हिंदू समाज रचनाशास्त्र – Samaj Rachana Shastra Book/Pustak Pdf Free Download
पुस्तक के कुछ मशीनी अंश
संगत, धर्मावर श्रद्धा न ठेवणाऱ्या लोकांबरोबर सतत लढत रहा. स्यांच्याशी कठोर हृदयाने यागा, कारण, त्यांच्या नशीर्थी नरफ आहे आणि रो प्रयास दुःखमय काला पाहिजे.
परमेश्वर आणि त्याचा पिव यांच्या विरुद्ध जे हात उचलतात त्यांचा वध करणे अगर त्यांना सावर चढविणे च यक्षीस मिळाले पाहिजे.
निदान त्यांचा एका बाजूचा हात आणि दुसऱ्या बाजूचा पाय तरी तोडून टाकावयास पाहिजे.’
हा उपदेश कुरा णांत आहे किंया नाही, त्याचा उपयोग मुसलमानांनी केला किंवा नाहीं आणि अजून देखील सर्वसाधारण मुसलमान व्यक्तीची अशीच कल्पना असते किंवा नाहीं,
तें जाहीर रीतीने सांगावे, अशी आमची आमच्यांतील मुसलमान बंधूना विनंति आहे ( श्रीयुत कन्हयालाल गोवा यांनी हा ग्रंथ पाहिल्यास आम्हांस ती माहिती कळवावी).
अशा त-हेच्या लोकांना प्रेमाने आणि निःशस्त्र प्रतिकाराने आपल्याकडे वळवून घेण्याचा एक प्रयोग येथे एका थोर पुरुषाने सुरू केला होता, परंतु त्या प्रयोगाचा शेवट काय शाला तै कांही त्याने अजून प्रसिद्ध केले नाही.
असो. अटिलाचे हूण, चेंगिज- खानाचे मोंगल आणि तैमूरलंगाचे तार्तार यांनी वेगवेगळ्या लोकांवर जे कहर उडविले ते कोणाच्याही अंगावर शहारेच उत्पन्न करतील!
एकट्या तैमूरलगाने जवळ जवळ पन्नास लक्ष लोकांची कत्तल केली असें गिबन म्हणतो. अशा त-हेनें युद्धांची माहिती देत बसले तर तो एक ग्रंथच होईल.
एवंगुणविशिष्ट में युद्ध, त्याला उचलून धरणारे काही थोडे थोडके लोक होऊन गेले नाहीत. युरोपमध्येच पाहूं लागले तर व्हालटेअर, फ्रान्समधील एन्सायक्लोपिडिआचे लेखक रूसो, कांट, बेन्थेम वगैरे तस्ववेसे युद्धाला विरोधी आहेत.
उलट हेगेल, रस्किन, नित्शे हे युद्धप्रिय आहेत.
बेक नच कोणतीही तन्हेचीही लोकांची संघटना, युद्धाचे परिणाम दोहोंच्या कचाट्यांत क्षत्रियांची अखंडीत असलेली झाल्यावर समाजरक्षणाचें अर्थशून्य मानवामध्ये युद्धप्रियता तो करावयाचा असतो, नाहीतर नाहीत काथ्याकूट अप्रस्तुत क्षत्रिय आणि नाहींतही.
भगवान् ययातीचे निषधापति असल्यास बाप्पारावळांचे शिसोदिया, परमार, असल्यास क्षत्रिय व्हावीत. दाखविते.
महायुद्ध म्हणजे पृथ्वीला झालेला या लोकांचा भार बराच होईल! पूर्वी लोक फारशा संघटनाने लढत नसत, परंतु कलहप्रिय लोक सबंध विरेस घालतात.
युद्धाचा परिणाम अमेरिकन पंडीत डेव्हिड स्टार जार्डन’ वर्णितो, युद्धाचे म्हणजे कारण, येथे निवड डार्विनच्या अनुयायांना पाहिजे त्याच्या उलट दिशेने चाललेली असते. करण्याचे जर दिले असते तर.
लेखक | गोविंद महादेव जोशी-Govind Mahadev Joshi |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 463 |
Pdf साइज़ | 11.5 MB |
Category | विषय(Subject) |
समाज रचनाशास्त्र – Samaj Rachana Shastra Book/Pustak Pdf Free Download