कौटिल्य अर्थशास्त्र मराठी में | Kautilya Arthashastra PDF In Marathi

चाणक्य अर्थशास्त्र – Chanakya Economy Marathi Book Pdf Free Download

कौटिल्य अर्थशास्त्र मराठी

व्यवहारातील दररोजची देवघेव सुलभ रीतीने करिता यावी, व व्यापार बिनहरकत झपाव्यानें करितां यात्रा, यासाठी एक पदार्थ देऊन त्याचे बदला दुसरा यावा,

अशा त-हेची जी अडचणीची रीत होती ती बंद होऊन, सगळे देवघेवीचे व्यापार पैशाच्या द्वारे होऊ लागले. हे फारच सोईचे झाले आहे, हे सांगण्याची जरूर नाही.

पदार्थाचें मौल्य ठरविण्यास व देवघेव सुलभ रीतीने चाल. प्यास सर्वानुमतें जो पदार्थ शोधून काढिलेला आहे, त्यास पैसा, अथवा ‘ नाणे ‘ असें सागतात.

हे नाणे सोन्या चेच असले पाहिजे असे नाही. कोठे तांबें, कोठे लोखंड, कोठे कवड्या, कोठे शिंपा व बदाम, इत्यादि पदार्थ भद्यापि नाण्याप्रमाणे वापरले जातात.

जरी हव्या त्या पदार्थाचे नाणे करिता येईल, तथापि नाणे होण्याची योग्यता येण्यास पदार्थाच्या अंगी मुख्य तीन गुण असले पाहिजेत. तो पदार्थ असल्यास हवा अशी सर्बीस इच्छा पाहिजे; व त्याला स्वत: अंगची की किंमत पाहिजे,

तो पदार्थ भाकाराने लहान असून प्रमाणाने त्याचे मौल्प फार असावे णजे तो साठवून ठेवण्यास जागा थोडी लागावी, व एका ठिकाणाहून दुसन्या ठिकाणी तो सहज नेता यावा.

या तीन गुणांपैकी पहिला गुण, हमणजे नाणें करण्यास पसंत केलेल्या पदार्थाचे मौस्य नेहमीं सारखें राहिकें पाहिजे ‘ हा जर नाण्यांत नसेल, तर सर्व जिनसाध्या किमती दररोज कमी जास्ती होऊन देवघेवीत व व्यापारांत पराकाष्टेचा घोटाळा होऊन जाईल.

हल्ली नाणे रुप्याचे केलेले आहे. स्प्याची किंमत वरचेवर फारशी चढत उतरत नाही. अशा वेळी एका पागोव्याची किंमत दहा रुपये, एका धोतराची पांच रुपये, व एका घोड्याची शंभर रुपये, अशा किंमती आहेत.

अशी कल्पना करूं की, एका मनुष्यास दुस-याचे शंभर रुपये कर्ज देणे असेल, तर त्या रुपयाऐवजी त्याने सावकारास दह। पागोटीं, भगर वीस धोतरजोडे, अथवा एक घोडा दिला असता चालेल.

पण समजा की, देशांत एक रुप्याची खाण सांपडून हवे तितकें रुपें निर्धू लागले. असे झाल्यास रुपें स्वस्त होईल, म्हणजे त्याच्या बदला पूर्वी जेवढे जिन्नस येत होते, स्यापेक्षां हली कमी येऊ लागतील.

लेखककौटिल्य ‘चाणक्य’ – Kautilya ‘Chankaya’
भाषामराठी
एकूण पृष्ठे 219
Pdf साइज़12.4 MB
Categoryविषय(Subject)

Related PDFs

Kautilya Arthashastra PDF In Hindi

Arthashastra PDF In English

कौटिल्य अर्थशास्त्र मराठी में – Chankya Arthashastra Book Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *