पदार्थ विज्ञानं शास्त्र | Material Science PDF In Marathi

सृष्टीशास्त्र पदार्थ विज्ञानं शास्त्र – Material Science Book Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

उष्णतेचा भास होतो, आणि पदार्थातून हा निघून गेला म्हणजे थंडीचा भास होतो. दुसऱ्या कल्पनेप्रमाणे पदार्थाची उष्णता त्याच्या द्रव्यमय कणांच्या आंदोलक गतीमुळे उत्पन्न झालेली असते; आणि ज्या पदार्थांचे कण अत्यंत वेगाने र पुष्कळ अवकाशांतून आंदोलन पावतात,

तेच पदार्थ अत्यंत उष्ण असतात; ह्मणून या कल्पनेप्रमाणे उष्णता हे द्रव्य नसून द्रव्याची एक अवस्था आहे, व ही अवस्था एका पदार्थातून, दुसऱ्या पदार्थात नेता येते.

या कल्पनेस दृढी करण आणण्याकरितां असे गृहीत घेण्यात आले आहे कीं, घन व द्रव, पारदर्शक व अपारदर्शक आणि अत्यंत विरलवायु, आणि आकाशांतील सर्व रिक्त स्थलें, यांस ब्यापणारा असा एक अत्यंत चपल, ग्ुरुत्वशून्य आणि स्थितिस्थापक इंधक किंवा आकाश (ईथर) या नांवाचा पदार्थ आहे;

व त्याच्या अंगी आंदोलन गतीस खूप वेगाने पुढे नेण्याची शक्ति आहे.

ज्याप्रमाणे हवेची आंदोलक गति कर्णास पोंचली, झणजे ध्वनि उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे या इंधकाची शीव्र आंदोलक गति पदार्थास पोंचली, हणजे उष्णता उत्पन्न होते, आणि या इंधव.

च्या द्वारेंच उष्णता एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थोत जाते. फार प्रसिद्ध अशा वहुतेक खृष्टिशास्रवेत्त्ांनीं या कल्पनेचेंच ग्रहण के आहे.

दुसऱ्या कोणत्याही कल्पनेपेक्षा उष्णतेच्या कार्याचे व परिणामांचे या कल्पनेने जास्त चांगले स्पष्टीकरण करितां येते;

आणि उष्णता व प्रकाश यां परिणाम.-पदार्थोच्या अणूंच्या आंदोलक गतीचा वेग वाढविणे हाच उष्णतेचा साधारण परिणा म पदार्थावर घडतो; आणि यामुळे अणूंमधील परस्पर आकर्षण कमी होते.

म्हणून उष्णतेच्या कार्याने पदार्थाचा प्रसरण पावण्याचा ह्मणजे मोठा आकार धारण करण्याचा कल असतो. उष्णतेच्या कार्याने सर्व पदार्थ प्रसरण पावतात.

साधारण नियम घाटला ह्मणजे वायु सर्वात अत्यंत प्रसरण पावतात.

द्रवरूपी पदार्थ वायूंपेक्षा कमी प्रसरण पावतात, आणि धनपदार्थ सर्वात कमी प्रसरण पावतात. पदार्थाचे वे मागें सामान्य धर्म सांगितले त्यांशिवाय उष्णतेने प्रसरण पावण्याचा नवीन सामान्य धर्म त्यांच्या अंगीं असतो.

उष्णतेच्या कार्याने पदार्थ प्रसरण पावतात, इतकेच नाही, त्यांचे उष्णमान कांहीं विवक्षित मर्यादेपर्येत पोंचलें हणजे प्रथमतः त्यांचें धनरूप जाऊन ते कांही से नरम होतात. नंतर जशी उष्णता वाढते,

त्याप्रमाणे कणांमधील प्रतिसारका शक्ति वाढत जाऊन प्रतिसारण व आकर्षण समतोल होतात, आणि पदार्थ द्रवरूपांत जातो.

मेण, राळ, गंधक, हे पदार्थ घनरूपांतू न याप्रमाणे त्वरित द्रवरूपांत जातात. हणून उष्णतेने घनपदार्थाचें रूपांतर होते.

लेखक ग्यानो- Ganot
भाषामराठी
एकूण पृष्ठे 223
Pdf साइज़32.3 MB
Categoryविषय(Subject)

सृष्टीशास्त्र पदार्थ विज्ञानं शास्त्र – Material Science Book Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!