संमोहनशास्त्र | Sammohan Shastra (Hypnotism) PDF In Hindi

संमोहनशास्त्र – Sammohan Shastra(Anaesthesia) Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

या शोभामुळे याचा विशेष उपयोग होईल असे त्यांना वाटेना. ईयरसारखेच वेदनाहर परंतु कमी त्रासदायक असे आणखी एखादे समोहक द्रन्य असले पाहिजे असें त्यांच्या

मनाने घेतले व त्यांनी आपले सहकारी किम व डंकन यांचे साहाय्याने व.ेक रासायनिक द्रों या दृष्टीने पारखून पाहिली व पाइता पाहता छेवर्टी त्यांस ४ नोव्हें बर १८४७ रोजी क्लोरोफॉर्म हैं द्रव्य या कामी चांगले उपयोगी पडेल असें ख्वासीलायक वाटले.

हे द्रव्य यापूर्वीच सन १८३१ साली व्हॉन लीविग यानें शोधून काढले होतें, परंतु त्यास याचे गुणधर्म माहिती नव्हते.

डॉ. सिंपसन, कीथ व डंकन हे तिघेहि सिंपसन यांचे घरी जेवणाचे खोलीत बसून प्रत्येकाने आपले समोर एकेक पेलाभर क्लोरोफॉर्म घेतला व त्यापासून निघणारी वाफ प्रत्येकाने हुंगण्यास सुरवात केली.

त्यामुळे प्रथम तिघेहि उत्तेजित होऊन त्यांचेमध्ये जोरजोरांत संभाषण मुरू झाले आणि शेवटी ते बेशुद्ध होऊन पडले.

शुद्धीवर आस्थावर पुनः त्यांनी तोच प्रयोग करून पाहिला व त्यांचेबरोबरच डॉ. सिंपसन यांच्या पुतणीनें त्याचा अनुभव घेतला. क्लोरोफॉर्मचा बास घेत असतांना प्रथम ती उत्तेजित होऊन मी देवदूत आहे ‘ असें ओरडाक्यास लागून बेशुद्ध पडली.

या प्रयोगानंतर डॉ. सिंपसन यांनी इतर पुष्कळ सूतिकांच्या प्रसूतिवेदना कमी करण्याकरिता याचा उपयोग करून पाहिला व त्याचा चांगलाच उपयोग होतो अशी खात्री झाल्यानंतर त्यांनी आपले अनुभव सन १८४७ मध्ये प्रसिद्ध केले.

त्यांनी एका बाईस प्रथम क्लोरोफॉर्म दिला त्या वेळवे वर्णन त्यांनी फारच सुदर तऱ्हेने केलेलें आहे. डॉ. सिंपसन यांनी आपले अनुभव प्रसिद्ध केल्यानंतर संमोहन देऊन प्रतिवेदना कमी करणे इष्ट आहे किंव कमी करणे इष्ट आहे किंवा नाही यासंबंधी भलताच वाद माजला.

विशेप 1: घर्मपीठें व धर्मगुरु हीं त्यावर फार जोरानें तुटून पडली. परंतु डॉ. सिंपसन हेहि तितकेच खंबीर असल्यामुळे त्यांनी या सर्व काहुगला जोराने तोंड दिले व व्या बायवलव्या आधाराने धर्मगुरूंनी त्यांच्यावर हल्ला केला त्याच बायबलच्या आधाराने त्यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढले.

या धर्मगुरूंच्या बरोबरीने कित्येक धंदेवाईक डॉक्टर मंडळींनी उदा० फिलाडेल्फिया येथील डॉ. मीगस्, यांना विरोध केला; परंतु हा सर्व विरोध केवळ असूयेने केला होता. डॉ. सिंपसन यांनी या सर्वाचा विचार करून आपले म्हणणे मोठ्या धडाडीने सिद्ध केले.

लेखक माधव पुरुषोत्तम जोशी – Madhav Purushottam Joshi
भाषामराठी
एकूण पृष्ठे 164
Pdf साइज़12 MB
Categoryस्वास्थ्य(Health)

संमोहनशास्त्र – Sammohan Shastra Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.