महाभारत विराटपर्व | Mahabharata Virat Parva PDF In Marathi

‘महाभारत विराटपर्व’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Mahabharata Virat Parva using the download button.

श्रीमन महाभारत विराटपर्व – Mahabharata Virat Parva Pdf Free Download

महाभारत विराटपर्व

अ बोळत बसवानंतील रमाने त्या कॅच कारे सूपित के बैस बेगाे] वन्दे तिन्ह [कपड़ों से सदी दखन चापे स सोडविपासांनी त्या पांडपाख्य पर विहे. त्यावेळी हत्तिमीताढीं से दोन मत्त हसी [छुंजतार स्थाम्रमा्गे स्या होषां फुड नरसिंहाचे बाडु- युद्ध सुरू झाले.

तो की कातीक मुख्य सेनापति व नरांतील श्रेष्ठ भौजलेन हे दोघे एकमेकांवर संत झाले असून परस्पांस जिकण्याची इच्छा का होते. पूरवी जयाममार्णे बानरेद वाडि व सुग्रीव या दोषां जास्यांचें गुद साले त्याप्रमाणे .

दे दोगे बराक योदे हुदर युद्ध करु रे त्यानंतर करोध रूपी विषाने देहभान विसरलेले ते दोषे पांच फांच्या नागा सारखे असलेले आपले दोन्ही हात बर उचछुन নखरूपी दाढांनीं परस्वरांस पीटा देऊ लागले.

बलाय कीचकानें भीमावर मोल्या देगानें प्रहार केला. पण सत्यप्रतिज्ञ भीमसेन स्वा हृंडयुद्धांत एक पाऊलभरदि मागें सरला नाही.

ते दोन्ही वीर परस्परांचे वाहू चरणी एकमेकांस मार्गे पुढे ओडीत असता झुंजणाऱ्या दोघा मस वृषभांखारवे शोभले.

नाव व इंत हींच ज्यांची आयुर्षे आहेत, अशा दोन रस व्यात्रांप्रमाणें असलेल्या त्या दोघांचा अति भयंकर व तुमुल संग्राम सुरू झाला.

ज्याच्या गंडस्थलांतून मद नाव होत आहे, अशा क ग दुखरा मत गज जसा वेगाने अदयून धरितो, स्पाधमाणे कीच. कार्न वेगाने भीमाध्या अंगावर धावून त्याला आपल्या दोन्ही भुजांनी प धरून ठेविले.

पण वीर्यवान् भीमाने त्याच्या हातांतून आपल्यालय वेगाने सोड दून घेऊन त्याला आपल्या वाहू पाशांत आवडून थरिला तेवहां वडप कीच- कानेहि स्वसामध्यनें स्पतःला सोडविले, बेदू मधोमघ उभा चिरूं ग असतां त्यापासून जसा पोर ध्वनि निधतो .

त्याप्रमाणें त्या मलयुद्धांत त्या दोन तेवहां वडप कीच- कानेहि स्वसामध्यनें स्पतःला सोडविले, बेदू मधोमघ उभा चिरूं ग असतां त्यापासून जसा पोर ध्वनि निधतो, त्याप्रमाणें त्या मलयुद्धांत त्या दोन बलाक योदयांच्या भुजवर्षणाचसून घोर ध्वनि निघाला .

त्यानंतर झंजावात जा वृक्षाला हालवितो, तसे फोदा त्या नृत्य मार्केट कीचकाला वेगा्े परून जोराने हालंविले बलाभीमसेनाने ्या हंडयुडधांत दुर्वल कीचकाला जरी अशा रीतीने वेगाने हालचिल, तरी त्या कीचकने आपली सर्व क्ि स्वर्च करून .

पांडवाला ओढण्याचा यत्न केला व भीमानें थोडेंसे आक्रमण केलें आहे, पप्रधाने त्याचे पाल भूमीवर अस्थिर आहे, असे पाहून कीचकाने त्याला गुदध्यांचर पाठविले.

बलाम कीचकाने आपल्याला असे पाठविले आहे, हे पाहतांच भीम हातात दंड बताया अंतराप्रमाणे वेगाने वर उठला.

वैशंपायन – हे राजा, तुझ्या पूर्वपितामहांनी विराटनगरांत गुप्त रीतीनें कसा वास केला, तें मी तुला सविस्तर सांगतों, सावधान चित्ताने ऐक.

धार्मिकश्रेष्ठ युधिहिराला यमधर्मापासून पूर्वोक वर मिळाले असतो तो आपल्या आश्रमास परत आला व त्याने घडलेला सर्व वृतान्त झांस निवेदन केला.

यम-धर्मापासून परत मिळविलेल्या दोन अरणी ब्राह्मणास परत दिल्या.

कारण या ब्राह्मणाच्या अरणी परत मिळविण्यासाठींच पांडव त्यांचे हरण करणान्या मृगरूपी धर्माच्या मागोमाग गेले होते.

हे महात्मन् त्यानंतर त्या उदार युधिष्ठिराने आपल्या सब अनुजांस एका- एक बोलावि दीपदीसह शांतचित्ताने बसलेल्या त्या पीरांस तो धर्मपुत्र म्हणाला” हे वीरहो,

राज्यापासून वियुक्त झालेल्या आमची ही बारा वर्षे कहीं तरी आज पार पडली आहेत; उद्यापासून तेरा वर्ष सुरू आतां आपल्याला एक वर्ष कष्टकर अज्ञातावस्थेत घालवावयाचे आहे.

यास्तव अर्जुना, आमचे शत्रु आम्हांस ओजंकणार नाहीत, अशा कोणत्या प्रदेशांत किंवा नगरांत राहून आपण है वर्ष घालवावें, असें तुला वाटते, ते मला सांग, “

ज्येष्ठ भ्रात्याचें हैं वचन ऐकून महाधनुर्धर अर्जुन त्यास म्हणाला हे नरेंद्रा, धर्माने तुला पर दिला आहे. त्याच्याच कृपेने आम्ही अनायासाने एक वर्षभर अज्ञातवासांत राहू श. आपल्याला गुप्तपणे रहाण्यास अशी कांदीं रमणीय व गुप्त राहे मी तुला सांगतो.

त्यांतील एका स्थान तूं नियत कर. कुरुदेशाच्या आसपास अनेक रम्य देश आहेत, तेथे अहि विपुल आहे.

पंचाल, चेदि, मत्स्य, शूरसेन, पटचर, दशार्ण, नवराष्ट्र, मल, शाल्व, युगंधर, विपुल कुंती- राष्ट्र, सुराष्ट्र व अवंति या देशांतील कोणत्या उत्तम देशांत रहाणें तुला आवडतें तें सांग. म्हणजे आपण सर्व एक वर्ष तेथेच घालवू.

त्यावर युधिष्ठिर म्हणाला- हे महाबाहो, त्या भगवान् प्रभूनें आपल्याला कोठें रहावयास सांगितलं आहे, तें तूं ऐकलेच आहेस. सर्व भूतांचें नियमन करणान्या धर्मराजानें सांगितलें आहे, ते अगदी सत्य आहे.

लेखक Unknown
भाषामराठी
एकूण पृष्ठे 195
Pdf साइज़14.1 MB
CategoryReligious

Mahabharat Sankrit-Hindi PDF

श्रीमन महाभारत विराटपर्व – Mahabharata Virat Parva PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!