जातक शास्त्र – Jatak Shastra Book/Pustak Pdf Free Download

दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना
जातक्योधाची पहिली आवृत्ति १९१५ साली संपली. स्यानंतर गेलों चार पोच वर्षे पुस्तकाची मागणी असून विमा प्रती शिल्क नव्हत्या. अलीकडे तर मागणी फार येऊ लागली सामुळे या पुस्तकाची दुसरी बागृति छापभ्यावें ठरविलें.
ही आत्ति हुबेहूब पहिल्या निवृत्ती प्रमाणे छापली आहे. राशिफल संबंधाने एका पुस्तकांत काही माहिती वाचण्यात आली व ती अनुभवशीर ज्योतिष्याने लिहिलेली दिसली.
तिचा या पुस्तकाचे अखेरीस पुरवणी साने समावेश केला. पहिल्या आवृत्तीच्या प्रती इतक्या दुर्मिळ झाल्या की पुनः छापण्यास प्रत देखील मिळेना.
मैं एक प्रत ाून ठेवली होती ती एका भोळखीच्या गृहस्थांनी वाचावयास नेली ती परत मिळाली नाही. दुसरी एक प्रत मजजवळ होती पण तिच्यांत काी पाने कमी होती.
अखेरीय माझे मित्र इसलामपूरचे रा. वासुदेव दामोदर मुंडले यनी आपल्या संग्रही अस. लेली प्रत पाठवून दिली.
यावद्ल रा. मुंडले यांचा मी बाभारी आई. जातकयोधाची माडणी जुन्या पुस्तकांवरून केलेली आहे. मी स्वतः पुंलय। पाठून यांतील माहिीची तपशीलवार छाननी केलेली नाही.
तशी करावयास पाहिजे येणाऱ्या अनभवावस्न काही ठोकताळे बसविले पाहिजेत. जातकयोधाची मांडणी जुन्या पुस्तकांवरून केलेली बाहे.
मी स्वतः पंल्या पाहून यांतील माहितीची तपपीडवार छाननी केली नाहीं. तशी करायला पाहिजे व येणाऱ्या अनुभवावस्न काही ठोकताळे बसविणे पाहिजेत, पण हे काम मजपेक्षा प्याच्या वांटपास अधिक फुरसत अेल ्यानी करा- घया थाहे.
असे. जातकथोधांतील ह्थूल उल्लेखावहन कोणी मनुष्य दुस ्याच्या कुंडलतील फळ भराभर सांगू गला तर ती चूक होईल. जातकबोध धंदेवाईक ज्योतिष्यांकरिता लिहिलेला नाही.
जातक शास्त्र नवीन शिकू च्छिणा-या व फलज्योतिपत्वा धंदा न करणा ऱ्या जिज्ञास् लोक/करित अहे, जातदोधाची पहिली आवृत्ति निघाल्यानंतर में रक्ष वेदान्ता दिल्याने हा विषय मजकलन मागे पडला.
याचा दुसरा खंट लिहिण्याची टोचणें मात्र मी मधून मधून करीत असतो, व तो केय् तरी लोकांपुढें येभ्याचा संभव आहे. राशिफल संबंधाने एका पुस्तकांत काही माहिती वाचण्यात आली व ती अनुभवशीर ज्योतिष्याने लिहिलेली दिसली.
तिचा या पुस्तकाचे अखेरीस पुरवणी साने समावेश केला. पहिल्या आवृत्तीच्या प्रती इतक्या दुर्मिळ झाल्या की पुनः छापण्यास प्रत देखील मिळेना. मैं एक प्रत ाून ठेवली होती ती एका भोळखीच्या गृहस्थांनी वाचावयास नेली ती परत मिळाली नाही.
लेखक | हरि रघुनाथ भागवत – Hari Raghunath Bhagavat |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 220 |
Pdf साइज़ | 3 MB |
Category | कथा(Story) |
जातक शास्त्र | Jatak Shastra Book/Pustak Pdf Free Download