भारत का इतिहास | History of India PDF In Marathi

हिंदुस्थान का इतिहास – History of India in Marathi Book Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

तेथे यास कोणी एका श्रीमान् गृहस्थाने खरेदी केले. न्या गृहस्थाने यास फारसी व आरबी शिकविले. तो मेल्या नंतर कुतबुद्दीन यास एका सावकारास विकले.

त्या सा वकाराने यास सुल्तान शाहाबुद्दीन यास नजर केले. कुत बुद्दीन याणे आपला नवा धनी शाहाबुद्दीन याची कृपा ल. वकरच संपादन केली. पुढे खारिजमी लोकांबराबर मां ताचा सरहद्दीवर शाहाबुद्दी नाची लढाई चालली होती,

ती- त कुतबुद्दीन हा घोडेस्वारांचा एका टोळीचा मुख्य होता. ही लढाई चालत असतां एका सम्थी याणे मोठी तलवार केली; परंतु त्या वेळी यास शबूंनी पकडले. शाहानुद्दीन या- णे पुनः यास सोडवून आणिले, त्या वेळापासून म्याची याज पर अधिकच मर्जी बहाल झाली.

पुढे कुतबुद्दीन याची वर्तणूक चांगली पाहून यावर त्याचा फार भरवसा बसला; आणि शेवर्टी अजमीरचा राजाचा पराजय केल्यानंतर स- र्व नवीन घेतलेल्या शांताचें काम तो याजकडे सांगता झाला.

पुढे या मांताचा कारभार पाहत असतां शाहाबुद्दीन यावर एक प्रसंग गुजरला; न्यांतून तो याया हुशारीमुळे व स्वभावाचा असे, त्यामुळे बहुधा सर्व लोक यावर भीति करित असत, असे दिसते.

कुतबुद्दीन याणे मोठमोठ्या लोकांजवळ, आणि आ पल्या सारख्या वाढलेल्या लोकांजवळ शरीरसंबंधहि केले. गजनी एथील सुभेदार एठ्दोज याचा मुलीशीं आपण लग्न केले; तशीच आपली बहीण नासरुद्दीन कुबाचा यास दिली.

पुढे कुतबुद्दीन याणे आपली मुलगी अल्तमश् यास दिली. तोहि गुलाम असून नुकताच नावारुपास येऊं लागला होता; व तो पुढे याचा मागून कांहीं दिवसांनीं सिंहासनावर बसला.

লासरुद्दीन हा पहिल्यापासून कुतबुद्दी नाये वर्चस्व कबूल करित असे, आणि महमूद घोरी याचा कारकीर्दीत कुवबुद्दीनाचा तर्फेनें सिधचा कारभार करित असे.

परंतु एल्दोज याला सोईरगतीपेक्षा राज्याचा लोभ विशेष होता; तो हिंदुस्थानांतील राज्य हे अद्यापि गजनीचाच पोटचे आहे असा डौल घालून, आपला हक्क अम्मलांत आणण्याक

रितां फौज घेऊन निघाला, आणि लाहोर शहर इ०स०१२०५ एकदम घेता झाला. तेथून त्यास कुतबुद्दीनाने हि०स०६.. लवकरच हाकून लाविले, त्याचा पाठलाग करि

लेखक Elifannstan Moonstuarad
भाषामराठी
एकूण पृष्ठे 554
Pdf साइज़106 MB
Categoryइतिहास(History)

Related PDF

मध्यकालीन भारत का इतिहास हिंदी में PDF

हिंदुस्थान का इतिहास मराठी में- Indian History in Marathi Book Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!