गंगा वर्णन आर्या – Ganga Varnan Arya Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
आलीकडे या महाराष्ट्र देशांत इंग्रजी राज्य जाहल्या पासून सर्व गोष्टी सुधारत चालल्या आहेत, असे बहुतेकरचे मत असून काही रही आहे, तथापि यास अपनादच नाहीत असे समजूनये.
पुष्कळ गोष्टी माझ्यामते अशा सांपडतील, की पूर्वकाली ज्या उत्तम अवस्थेत होत्या, या हल्ली अगदी निकृष्ट अवस्थेस येऊ लागल्या आ- हेत, सा पैकी प्ररुत विषयास लागू असा कविता व कवि हाच वि पय उदाहरणास घेऊ.
वास्तविक विचार केला असता, सर्व जगांती ल दृश्यादृश्य पदार्थातून पाहिजे या पदार्थाचे शब्दरूपी चित्र बन- विणारा कवि होय, व ते चित्र कविता होय, यावरून हे पदार्थ किती मौल्यवान् आहेत व अशा मौल्यवान पदार्थाला धारण करणारेही किती योग्य असले पाहिजेत याचा सुज्ञानी विचार करावा.
कवि हा पदार्थ धारण करण्यास कालिदास, भवभूति प्रभृतीच योग्य तसेच कबिता हणण्यास त्यांनी केलेले शाकुंतल नाटक, उत्तर रामचरित्र नाटक इत्यादि ग्रंथच योग्य,
परंतु आलीकडे कवि हा शब्द इतका स्वस्त जाहला आहे की, कोणी हवातो हैं भूषण सहज मिळऊ शक तो, आलीकडील मोठ्या मोठ्या देखील इंग्लिश शिकलेल्या वि हानांचे असे मत आहे की कविता अगदी सोपी असावी है हणणे बास्तविकडी आहे.
कान्यप्रकाश नामक ग्रंथांत उत्तम कवितेचे लक्षण सांगितले आहे: यावा यासप्रसाद गुण ह्णतात, हा उत्तम गुण काव्यांत सर्वदा अ सला पाहिजे, यावरून काव्य सोपे असावे हे खरे,
परंतु याचा अर्थ एकाद्या बरखरी प्रमाणें काव्यसोपैं असाक असानव्हे, केवळ काव्यात कल्पनाक्किष् असू नयेत, इतका याचाभाव आहे. माझे मरीं साधारण.
भाषण है एक सागवानी लांकडाप्रमाण होय, आणि काव्य हैं जसै या लाकडावर खोदून केलबुठाचें काम करणे होय, आणि हैं जर रखें आहे,
तर साधे लाकडाच्या किमतींत आणि वेलबुटी काढून शोभित केलेल्या लाकडाच्या किमतीत व शोभेत किती अंतर येईल हैं संग़ण्याची जरूर नाही.
तसेच साधे भाषणांत आणि सरकार सरस भाषणांत अंतर येईल हे सागणे नको, सांप्रत मोठे मोठे बी ए सार – ख्या विदननी केलेले गद्यात्मक, पद्यात्मक, कादंबऱ्या, नाटके, काव्ये बगेर ग्रंथ बहुत आहेत, ते बरवरी प्रमाणे आहेत किंवा सरस काव्या प्रमाणों आहेत याचा विचार सुज्ञानी करावा. आणखी आलीक डौल कांहीं चांगल्या चांगल्या.
लेखक | गणपतराव हरिहर पटवर्धन – Ganpatrao Harihar Patwardhan |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 95 |
Pdf साइज़ | 6.1 MB |
Category | काव्य(Poetry) |
गंगा वर्णन आर्या – Ganga Varnan Arya Book/Pustak PDF Free Download