तुझ्यापेक्षा मीच चांगला | Tujhapeksha Meech Changla PDF In Marathi

‘तुझ्यापेक्षा मीच चांगला’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Tujhapeksha Meech Changla’ using the download button.

तुझ्यापेक्षा मीच चांगला – Tujhapeksha Meech Changla PDF Free Dovwnload

तुझ्यापेक्षा मीच चांगला

बाहेर अंगणात आलं की, पुष्य म्हणतो, “मला क्रिकेट खेळता येतं. तुला कुठे येते?”

“मी सुद्धा खेळू शकते. पण तू कुठे खेळू देतोस मला.” मला मग रडूच कोसळतं. “हज्जारवेळा मी तुला म्हणत असते.”

चुब्यू मग मान हलवतो अन् म्हणतो, “मुली काय कुठे खेळत असतात काय क्रिकेट? त्यांना कुठं पळता?” मग मला त्याचा फारच राग येतो. शकतात.” मी त्याच्यावर ओरडते.

“मी हो हो हो मुलीसुद्धा पळू तुझ्यापेक्षासुद्धा जास्त जोरात पळूशकते,” “मुळीच नाही. मीच जास्त जोरात पळू शकतो.” असं म्हणत तो पळायच्या तयारीत उभा राहिला.

लेखक सिगरुन श्रीवास्तव – Sigrun Srivastav
भाषामराठी
एकूण पृष्ठे 24
Pdf साइज़12 MB
Categoryमुलांचे पुस्तक(Children)

Related PDFs

Sulabh Vastu Shastra PDF In Marathi

तुझ्यापेक्षा मीच चांगला | Tujhapeksha Meech Changla PDF Free Dovwnload

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!