निबंध संग्रह | Nibandh Sangrah PDF In Marathi

‘निबंध संग्रह’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Nibandh Sangrah’ using the download button.

निबंध संग्रह – Nibandh Sangrah PDF Free Download

निबंध संग्रह

क्या रातान आपल्या मनाच तादात्म्यन्याविषयाशाहाइल, तितक्या रीतीने तो मुरस अथवा नीरस होईल. ज्या विष यावर लिहावयाचे असेल, त्याचे मूर्तिमंत चित्र डोळ्यापुढे में करून त्यामध्ये जर मनात तल्लीन करून सोडिलें, तर ते विचार फारच बहारीचे होदी यांत शंक्रा नाहीं.

असो. अशापकारें होता होई माहिती मिळवून निबंध लिहिणे फार आवश्यक आहे; कारण निर्बंधांना नेहमी कोणतीही गोष्ट प्रतिपादण्याम सत्यप्रमाणांचाच आधार घेतला पा.जे. कादंबरी सारखे काल्पनिक चित्र काढितां उपयोगाचे नाही.

माहिती सिद्ध झाल्या नंतर, ज्या विषयासं बंधी आपगाप्त लिहानयातचे अमेल, त्याचा सामान्य स्वरूप वाचण्याचे मनांत चटकन् येणाऱ्या करिता, त्या विषयाची पूर्वपीठिका देणे फार चांगले असें वाटते.

यानंतर अतीशय महत्वाचा मुद्दा त्याला म्हण ने विपयाचे पृथक्करण करणे हा होय. ज्याप्रमाणे वैद्य शाळत शरीराचे वेगवेगळे भाग करून, त्याचे पुन्हां पोट विभाग करितात,

व मग त्या विभागाची माहिती देतात, त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाचे जितके सूक्ष्म माग करिता येतील, तितके करून, मग त्या प्रयेक विभागाचे सविस्तर रीतीने विवेचन केल्यास, लिहिण्यात विसंगतपणे न होतां

कोणत्याही काळात परस्पर विरुद्ध मताचे पक्ष असणारच व त्याप्रमाणेच ईश्वर नाहीं असेंही झणणारे कांही नास्तिक लोक आहेत. परंतु यांची संख्या फारच थोडी आहे.

हे मूठभर नास्तिक लोक खेरीनकरून पृथ्वीवरील सर्व मनुष्य कोणी तरी मूष्टिकतो आहे अशी कल्पना करितात व त्याची अनन्य भावाने प्रार्थना करितात. ह्या जगावरील सर्व लोक-मग ते हिंदू असोत, मुसल.

मान असो किंवा स्वस्ती असोत-आपआपल्या समाजात प्रमाणे देवाची कल्पना करून त्याची पूजा करितात. कोणी मूर्ति पूजा करितात व कोणी मानसपूजा करितात व ह्याप्र मां आपले प्रेम व्यक्त करतात.

परंतु ईश्वराचे वास्तव्य किंवा मूत्ज्ञान होत नाहीं व नर एखाद्या नास्तिकानें अस्ति वायाला प्रश्न केला की ईश्वराचे अस्तित्व तुर्भे शिरून करतां तर मोठ्या विचारी मनुष्यालाही उत्तर देणे कठीण पडेल,

कारण ईश्वर अगम्य आहे व त्याची कल्पना मना नेच केली पाहिजे व त्याचप्रमाणे ईश्वराचे प्रत्यक्ष रूप पाहण्याची इच्छा न करितां सृष्टीचमत्कार वरून ईश्वर ओळखावें असें तत्ववेत्ता साक्रेटीस ह्मणतो.

सकदर्शनों जो गुण मनुष्याचे दृष्टीस पडतो व ज्या गुणावरून त्याची परीक्षा करितां येते तो ” सद्वर्तन ” हा होय.

