मराठी रामायण – Marathi Ramayan Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
जो निर्विकार निजनेटासी । सहा दिवस अहर्निशी सावध राहे निर्देसी । राक्षस त्यासी वध्य होती ऐसें ऐकतां गुरुवचन । श्रीराम नित्य सावधान । वेर्गे घेवोनि धनुष्य बाण । राहिला आपण यज्ञ द्वारीं ॥५८।
कर्मयागी कर्ता विश्वामित्र | क्षात्रधर्म योगी रघुवीर । दोहीं यागांचा विचार । श्रोती समाचार परिसावा ॥५९॥ कर्मयोगी कुंडसाधन क्षात्रयागी रणरंगण । कर्मयोगी वेद विधान । अपलायन क्षात्र यार्गी ॥६०||
ऋषियागी ब्राह्मण श्रेष्ठ । रणयागी सत्ववरिष्ठ । यज्ञयागीं कर्मखटपट । तेथे खणखणाट शस्त्रांचा ॥६१॥ येथे मुक् सुवा परिमार्जन । तेथे धनुष्यी लाविले बाण । बाणांचे परिस्तरण । परिसमूहन धैर्याचें ॥६२॥।
कर्मयोगी अग्निस्थापना । येथे काळानळहताशन । तेथें सुनें होमिती अन्न । येथे मांसावदन बाणाग्र ॥६३॥॥ ऋषियों वसोर्धारा। येथे प्रवाहो रुधिरा । तेथें ॐकारवषट्कारा । येथे हाहाकार वीरांचे ॥६४॥
कर्मयोगी ज्वाला उद्धट । येथे शस्त्रांचा खणखणाट । यानी धूम निघे अचाट । येथे स्वेद श्रम कष्ट वीरांचे ॥६५॥ यागीं वाढल्या हुताशन । पृषदाज्ये अभिषिचन । राक्षस वाढल्या दारूण । अस्त्रीं सिंचन तयांसी ॥६६॥
यागी सदीप बलिदान । येथें जीवबळि संदीप्तज्ञान । बळि नेती सलोभ हीन । येथें जीवपण देहेलो, ॥६७।। श्रीरामासी विमुख होऊन । जे युद्धी करिती पलायन । त्यांचे न तुटे देहबंधन । जीवबळिभक्षण अधःपात ॥६८॥
या यागीं पूर्णाहति नारिकेळे । येथें पूर्णाहूति शिसाळे। तेथें प्रदक्षिणा मंत्रमेळे । येथें रणकल्लोळे प्रदक्षिणा ॥६९॥ कर्मयागीं दक्षिणा धन । येथे दक्षिणा निजपद पूर्ण । तेथें अभिसिंचित ब्राह्मण । येथे देवगन पुष्पवृष्टि ।।७०।।
या यागी श्रेय संपाद् कर्मयोगी ब्राह्मणभोजन रणयागी भूतसंतर्पण । दोनी या समसमान । सिद्धी संपूर्ण रघुवीरें ॥७२॥ यज्ञांती अग्निविसर्जन । तैसें न करी रघुनंदन । पूर्ण द्यावया भोजन । नर्वे निमंत्रण काळानळा ॥७३॥
ताटिकावधे पात्रप्रोक्षण । चित्राहुति सुबाहु संपूर्ण । त्रिशिरा आणि खर दूषण । प्रथम जाण प्राणाहुती ।।७४।। कढी भात तो कुंभकर्ण । इंद्रजित पक्वान्रे पूर्ण । रावण तो दध्योदन’ । उत्तरापोशन रणत्याग ॥७५॥।
प्रधान आणि राक्षस गण। हे भोजनीं शाखा आणि लवण । अखयादि पुत्र पूर्ण । ते लोणची जाण सर्वसर्वे ॥७६। इतुर्कें जलिया संपूर्ण । काळानळा तृप्तिभोजन । है द्यावया रघुनंदन । सावधान युद्धार्थी ॥७७।
पढ़े: Ramayana In English, Ramayan In Hindi
लेखक | श्री एकनाथ महाराज-Shri Eknath Maharaj |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 1620 |
Pdf साइज़ | 858.2 MB |
Category | धार्मिक(Religious) |
Pdf की साइज़ बहुत बड़ी है कृपया Wi-Fi का उपयोग करे
Related PDFs
संपूर्ण सुंदरकांड चौपाई दोहा सहित PDF
भावार्थ रामायण मराठी – Bhavarth Ramayan Book/Pustak Pdf Free Download
Sampurn Ramayan
भावार्थ रामायण ग्रंथ हवा आहे