शास्त्रीय मराठी व्याकरण | Marathi Vyakaran PDF (Grammar)

‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Marathi Vyakaran’ using the download button.

मराठी व्याकरण पुस्तक – Marathi Grammar PDF Free Download

भाषा व व्याकरण.

१. मनांतील कल्पना बाहेर प्रकट करण्याचें जें साधन त्यास भाषा असें म्हणतात.

[ भाषेचें हैं लक्षण अत्यंत व्यापक दृष्टीने केले आहे. तें केवळ मनुष्यांच्याच नव्हे, तर पशुपक्ष्यादि सर्व प्राण्यांच्या कल्पना प्रकटी करणाच्या साधनास लागणारे आहे. मनुध्येतर प्राप्यांस मन आहे की नाही, असल्यास तें सर्वच प्राण्यांस आहे.

की काय, आणि त्या सर्वांस आपल्या कल्पना बाहेर दाखवितां येतात की काय, वगैरे प्रश्न व तत्संबंधाचे वादविवाद गहन व मनोरंजक आहेत. तरी ते प्रकृत पुस्तकांत महत्त्वाचे व अवश्य नसल्यामुळे बाजूसच टेविले पाहिजे.

सध्या इतकेंच पुरे आहे की, जर कोणत्याही प्राण्यास मन असून त्यांत कांही कल्पना उठत असतील, आणि त्या कल्पना त्या प्राण्यास रांद्रयद्वारा बाहेर दाखवितां येत असतील आणि साधारण दृष्टीनें ह्या गोष्टी सर्वांस मान्य होप्यासारख्याच आहेत- तर त्यायाहि कल्पनाप्रकटीकरणाच्या साधनाचा वरील व्याख्येंत अन्त र्भाव होईल हे उघड आहे.

भाषेच्या लक्षणात करिता येत नाही. मुख्यत्वेकरून भाषेचा उपयोग आपल्या कल्पना दुसऱ्यास कळविण्याच्या कामी होतो हैं खें; तथापि दुसरा कोणीही जवळ नख्तां मनोविकार प्रबल झाले. तर, आत्मगत किया स्वगत भाषण चालते, हे

लक्षांत ठेरिकें मपजे भावेष्या शाल्तरीय ‘उक्षणांत कर्यना दुसण्यास कव्यविणें ‘ त्या गोध्ीपा अन्तर्भान केल्याने त्या लक्षगांत अ्यासाचा दोष होईल हे उघड आहे.तिसरी गोष्ट लक्षात ठेवावयाची तो अशी; कल्पनी दोन प्रकारच्या सुणांनी प्रकट करितां येतात.

त्यातील फरक, हातवारे, अंगविक्षेप, व निरनिराव्या प्रकारचे आवाज, ह्या खुणा स्था भाविक आहेत. म्हणजे चयेषों स्थित्यंतरे व हावभाव व आवाजांतील फरक ही कोणास शिकावी लागत नाहीत; तो प्राणि मात्रास निसर्गतःच प्राप्त होतात.

रागाचे चिन्ह अमुक, लोभाचे अमुक, कोणास मुद्दाम सांगण्याची जर नाही; स्वणे दुःखप्रदर्शक आहे, व इंसणे आनंद योतक आहे, तसेच आवाजांतीक फरकाने मनुष्यारचेय कार्य पण मनुष्ये तर प्राण्यांचेही सुखदुःख व्यक्त हातें, हैं उघड आहे.

या निसर्गप्राप्त चिन्हांच्या समुदायास स्वाभाविक भाषा असें म्हणण्यास हरकत नाही. स्वाभाविक भाषा हो मनुष्याप्रमाणे पशुपक्ष्यांना प्राण्यांसही अवगत आहद.

निरनिराळया जातीच्या प्राणी थो स्वाभाविक भाषा त्यांच्या शरीरांप्रमाणेच निरनिराळी असावयाची हे उलट आहे. भाषेच्या दुसन्या प्रकारास कृत्रिम किंवा सांकेतिक हैं नच देतात.

