त्रिपुरा रहस्य | Tripura Rahasya PDF In Hindi

‘त्रिपुरा रहस्य’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Tripura Rahasya Gyan Khand’ using the download button.

त्रिपुरा रहस्य ज्ञानखंड – Tripura Rahasya Gyan Khand PDF Free Download

त्रिपुरा रहस्य

मूळ त्रिपुरारहस्य संस्कृत भाषेत आहे. याचा सारांश दत्तभार्गव संवाद रूपाने पूर्वी मराठीत प्रगट झाला होता.

परंतु मूळ संस्कृत श्लोकाचा श्लोकशः अनुवाद मराठीत आर्यावृत्तात बाबामहाराज सागडे यांच्या ग्रंथाद्वारा आज प्रथमच प्रसिद्ध होत आहे.

त्रिपुरारहस्याचे माहात्म्य लक्षात घेता प्रस्तुत अनुवादाने मराठी वाङ्मय क्षेत्रातच नव्हे तर परमाक्षेत्रात मोठी भर घातली आहे. त्रिपुराविद्या सर्व वियांची मातृजननी असून शिवाय ती प्रकाशरूप आहे.

तेव्हा मूळ आशयाला यत्ांकचितही धक्का न लागता तो जशाच्या तसा मराठीत आणणे व सुबोध रूपात मांडणे ही मोठीच बाब आहे. मूळ विषयाशी तादात्म्य असल्याशिवाय त्रिपुरारहस्याचा अनुवाद अन्य कोणालाही करणे शक्य नाही.

परंतु भगवतीची कृपा व सद्गुरुंचा आशीर्वाद ह्यामुळे बाबामहाराजांनी यत्किंचितही कोर ढळू न देता आपला अनुवाद केला आहे. उदा.

ब्रह्माविष्णुमहेशासह सर्व ऋषीजनांनी भगवतीचे ध्यान केले. तेव्हा जगदंबा प्रादुर्भूत होते. या प्रसंगाचा रसाळ व प्रासादिक अनुवाद यावामहाराजांच्या वाणीतून च ऐकण्यात मोज आहे.

पलाद होमचा कळला निर्णय महेश त्याचा सेतुन्य तूर्यरूपी परमेशा जाणूनी निवे साथा ॥ १ाश्ोखि परमेशाचें ्रिपुरादेवी असे सगुगरूप सोनम, अनुराग आला तद्रायनेचि तप ।।२।।

तों तो सक्रेम देव्योपासन करीत निष्ठेन विजय प्रीति उसकी पिरी, सुविधार मन्न ते होई । करली उपाय इतना पानी देव परम कितिहि शिजो ॥ ६॥

उटली. त्यात आणी सादर त्यां बसनि मासनावरती ।८।॥ रदस्थ असे की प्रकृति गरिर निरोगी असे न सांगाजी ॥१॥तोत्रपणे अनुराग कप चालव लोटके कितिक महिने।३ ॥

चा पोत परमेश्वरि देवी होई प्रसाधन तकदी दुळलभ हो र्थिति जापा नच काभे ईशवर कृपेवीग दिन विचारी आगे मोक्षा है सुर्य देइ साधून ।।५॥

श्री बोले रामा विल न होई विचार तत्पर जो आपरि नार हो तो मदत एक दिवस नरो मे पहन पेदा करति जो पतली । ७।।

अदला हिमरेखा पेताता मदिरावडे स्वपते दोग्यविचार पोग केला रस्कार राजपुकावा प्रितन नाथा !वह दीवाना भीड भवा जारी नर भेटतो मला की मजी नय बोना ।।।१।।

नया फटका कधि जाईल आणि ब्स आहे असे ससो कोला की ममता यम संसुती तुम्हें नाले ।।गोष्ट केली एखादी होग जागृतींत कसी ऐसी स्थिति असताना होइ कसा हा प्रकार कम॥१ ३ ॥

