‘Hafiz And The Religion of Love Poetry’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Persian Love Poetry’ using the download button.
Rich Dad Poor Dad Book PDF Free Download
पुस्तक के विषय में
धडा पहिला: श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत
धडा दुसरा: अर्थसाक्षरता कशासाठी?
धडा तिसरा: तुमचा उद्योग ओळखा
धडा चौथा: करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशन्सचं सामर्थ्य
धडा पाचवा: श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात
धडा सहावा: शिकण्यासाठी करा, करा पैशांसाठी नको
आर्थिक स्वप्नांचा शोध आर्थिक दु:स्वप्नांत बदलतो, त्याची ही गोष्ट :
खूप कष्ट करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा नमुना आता ठरूनच गेला आहे. नुकतंच लग्न झालेलं, आनंदी आणि उच्चशिक्षित जोडपं भाड्याच्या छोट्या घरात राहायला येतं.
ते दोघंच असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे साठू लागतात आणि ही गोष्ट त्यांना चटकन समजते. आता त्यांना जाणवतं, की त्यांचं हे भाड्याचं घर छोटंसंच आहे.
मग ते स्वत:च्या आणि मोठ्या घराचं स्वप्न पाहू लागतात. आता ते त्या घरासाठी पैसे साठवतात. त्यांच्या उत्पन्नाचे दोन स्रोत असतात आणि त्यांना त्यावेळी मुलं नसतात, त्यामुळे पैसा भराभर साठू लागतो.
छानसं घर ही भावनिक गोष्ट आहे, त्यामुळे माझ्या मुद्द्यावर एकमत होणार नाही, हेही मला माहीत आहे. जेव्हा आपण पैशांविषयी बोलत असतो, तेव्हा भावना ही आर्थिक बुध्दिमत्ता कमी करते, हेही सत्य आहे. पैसा हा प्रत्येक निर्णय भावनिक करतो, हे मी माझ्या वैयक्तीक अनुभवांवरून सांगतो.
१. घरासंबंधी बोलायचं, तर बहुसंख्य लोक घराचे पैसे फेडण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहातात आणि मुळात जे घर त्यांच्या मालकीचंच नसतं, त्याचे पैसे चुकवत राहातात. दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर बहुसंख्य लोक दरवर्षी नवं घर घेतात आणि प्रत्येकवेळी मागचं कर्ज फेडण्यासाठी तीस वर्षांचं नवं कर्ज ओढवून घेतात.
२. गृहकर्जाच्या व्याजाची रक्कम जरी करातून वगळली जात असली, तरी उरलेला कर आणि कर्जाचा हप्ता भरल्यानंतर जी रक्कम हाती पडते, त्यातूनच त्यांना इतर खर्च भागवावे लागतात. हे चक्र गृहकर्ज फेडल्यानंतरही सुरूच राहातं.
३. मालमत्ता कर असतो. माझ्या सासू-सासऱ्यांच्या घरावरील कर जेव्हा महिन्याला एक हजार डॉलर्स झाला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही वाढ त्यांच्या निवृत्तीनंतर झाली होती. त्यामुळे त्यांच्या बजेटवर खूप ताण पडला आणि त्यांना घर बदलण्याची सक्ती वाटू लागली.
४. घरांची किंमत नेहमीच चढती राहाते असंही नाही. माझ्या काही मित्रांच्या अंगावर अजून दहा लाखांचं गृहकर्ज आहे आणि त्यांनी आता ते घर विकलं, तर सात लाख डॉलर्सही येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.
५. कर्जफेड करत असताना समोर आलेल्या ज्या संधी हुकल्या, त्यामुळे होणारा तोटा सर्वांत मोठा आहे. तुमचा पैसा घरातच अडकलेला असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त काम करावं लागेल. कारण येणारा पैसा खर्चाच्या रकान्यातून वाहात राहील.
Also Read:
Rich Dad Poor Dad PDF In Hindi
Rich Dad Poor Dad PDF In English
Author | Robert Kiyosaki |
Language | English |
No. of Pages | 189 |
PDF Size | 2 MB |
Category | Business |
रिच डेड पुअर डेड – Rich Dad Poor Dad Marathi Book PDF Free Download