मुखावाटे निघणारे जे अनेक ध्वनी मेष त्या भाषेतील मुख्य सुना होति. व्रमुक ध्वनि या ध्वनि-समूह अमुक कल्पनेचा अथवा अमुक अर्थाया वाचक होय अशा संताच्या पायावर ह्या भाषेची उभारणी कालेी आहे.

तथापि मुखद्वारा धणारे धप्रकारास कृत्रिम किंवा सांकेतिक हैं नच देतात. मुखावाटे निघणारे जे अनेक ध्वनी मेष त्या भाषेतील मुख्य सुना होति.

व्रमुक ध्वनि या ध्वनि-समूह अमुक कल्पनेचा अथवा अमुक अर्थाया वाचक होय अशा संताच्या पायावर ह्या भाषेची उभारणी कालेी आहे. तथापि मुखद्वारा धणारे ध्वनीच सांकेतिक भाषेचें साधन होय, असे समजण्याचे कारण नाही.

करपात्री, नेत्रपववी, हाँ नांवे ज्यच्या कानावरून गेली असतील त्यांस, मनोगत कल्पना प्रकट करण्याचे शब्दातिरिक्तही अन्य संकत असूं शकतात ही गोष्ट तेव्हांच

समजण्यासारखी आहे तथापि हे अन्य संकेत कल्पनापाहुत्यास पुरे पडण्यासारखे तादृश नसल्यामुळे, मुख-ध्वनिमय भाषाच सर्वत्र दृश्टीस पडते,

३. सांकेतिक भाषेचेही अनेक प्रकार असणे शक्य आहे. हातांच्या खुणांनीं होणारी ती करपल्लवी; नेत्रसंकेतमय जी ती नेत्रपल्लवी; आणि वाणीच्या द्वारें उत्पन्न होणारी ती शब्दमय किंवा वैखरी वाणी होय.

कर पल्लवी, नेत्रपल्लवी, व इतर पछत्र्या केवळ मर्यादित व तात्पुरत्या पडल्या मुळे, त्या मानसिक कल्पनाबाहुल्याचे सांकेतिक चिह्नोकरणाच्या दृष्टीनें सर्वथैव अप्रयोजक व म्हणूनच त्याज्य होत, हें निर्विवाद आहे.

४. मनांतील कल्पना बाहेर प्रकट करण्याचें सांकेतिक शब्दमय साधन म्हणजे ‘वैखरी वाणी’ हा व्याकरणाचा विषय होय.

अर्थात् व्याकरण जें लिहावयाचें तें ‘वैखरी वाणी’ चें होय. तेव्हां व्याकरणाच्या संबंधानें ‘भाषा’ शब्दाचा उपयोग ‘वैखरी वाणी’ या मर्यादित अर्थानेंच नेहमी कर ण्यांत येतो, व तसाच तो या पुस्तकांतही करण्यांत येईल.

.आतां व्याकरण शब्दाकडे वळूं.

लेखक मोरो केशव दामले-Moro Keshav Damle
भाषामराठी
एकूण पृष्ठे 1001
Pdf साइज़116.2 MB
Categoryसाहित्य(Literature)

शास्त्रीय मराठी व्याकरण पुस्तक – Marathi Vyakaran (Grammar) PDF Free Download

0 thoughts on “शास्त्रीय मराठी व्याकरण | Marathi Vyakaran PDF (Grammar)”

  1. Sir,
    The following pp. are missing:
    16-17; 162-163; 334-335; 420-421; 618-619; 650-651;
    748-749; 942-943.

    The following pp. are slightly cut off:
    239; 718; 910; 935; 937; 974

    The following pp. are duplicate:
    98-99; 428-429; 622

    1. Narayanji,
      We appreciate your comment. But this book is stored in the Public Library of India, We not uploaded it and not hold any type of right to change it. We just linked it, so readers can easily get it.

  2. Sir,
    Could you kindly provide the pdf file of the first edition of शास्त्रीय मराठी व्याकरण (1911) ?
    Thanks and regards.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!