयस्कर आहे.
हा धर्मराज अधर्माने प्राप्त होणाऱ्या देवांच्या राज्याचीहि इच्छा करणार माहीं, पण धर्माने मिळणारे आधिपत्य एखाद्या लहानशा गांवाचें जरी असले, सरी तें तो मान्य करील.
या पांडवांना पित्यापासून प्राप्त झाखेखें राज्य पृत राष्ट्राच्या पुत्रांनीं करें हिरावून घेतले व कपटाने त्यांना कशा असा संकटांत टाकले, हेंहि सर्व तुम्हांला ठाऊकच आहे.
त्या धार्तराष्ट्रांनी आपल्या तेजाने या पार्याला रणांत जिंकलेलें माही. तरी हा धर्मराज त्या कौरवांचे सुहृदांसह सदैव कुशलच चिंतीत असतो.
या पांडुपुत्र यांनी स्वतः सर्व भूपालांना जिंकून जी संपत्ति मिळविली होती, तीच हे वीरश्रेष्ठ आता परत मागत आहेत. त्या शत्रुसंधाने बाल्यावस्थेत असलेल्या यांचा अनेक उपायांनी प्राण घेण्याचाहि प्रयत्न केला.
यांच्या पितृपरंपरेनें प्राप्त झालेल्या राज्याचे हरण करण्यासाठी त्या दुष्टांनी अनेक अन्याय केले; ते सर्व तुम्हाला पूर्णपणे अवगत आहेत.
त्या धृतराष्ट्राचा वाढता लोभ, युधिष्ठिराची धर्मज्ञता व त्या दोघांना पर स्परांपी संबंध, यांकडे लक्ष देऊन तुम्ही स्वतंत्रपणे व एकत्र योग्य विचार करा.
हे पांडव सदैव सत्यांत रत आहेत. त्यांनी आपली प्रतिज्ञा योग्य प्रकारें पार पाडली आहे. यास्तव आतां जर त्या धृतराष्ट्राचा वाढता लोभ, युधिष्ठिराचे धर्मशता व त्या दोघांना पर स्परांशी संबंध, यांकडे लक्ष देऊन तुम्ही स्वतंत्रपणे व एकत्र योग्य विचार करा.
हे पांडव सदैव सत्यांत रत आहेत. त्यांनी आपली प्रतिज्ञा योग्य प्रकारें पार पाडली आहे.
यास्तव आता जर कौरवांनी विपरीत वर्तन केले, तर हे वीर ल्या धृतराष्ट्रपुत्रांचा वध करण्यास माघार घेणार नाहीत.
राज्यलाभासाठी घात राष्ट्रांनी पांडवांना केला उपकार जाणून त्यांचे सुहृजन यांच्या पक्षी मिळतील व कौरव युद्धामध्ये बांना जर पीडा देऊं लागले, तर यांचे सुहृदहि त्यांना युद्धांत मारतीक.
हे कुंतीपुत्र अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना जिंकण्यास असमर्थ आहात, ‘असें तुम्हाला वाटत असेल, पण यांचे सर्व सुहृजन एकमताने कौरवांच्या नाशाचा यत्न करतील. परंतु दुर्योधन काय विचार आहे.
सर्व पृथ्वीपालांना मान्य असलेले द्रुपद व विराट हे दोघे वृद्ध, नरेंद्र मुख्य आसनावर बसले असतां वसुदेवासह बलराम व जनार्दन पांचालराजाच्या समीप बसले. शिनिश्रेष्ठ सात्यकि बलरामाच्या बाजूला स्थानापन्न झाला.
पण जनार्दन व युधिष्ठिर हे दोघे मत्स्यराजाच्या अगदीं समीप बसले. दुपदराजाचे सर्व पुत्र, भीमार्जुन, उभयतां माद्रीनंदन, युद्धांत श्रेष्ठ असलेले प्रद्युम्न व सांब, विराट- पुत्रांसह अभिमन्यु, आपापल्या स्थानीं बसले.
त्याचप्रमाणे द्वौपदीचे सर्व शूर पुत्र सुवर्णानें चित्रित केलेल्या श्रेष्ठ आसनांवर बसले.
