‘महाभारत भीष्मपर्व’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Mahabharata Bhishma Parva’ using the download button.
श्रीमन महाभारत भीष्मपर्व – Mahabharata Bhishma Parva Part 1 PDF Free Download
महाभारत भीष्मपर्व
बतखांचचैः प्राज्यते स्थागं तचोगैरवि गम्बते। एसायोडवा पश्यति स पश्यति॥५॥ सांचच पोण पांतीफ एकाचे सम प्रकार बनुन के सरी रोहोष कम के तेेसोंगला- सोंक्यांक गिळचिरें] आां, ंच बोग्यांगाहि कमाणे ्रह् होतें.
बाल्तय सांसय – -शामकण संन्यास योग-स्वाचा उपाय- विष्ठाम हैचरार्थ कर्मीनुषाम युरुथ लाद, बसें जो पहातो, लो दयार्थ प्दातो-जाणतो. ( कगनिड संन्यास्यांना साक्षान् मोक्ष संज्ञक स्थान प्राप्त होते, हैं तर प्रसिद्ध नाही.
तेच साम योग्बांनाहि मिळे, एक ते कर्से ? साक्षात् नव्हे. तर जे जिज्ञासु सर्व कर्मै स्पांच्या फबाची इच्छा न करता भगक्वासादार्य चिचचुडिच्या [हवारा ज्ञानम्राह्ीचा उपाय या रूपाने अनुष्ठितात, ते योगी होत.
वेवीक योग हा शब्द योगी या अर्थी आहे. सर्व हैतप्रपंच खरा नाही. तो मायेचा विलास-मायाकार्य आहे, म्हणून मिथ्या होय. म्ह० स्याळा पारमार्थिक सत्ता नाही. बास्मा अवि.
किय व एक आहे. त्यामुळे तो सत्य आहे. असें जें शान तेंच परमार्थेश्ान होय. असा शानपूर्वक जो संन्यास त्याच्या द्वारा ईश्वरार्थ कर्मानुष्ठान करणारांना सेंच स्थान प्राप्त होते.
त्यामुळे सांख्य व योग यांना एकफळत्व आहे, अरसे हणण्यति कांईीं विरोध नाही. सांख्य व योग यांचे स्वरूप एक माईी. बोग्य- साहि सारंखीच नाईीं.
पण शेवटी दोहोंचे फल एकच लाे, म्हणून फक्डहू्था सयांना जो एकच समजतो, तो खरा ज्ञानी दोय, असा याचा मावार्य. ‘-५ लोकांच्या अर्थाचा विचार केवा ता योग सांक्याध्या-शानपूर्वक संन्यासाच्या द्वाराच मोक्षाचे साधन होतो साक्षात् नमोे, असे स्पष्ट दिसते.
मग ‘कर्मयोग श्रेष्ट असे कसे म्हणतां ‘ असे विचारशीक तर सांगतों- ज्ञानरहित संन्यास व केवल कर्मयो असे विचारशीक तर सांगतों- ज्ञानरहित संन्यास व केवल कर्मयोग बांची तुलना केल्यास संन्यास आचरण्यास कठिण व कर्मयोग सुलभ.
संन्यासाश्रम पाश्रमविरुव वर्तन माशास आस्त पतित होण्याची भीती. कर्मयोग्यांना म्ह० गृह- स्थांना तशी भीति नाही. म्हणून ‘ कर्मयोग अज्ञकृत संन्यासाहून चांगला’ मसे म्हटले आहे.
पण ज्ञानयुक्त संन्यास म्ह. सांख्य व तोच परमार्थ मुख्य योग होय. त्याला उद्देशून गीत का योग किया योगशाख भस्से महटके आहे.
जनमेजया, त्यावेळी सर्व पृथ्वी अणुकाय शून्य झाली होती. तिच्यामध्ये केवल बाल व वृद्ध अवशिष्ट राहिले होते. त्यावेळी पृथ्वीवरील इतर प्रदेशी अख, पुरुष, रथ व गज हे जणुकाय नाहीतच असा भास झाला.
कारण हे राजा, सूर्य जंबूद्वीपाच्या जेवढ्या भागाला आपल्या किरणांनी संतप्त करितो, तेवढ्या भागांतील सर्व सैन्य तेथे युद्धार्थ आलें होतें. कुरुक्षेत्र हा प्रदेश अनेक योजन विस्तीर्ण आहे.
