महानुभावीय मराठी वाङ्मय | Mahanubhaviya PDF In Marathi

महानुभावीय मराठी साहित्य – Mahanubhaviya Marathi Literature Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

सारखत पुस्तक याचण्यांत आले तेव्हां अचानकपणे त्या पुस्तकांत दिलेली सगळ लिपीची किल्ली मजजवळव्या पोथीस लावतांच तीतील अर्थज्ञान उघड झाले.

परिश्रमपूर्वक त्या ग्रंथाचे वाचन केल्यावर हा प्रंथ हणजे महानुभावांचा धर्मविषयक आद्यग्रंथ होय असे कळून आले. काही विद्वान महानुभाषांना है। पोथी दाखविली असता आपल्या पंथाच्या पद्धतीस अनुसरून त्या संबंधाने माहिती देण्याचे नाकारले.

तथापि मी जेव्हा त्यांना ही पोथी वाचून दाखविली तेव्हा त्यांनी मग त्या पोथी संबंधाने साम्र हकीकत सांगितली त्या पोथीस परसिद्धांत सूत्रपाठ असे ह्मणतात;

व तीत महानुभाव पंथाचा आद्य प्रवर्तक अवतारी पुरुष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या मुखांतून निघास्टलीं सुत्र त्यांच्या शिष्यांनी एकत्र ग्रथित केली आहेत व त्या सूत्रांवर दृष्टांत आणि भाष्य महाभाष्य इत्यादि विवरणात्मक व विस्तृत टीकाप्रकारहि त्यानंतर झालेले आहेत.

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथाची लोक माहिती श्री. भावे यांनी आपल्या मुंबईच्या निबंधांत दिली आहे त्यावरून व महानुभावांच्या लीलाचरित्र आणि इतर ग्रंथ प्रामाण्यावरून श्रीमचक्रधर स्वामी हे पूर्वाश्रमीचे हरियाळ देव होत.

पृवि गुजरार्थेत त्रिमल्लदेव नबाचा राजा होता त्याने संतानहनित्वामुळें आपले राज्य अंतसमयीं विशाळदेव नांवाचा सामवेदी नागर ब्राह्मण त्याचा प्रधान होता स्यास दिले. त्या विशाळदेवास त्याच्या माल्हणदेवी नांवाच्या पत्नीपासून दत्तप्रसादें पुत्र झाला तोच हरिपाळदेव होय.

व हा हरिपळदेव मृत झाला असता शके १०७५ मध्ये त्याचे देहांत बदरिकाश्रमान नारायण अवतारांनी तेव्हां पासुन महानुभावाोंचा पेथ स्थापून सरासरी ८ बेषि पंथ प्रसारायें कार्य केलें व शेषटी शके ११९३ चे सुमारास त्यांनी बदरीकाश्रमी प्रयाण कें.

श्री चक्रधर काली चातुर्वर्ण्य व्यवस्थेत जाति मेदामुळे संत बराच गैर समज व यादवी माजल्यामुळे समाज बराच विस्कळीत झाला होता. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे

श्री मच्चक्र धरानंतर पाव शतकांतच ज्या कारणा करता श्री ज্ानेश्वरांना भागवत धर्माचा प्रसार करावा लागला त्याच कारणा करता श्री- मञ्चक्रधराला महानुभाव पंथ स्थापावा लागला.

सनातन धर्मास आधारभूत धरून त्यांनी ही श्री मद्भगवद्रीता हाच मुख्य धर्मगध मानिला व श्री दत्तात्रय व श्रीकृष्ण या देवता उपासनेस बेतल्या; व जनतेस निवृत्ति मार्गास लावा वयाकरता केला.

लेखक यशवंत देशपांडे- Yashvant Deshpande
भाषामराठी
एकूण पृष्ठे 116
Pdf साइज़13.5 MB
Categoryसाहित्य(Literature)

महानुभावीय मराठी वाङ्मय – Mahanubhaviya Panth Marathi Literature Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!