जीवन शिक्षण | Jivan Shikshan PDF In Hindi

‘जीवन शिक्षण मासिक’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Jivan Shikshan Masik’ using the download button.

जीवन शिक्षण – Jivan Shikshan Pdf Free Download

जीवन शिक्षण मासिक

हीचा विकासाशी शरीराचा काही संबंध नाही असे समजले जाते. पण शरीराला व्यायाम तर पाहिजेच, यामुळे उपयोगबत्ध स्याकामांनी से निभावून नेण्याचा मिथ्या प्रयोग चालळतो.

पन पोे बुली मला एकसारखा पुरावा मिळत आहे की, शाळबून पसार कालेले विद्यार्थी मजुरांची बरोबरी करू शकत नाहीत. जरा मेहनत केली की, डोके दुखू लागते आणि उन्हात पिरामें वागले की, चकर बेते.

ही स्थिति स्वाभाविक मानण्यात येते. यांच्या शचि] परीत शेतात गवत उगवतें त्या प्रमाणे आपोआप उदय पावते व कोमेजून जातात आणि ही स्थिति दयाजनक समजण्याऐवजी स्तुतिपात्र समजली जाते.

याच्या उलट जर बाळपणापासून मुलांच्या ढृदयबत्तीना योग्य ते बळण मिळेल, त्यांना शेती, चरखा इत्यादि उपयोगी कामांत गुंतले जाईल आणि ज्या उद्योगाच्या द्वारे त्यांचे शरीर कसेल त्या

उद्योगाची उपयोगिता आणि त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची बनाबट इत्यादींचे ज्ञान देण्यात येईल तर बुद्धीचा विकास सहज सिद्ध होईल;

आणि त्याची नित्य कसोटी लागेल, असे करीत असतां व्या गणितशास्त्रादिकांच्या ज्ञानाची आवश्यकता असेल तें देत गेले आणि चित्तरंजनासाठीं साहित्यादीचें ज्ञान देत गेले तर तीनहि गोष्टींची समतोलता साधेल आणि कोणतेहि अंग विकासरहित राहणार नाही.

मनुष्य म्हणजे केवल बुद्धि नव्हे, केवळ शरीर नव्हे, केवळ हृदय किंवा आत्मा नव्हे. ति्ाच्याहि एकसारख्या विकासांत मनुष्यातील मनुष्यत्व सिद्ध होते. यात खरे अर्थशास आहे.

या प्रमाणें जर तीनही विकास एकदम होतील तर आपणास पडलेली कोडी सहज उकलतील, हा विचार किंवा याची अंमलबजावणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर होणार आहे असे मानणे धमात्मक असण्याचा संभव आहे.

तर ते बरील विचारश्रेणीप्रमाणे बरोबर होणार नाहीं. हृदय, डी आणि शरीर यांमण्ये मेळ न राहिल्याने जो हुस परिणाम घडून आला आहे तो प्रसिद्ध आहे. असे असताहि विपरीत संबपीमुळे दिसत नाही.

खेख्यांतीक लोक पशुंच्या वाढल्याने पळ शरीराचा उपयोग पत्राप्रमाणे करतात. बुद्धीचा उपयोग करीतच नाहीत; करावा लागत नाहीं. डदयाचें शिक्षण नसल्यासारखेच असते.

यामुळे कशास कांही मेळ नाहीं, असें लांडगे जीवन चालले आहे. दुसऱ्या बाजूला आधुनिक कॉलेजांतील शिक्षण पाहिले तर तेथे बुद्धीच्या विकासाला विकासाच्या नावाने ओळखण्यात .

लेखक स. ज. भागवत – S. J. Bhagavat
भाषामराठी
एकूण पृष्ठे 240
Pdf साइज़13 MB
Categoryसाहित्य(Literature)

जीवन शिक्षण – Jivan Shikshan Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!