मज वाचून एक निशी युगम हाती किती तथा जाती तें बोलन ऐसें आवेगी स्थान होइ वित्र अती ॥१४॥ तिच्या आलिंगनि नच होई अल्पसा विकार तथा बोले उलट तियेला पा नको अर्थ मवाती मोहीम या ॥१५॥

वास्तव विचारण्या तुज आलो मी काही ऐकुती थे तत्युन आदि करनी कोष में स्पष्ट सांग मज पूर्ण 1 १८॥। वास्तव कोड कमनि लूं मज संगे स्पष्ट कढ़ान वे चि्ती आरिता हा इशय हेदी माझी असे तुला विनासी ॥२०॥

निन्हा देवेन केले या आपला गुगल झाले दिल मृहा या पे विषयायरि पूर्ण चित्त को विटले ।। २।। यी वैराम् अगे एसपी काणस आहटें न दिया सादगी गण चिन्ह मादि मे ॥२॥

यूर्णगं ओळ चिले मी आता तुअशि ब न स्पर्शी आम्हासनी होशो धीर तशी मोह काय करि जी ॥१६॥

अंधुकता दृष्टि प्रति ये विपशमनार्थ यत्न ते करिती भाक्षिल विषमुष्टि फळें नेणुनि तुंदीत दोष ते गणिती ॥४१॥

फिरतां वनांत होती कनक फळे भासली तयालिबे विषनाशक म्हणुनी त्या भक्षण करिती यथेच्छ अविलंब ||४२ ||

झाले उन्मत्त बहू धुंदिमुळे मार्ग सोडुनी जाती अतिनिबिड खोल गारी कठिण स्थळ जाउनी तदा पडती ||४३||

कंटक घुसुनी झाले छिन्नतनू जानुपादकर फुटले दूषुनि परस्परांतें उच्चरवें कलह करित ते सुटले ॥४४॥

मुष्टिप्रहार काष्ट पाषाणा कडुनि एकमेकासी ताडिति विदीर्ण काया होउनि ते प्राप्त होति नगरासी ।। ४५ ।।

अपरात्री दैववशे नगरद्वारा समीपते येती परिरक्षक ते त्यांना रोधिति अंतःप्रवेश नच देती ||४६||

विसरुनि देशाकाला भ्रांतचि ते भांडती अति त्वेष ते ते रक्षक पुरिचे एक वळे झोडिती तयां रोषें ॥४७॥

सैरावैरा पळती रक्षाया प्राण, सोडुनी नगरी पळतां परिखी कांहीं पडले त्या सहज भक्षिले मगरी ।।४८||

कांही पडले कूपीं कांहि जलाशय तिथेच ते मेले कांहीं कहीं मरती उरले ते पळुनि जीवसह गेले ॥४९॥

एवं स्वार्थेच्छेन मोहित जन होउनी भ्रमं अंध कर्तव्यनिषे मूर्च्छित होती दुःखानळी स्वतां दग्ध ॥५०॥

तू धन्य भार्गवा वा श्रेयस्कर पावलास सुविचारा निश्रेयस वाड्यावर चढण्यास्तव, पाहिजे विचार बरा परमपदाची प्राप्ती त्याविण कोणा न होय मित्र खरा ॥५२॥

अविचार हाच मृत्यू मोठा त्यानेच मारिले सर्व सुविचारें कल्याणा जय पावे शत्रु होति हतगवं ॥ ५३||

अविचारी रात्रिचर दानव ते पावले विनाशासी सुविचार] कास धरुनी देव पहा भोगिती विलासासी ॥ ५४ ॥

लेखक बाबा सांगड़े-Baba Sangde
भाषामराठी
एकूण पृष्ठे 180
Pdf साइज़17.6 MB
Categoryसाहित्य(Literature)

त्रिपुरा रहस्य ज्ञानखंड – Tripura Rahasya GyanKhand PDF Free Download

1 thought on “त्रिपुरा रहस्य | Tripura Rahasya PDF In Hindi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!