ते पांची कुमार वीर्य, रूप व बल यांत आपापल्या पित्याच्या सदृश होते. अशा प्रकारें वर्षों व अलंकार यांनीं भूषित झालेले ते महारथ त्या श्रेष्ठ आसनांवर विराजमान झाले असतां, विमल ग्रहांनीं प्रकाशणाऱ्या अंतरिक्षाप्रमाणे ती समृद्ध राजसभा शोभली.
त्यानंतर तेथे जमलेल्या त्या सर्व श्रेष्ठ नृपालांनी परस्परांना विचित्र कथा- वार्ता सांगितल्या व कांहीं वेळाने ते सर्व कृष्णाकडे पहात स्वस्थ बसले.
तेव्हां माधवानें तेयें जमलेल्या त्या सर्व राजसिंहांस गोष्टी थांबविण्यास सुचवून पांढ- वांच्या कार्यासाठी आपल्या भाषणाकडे लक्ष देण्यास सांगितलें.
तेव्हां त्या सर्वांनीं सारभूत व श्रेष्ठ फल देणारें श्रीकृष्णाचे वचन ऐकलें.
( २ ) श्रीकृष्ण — हे नृपश्रेष्ठहो, सौबलानें कपटयूतांत युधिष्ठिराला जिंकून स्वाचें राज्य कसें हरण करून घेतले, हे तुम्हांला विदीतच आहे.
यांनीं आपल्या वनवासाच्या प्रतिज्ञेचें पूर्णपणे पालन केले असून आतां हे सत्यनिष्ठ पांडव आपल्या बाहुबलाने ही पृथ्वी जिंकून घेण्यास समर्थ आहेत. या पांडुपुत्रांनी बारा वर्षे वनवासाचे तीव्र व्रत आचरिले आणि तेरावे वर्ष अतिशय दुस्तर अज्ञातवासांत तुमच्या समीप काढले.
त्या महात्म्यांनीं वनांत असह्य व विविध क्लेश सहन केले. आपल्या दाया- दोनों हरण केलेले राज्य आपल्याला परत मिळावे अशी इच्छा करणाऱ्या या वीरांनी दुसन्याचे दास्य स्वीकारूनहि आपली प्रतिज्ञा पार पाडली.
असें अस- ल्यामुळे आतां तुम्ही धर्मपुत्र युधिष्ठिर व धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन या उभयतां- नाहि कोणतें काय हितावह होईल, याचा विचार करा. कौरव आणि पांडव या दोघांनाहि जे धर्म्य, युक्त व यशस्कर असेल तेंच करणे श्रेयस्कर आहे.
हा धर्मराज अधर्माने प्राप्त होणाऱ्या देवांच्या राज्याचीहि इच्छा करणार नाहीं. पण धर्मानें मिळणारे आधिपत्य एखाद्या लहानशा गांवाचें जरी असले, तरी ते तो मान्य करील.
या पांडवांना पित्यापासून प्राप्त झालेले राज्य घृत- राष्ट्राच्या पुत्रांनी कसें हिरावून घेतलें व कपटानें त्यांना कशा असह्य संकटांत टाकले, हि सर्व तुम्हांला ठाऊकच आहे.
त्या धार्तराष्ट्रांनीं आपल्या तेजानें या पार्याला रणांत जिंकलेले नाही, तरी हा धर्मराज त्या कौरवांचे सुहृदांसह सदैव कुशलच चिंतीत असतो.
या पांडुपुत्रांनी स्वतः सर्व भूपालांना जिंकून जी संपत्ति मिळविली होती, तीच हे वीरश्रेष्ठ आतां परत मागत आहेत.
त्या शत्रुसंधानें बाल्यावस्थेत असलेल्या यांचा अनेक उपायांनीं प्राण घेण्याचाहि प्रयत्न केला.
यांच्या पितृपरंपरेनें प्राप्त झालेल्या हरण करण्यासाठीं त्या दुष्टांनीं अनेक अन्याय केले; ते सर्व तुम्हांला पूर्णपणे अवगत आहेत.
लेखक | Unknown |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 296 |
Pdf साइज़ | 21.5 MB |
Category | Religious |
श्रीमन महाभारत उद्योग पर्व – Mahabharata Udyog Parva Pdf Free Download