पण त्या एकाच प्रदेश सर्व वर्णाचे लोक भिन्न भिन देश, नद्या, पर्वत व वर्ने यांचे उल्लंघन करून आले होते. त्यामुळे ते विस्तृत क्षेत्रहि मरून गेलें.
हे पुरुषश्रेष्ठा, राजा युधिष्ठिराने आपल्या पक्षाला येऊन मिळालेल्या कैवर्त, म्लेच्छ, आंध्र, इत्यादि प्रत्यंतवासी वेदवाह्य वीरांसह सर्व योद्ध्यांना उत्तम भोज्य व भक्ष्य पदार्थ पुरविण्याची आज्ञा केली.
कुंतीपुत्राने त्या वीरांना रात्रीं सुखानें शयन करण्यासाठी विविध शय्या तयार करविल्या. खरोखर तो पांडु- पुत्र मोठा शानी व दीर्घदर्शी होता.
इकडे युद्धकाल उपस्थित झाला असतां राजा दुर्योधनानेंहि आपल्या सैनि- कांची निरनिराळी चिह्न, संज्ञा व आभरण यांची योजना केली. आपल्या वीरांनी आपल्याच योद्धयांना मारूं नये, म्हणून सर्व योद्धधांचीं चिहें निश्चित कराव, असें युद्धशास्त्रज्ञांनी सांगितलें आहे.
पार्थाच्या ध्वजाचें अग्र पाहून उदार धार्तराष्ट्राने सर्व राजांसह पांडवांच्या संमुख आपला म्यूह रचिला. त्यावेळी तो राजा दुर्योधन आपल्या आत्यांनी परिवेष्टित होत्साता सहल गजांच्या मध्ये स्थित होता.
त्याच्या मस्तकावर शुभ्र छत्र धारण केलें होतें. राजा, अशा अवस्थेत स्थित असलेल्या दुर्योधनाला पाहून त्या युद्धाचें अभि- नंदन करणारे पांचाल अतिशय हुष्ट झाले व त्यांनी मोठ्या हर्षाने महाशंख व मधुर असलेले नगारे वाजविले.
तेव्हां आपली सेना अतिशय संतुष्ट झाली आहे, असे पाहून पांडव व वीर्यवान् वासुदेव यांचेहि चित्त अति- गट झाले.
एकाच रथावर स्थित असलेले पुरुषश्रेष्ठ वासुदेव व धनंजय यांनी दृष्ट होऊन एकाच वेळी आपले दिव्य शंख वाजविले. तेव्हां हृषीकेशाचा पांचजन्य व धनंजयाचा देवदत्त, या दोन शंखांचा तो भयंकर ध्वनि ऐकून दुर्योधनाच्या सैन्यांतील योद्धे भयभीत झाले व शरीरधर्म करूं लागले.
ज्याप्रमाणें सिंहनाद करणान्या सिंहाची गर्जना ऐकून इतर मृग ग्रस्त होतात, त्याप्रमाणे ते सैन्य कृष्णार्जुनांच्या दिव्य शंखांचा ध्वनि ऐकून त्रस्त झालें. भूमीवरील धूळ उघ- कली.
सर्व प्रदेश धूलिमय झाल्यामुळे कांहीं दिसेनासे झाले, आदित्य जणुकाय अस्तच पावला आहे, असा भास झाला.
याप्रमाणें तें स्थान फार मोठ्या सैन्याने व्याप्त असतां मेघानें मांस-शोणिताची वृष्टि केली. सर्व दिशां- तील सैन्यावर अशी रक्तवृष्टि होणें, हैं एक आश्चर्यच आहे.
वाळूची दृष्टि करणारा वायु वेगाने वाहू लागला. त्यामुळे त्या सर्व सैन्याला असा पीडा झाली.
तथापि तीं दोन्हीं सैन्ये परस्पर युद्ध करण्यास अतिशय उत्सुक झाली होती.
त्यामुळे ते कुरुक्षेत्र क्षुब्ध झालेल्या सागरासारखे दिसूं लागले. युगान्तसमयीं दोन सागरांचा जसा समागम व्हावा, त्याप्रमाणे त्या दोन्ही सैन्यांचा अद्भुत संगम झाला.
लेखक | Unknown |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 301 |
Pdf साइज़ | 18.3 MB |
Category | हिन्दू(Hinduism) |
श्रीमन महाभारत भीष्मपर्व – Mahabharata Bhishma Parva PDF Free Download