मराठी भाषेचे व्याकरण । Marathi Grammer PDF In Marathi

‘समास मराठी व्याकरण’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Samasik Shabd In Marathi’ using the download button.

मराठी व्याकरण – Marathi Grammer Book Pdf Free Download

मराठी व्याकरण

यांचा लोप होऊन ला अनेक शब्दांचा एकार्थबोधक जो एक शब्द होतो त्यास सामासिक शब्द शणतात व अशा रीतीने त्यांच्या एकत्र होण्याला समास सणतात टीप(अ)

सामासिक शब्दातील शेवटच्या श ब्दांस विभक्तिप्रत्यय प्रायः लागतात, व मागील शब्द पुढील शब्दाची संधी नियमाप्रमाणे जोडिले जातात.

(३) मराठी भाषेत दोन शब्दांचाच समास बहुधा आढळते; परंतु संस्कृतांत दोहोंतून जास्त शब्दांचाही समास होतो. १८७ सामासिक शब्दाच्या अर्थाची फोड करून दाखविणाऱ्या शब्दसमुदायास विग्रह असे म्हणतात.

असे-साखरभात या सामासिक शब्दाचा विग्रह ‘साखरेनें युक्त जो भात तो’ असा होतो. राजवाडा ह्याचा विग्रह राजाचा जो वाडा तो असा होतो.

सुकाळ ह्याचा वि ग्रह ‘सु ह्मणजे चांगला जो काळ तो’ असा भाहे. १८८ अर्थसंबंधानें शब्दांच्या प्राधान्यावरून समा सांचे मुख्य प्रकार चार आहेत, अव्ययीभाव, तत्पु. रुष, द्वंद्व, व बहुव्रीहि.

टीप-अव्ययीभाव समासांत पूर्वपदाचा अर्थ प्रायः प्रधान असतो, तत्पुरुष समासांत उत्तर पदाचा अर्थ प्रायः प्रधान असतो, द्वंद्व समासांत दोन्ही पदांचा अर्थ किंवा १८९ ज्या

समासांत पहिला शब्द अव्यय असून तो प्रधान असतो व दुसरा शब्द नाम किंवा विशेषण असते त्यास अव्ययीभाव समास म्हणतात, व सामा सिक शब्द अव्यय होतो.

उ. यथाशक्ति येथे यथा शब्दाचा अर्थ प्रधान आहे, व एकंदर शब्द अ व्यय आहे. समक्ष, आमरण, बिनडोक, बरहुकुम, दर रोज, हरजिन्नस, यथायुक्त, यथायोग्य, हरवक्त, दरमजल

टीप-(अ) कधीं कधीं अव्ययीभाव समास तृतीया व सप्तमी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय लागतात. उ० यथाज्ञानें, यथाकाली इ०. (इ) रस्तोरस्ती,

जागोजाग, घरोघरी इत्यादि उदा हरणांत प्रथम शब्द प्रति त्या अव्यय बद्दल योजिला आहे, ह्मणून येथें अव्ययीभाव समास मानिला असतां चालेल.

तत्पुरुष १९० ज्या समासांत दुसरा शब्द प्रधान असतो, ला तत्पुरुष समास ह्मणतात. उ०-राजपुरुष-एथे पुरुष शब्दाचा अर्थ प्रधान आहे. १९१ तत्पुरुष समासाचे व्यधिकरण तत्पुरुष व समानाधिकरण तत्पुरुष असे दोन भेद आहेत.

१९२ ज्यांच्या विभक्ति निरनिराळ्या आहेत अशा .टीप-(अ) कधीं कधीं अव्ययीभाव समास तृतीया व सप्तमी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय लागतात.

उ० यथाज्ञानें, यथाकाली इ०. (इ) रस्तोरस्ती, जागोजाग, घरोघरी इत्यादि उदा हरणांत प्रथम शब्द प्रति त्या अव्यय बद्दल योजिला आहे, ह्मणून येथें अव्ययीभाव समास मानिला असतां चालेल.

लेखक Godabole, Rawaji
भाषामराठी
एकूण पृष्ठे 258
Pdf साइज़18 MB
CategoryLiterature

मराठी भाषेचे व्याकरण – Marathi bhasheche vyakaran Book Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!