मनुष्य द्वितीही नीचकुळांतला असो जर तो आच रणानें शुद्ध आहे तर त्याला सन्मानच दिला पाहिजे. कित्येक मनुष्ये सनावर मोठमोठों संभाषण करितात व अमुकरीतीने वागले असतां तुमचे कल्याण होईल अशा बाता मारतात, परंतु स्वतः त्याचे वर्तन पाहिले अ “लोकसागे वलज्ञान, आपण कोरडा पापाण” असे अत्यंत वाणेरडे असते.

परंतु त्यानी खूप समजून देवा की अशाने लोक कधीही फसणार नाहीत; व जर फसले तर दवाडी उवडकीस आल्याबरोबर त्यांच्या फनीतीस पारावार राहणार नाहीं. ”

बोले तैसा चाले त्याची वंदाव पाऊलें” याप्रमाणे जर त्यांचे वर्तन चोख असले तर लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतील.

जर आपले वर्तन शुद्ध आहे तर आपणांस कोणाचीही भीती राहणार नाहीं एवढेच नव्हे तर सर्व लोक आपल्याला मनापासून पूज्यच मानूं लागतील.

आरंभी काही दिवस लोक आपल्याला नानारकाचीं नांवें ठेवन आपला छळ कारतील. परंतु पुढील विजयाची गांठ पदरीं बांधून ठेवून दृढनिश्चयाने तो सोसला पाहिजे.

कारण ज्याप्रमाणें ” टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाहीं ” त्याप्रमाणे लोकांकडून छल सोसल्याशिवाय साधूपणा येत नाहीं.

तुकारामाचा पुष्कळ लोकानों व प्रत्यक्ष त्याच्या बायकोनें ही छठ केला, परंतु तो सर्व छळ त्याने मुका- ट्यानें व मोठ्या सहनशीलतेनें सोशिला ह्मणूनच आज त्याची एवढी कीर्ती झाली आहे.

असतांना इतर प्राण्यांप्रमाणें तो कंदमूळे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करी व असें करण्यांत त्याला फारसे प्रयास परत नसत परंतु मनुष्याला आपली बुद्धी वाढ- विण्याची शक्ती असल्यामुळे उत्तरोत्तर तो ऊर्जीत स्थितीस जाऊन पोचला व त्याला आपले पोपण करण्यास काय काय खटपटी कराव्या लागतात है निदान सध्यांच्या काळ तरी कोणास समाजावून सांगावें लागेल असें मला वाटत नाहीं.

जसजसा समाज सुधारत जातो व सांग्रामिक काल जाऊन औद्योगिक कालास आरंभ होतो तसतसे, समाजां- तील प्रत्येक व्यक्तीला आपले पोषण करणे कठीण वाटुं लागते, व जवर उद्योग केल्यावांचून गत्यंतरच नाहीं में होते.

पेशवाईतली विद्या ह्मणजे अक्षर वळविणे, हिशोब करणें व युद्धकला शिवणें ही होय.

परंतु जो मनुष्य ह्या वरील वाकबगार असे त्याचे आयुष्य जितक्या सुखाने जात असे तितकें सुख मिळविण्यास आतांच्या काळी वर्षानुवर्षे अभ्यास करून शरीराचे मातेरे करून घ्यावे लागते.

यावरून आतांच्या काळांत सुखाने राह- ण्यास केवढा दीर्थोद्योग केला पाहिजे हे प्रत्येकाच्या लक्ष्यांत येईल.

आणखी एक गोष्ट येथे सांगून ठेविली पाहिजे ती ही की, उद्योग म० केवल उदरंभरणाचा धंदा नव्हे; तर जेणेकरून व्यक्तीपेक्षां एकंदर राष्ट्राचे हित होईल त्यालाच उद्योग ह्यटलें पाहिजे; व असल्या उद्योगापासूनच देशाचं कल्याण होईल.

लेखक वाराणीदारास फोकट-Varganidaras Fokt
भाषामराठी
एकूण पृष्ठे112
Pdf साइज़5.7 MB
Categoryनिबंध (Essay)

निबंध संग्रह – Nibandh Sangrah Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!