नागानंद नाटक | Nagananda Natak PDF In Marathi

नागानंद नाटक (श्री हर्षदेव कृतित्वेन) | Nagananda Natak Book Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

तर आवां हा पर्वतावर चढून जाऊन राहण्यास यो एखादे आवमस्थान पाहूं चला. (पर्वतावर चढल्या सारखे करतात.) नायक-(उजवा होण्णा उवक्यासारे करूत विचा न म्हणतो. ) मित्रा, गीति.

उजवा डोळा लवतो, फल स्पृहा तो नसे मला का मुनिवच मिथ्या नोहे, सूचविते काय हे कळत ना। विदू-मित्रा, मला वाटते, तुला लाभ होण्याची वेळ आली आहे असे सूचविते.

नायक- तूं म्हणवोस असे कदाचित घडेल. विदू- हे मित्रा, पहा पहा; हे स्थान, दाट पाल वृक्षांनी सुशोभित, आणि होमद्रव्यांच्या सुवासानें असा धूर ज्यांतून निघत आहे, आणि श्वापद भय सोडून वाटेवरच जेथें रोवंथ करीत बसला असे दिसते.

नायक-वां चांगले पाहिले. अरे हैं तपोवन आशा वरून पहा. शार्दूल विक्रीडित वृत्त. नेसाया पुरत्याच सालि तरुच्या झा काढिल्या जेथे भग्न कमंडलू पडसे एसे झरे वाहती, मोळाच्या बहु

मेरखेला बुटित न्या न्यक्ता बटूनी निग्याच्या थवर्णेकरूनि शुक हे गातात सोमे अहा तर चल आपण आंत जाऊन अवलोकन करें,

(आंन गेल्या सारखे करतात. ) , कटिसूत्र, २ तुरक्या. १ विद्याव्पनि. ४ राधे, बेदतीळकचा, चावायाही मुखीचें तृण विसरुनियां होउनी निश्र पीवा वक्रा करोनी श्रवण करिति है गायनाते केर विदू- अरे मित्रा, हा तपोवनांत कोण में उत्तर वीणा घेऊन गातें!

मानक- अरे, कोमल अंगुली की छडल्या मुळें वि तारा मोठ्याने वाजत नाहीत, सूक्ष्म ध्वनि निघर आणि बारीक गळ्यावर कोणी गात आहे, नर थांब. (बोटाने अग्रभार्गी दाखवून) हा देवाल देवताराधन करणारी कोणी देवांगना वीणा । गात आहे.

विदू-मित्रा, चल आपणही देवालयांत जाऊं. नायक-बरे बोललास, देवाला वंदन केले (देवा टयाजवच् जाता जाता अकस्मात् उभा राहू अरे मित्रा, आपण देवालयांत चाललों खरें, पण स्त्री आहे, ती कदाचित् पहावयास योग्य नसेल,

हा तमाल वृक्षीच्या जावीच्या आड उभें राहून दर्शनाच्या समयाची वाट पाहू (असे म्हणून दे ळीच्या आद उभे राहतात.) (इनक्यांत मलयवती आणि चेटी येतात.) नायिका- (भुईवर वीणा ठेवून वाजविते आणि लागते.

लेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर- Krushnashastri Chiplunkar
भाषामराठी
एकूण पृष्ठे 211
Pdf साइज़12.9 MB
Categoryसाहित्य(Literature)

नागानंद नाटक (श्री हर्षदेव कृतित्वेन) – Nagananda Natak Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!