‘संपूर्ण गुरुचरित्र’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Guru Charitra Marathi’ using the download button.
संपूर्ण गुरुचरित्र – Guru Charitra Book PDF Free Download

संपूर्ण गुरुचरित्र
गुरुचरित्र – शालिवाहनांच्या चवदाव्या शतकांत हिंदुधर्माला राजाश्रयाचा जोर नव्हता एवढेच नव्हे तर उलट त्याजवर यवनांकडून सारखे घाव पडत होते.
अशा वेळीं त्या धर्मावरील श्रद्धा कमी न होऊं देतां तो चांगल्या स्थितीत ठेवण्याचें काम फार अवघड होतें तें वरील शतकाच्या प्रथम पादांत श्रीपाद श्रीवल्लभ यांनीं केलें आणि त्यांच्यानंतर थोडे दिवसांनीं श्रीनृसिंहसरस्वति यांणी अंगिकारिलें. हे दोघेही श्रीदत्तात्रयाचेच अवतार होत.
पहिले श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांनीं काशींत संन्यास घेतला (अ० ४ गी० ३८) व बद्रिकाश्रम, गोकर्ण इत्यादि तीर्थे करून नंतर ते कृष्णापंचगंगेच्या संगमावर असणाऱ्या कुरवपुरास (हल्लींच्या कुरुंदवाडास) आले (अ० ७ गी० ५।६).
तेथील द्विजपुत्रास महाकाळेश्वराचें माहात्म्य सांगून, त्यास ज्ञान दिलें. रजकाची व उदीम विप्राची हकीकत कुरवपुरींच घडली आणि तेथेंच ते शेवटीं गुप्त झाले (अ० ९ गी० ६९) अशी माहिती परशुराम कवीनें दिली आहे. पण मूळ गुरुचरित्रांत श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अखेरपर्यंत ब्रह्मचर्याश्रमच आहे.
शिवाय त्यांचें कुरवपूर हें वृद्ध माहितीप्रमाणें मोगलाईत कृष्णा स्टेशनजवळ कृष्णेच्या प्रवाहांत कुरुगड्डी या नांवाचें एक बेट आहे तें होय. येथील श्रीगुरूच्या देवालयांत बंद केलेली गुहा असून श्रीच्या पादुकाही आहेत.
बघून आलो यास्तव कैटाळनि फार मीच या गुरु में, । होमचे चिसकी तुमि काठी गज गुरु का त्याग करते.॥ गुरु म्हणती मुनिसी, दैनंदिनी जेबि दुग्ध तूप हुनी। प्रश्न मया भ्रम को, तैसा मतिमंद युद्ध तूं पशुची.॥
अपशकुन फार परासी छेदुनियाँ दुर्जन बनासा, रे।। तैसा अर्थ त्या गुनि सांगसि गुरुदोष तो जना सारे. ॥ चूलीत मळ विसर्जुनि लावितसे बोल पूर्वकर्मा, तैसा तूं द्वेषुनि गुरु म्हणसी ज्ञानोपदेश कर बातें,॥
केली ज्ञानप्रकाश गुरु निंदक पापिया होती । गुरुसेवामुकताची कोणास हि न करखे तुला हो, ती. ॥ गान नाणुनि गुल्लोपा भावें सेवा करीत जो गुरुवी। सकळाभीऐ पावे; घे वास्तव, तुज कथेस सांगु, रुची. ॥
द्वारारी धीम्यऋषी तस्छिष्चे क्र्य, तयासम तिषे ते । गुरु तृषा करुनिते ऽखिङ विद्या जाहले सुमति बेते. ॥ अरुगी, उपमन्यु दुजा, वेद श्रय, शुक्रपेशी सुंदर ते,। औन नेची तयांचे गा! उपमा चावल्यास सेस, रतें. ॥
निशिदिन ते जप शिष्ये गुरुदेव भावभक्तिने करिती। त्यांचे पहाचया मन धौम्य गुरू छळते अनेक किती ॥ उपमन्यूदर मोठे यास्तव लागेचि बहुत भक्ष्य । मंदमती म्हणउनि गुरु चावी घेतो रक्त॥
बनते वेदी गुरुपदी दावण्या तथा प्रचित, । गोधन रक्षी म्हणजे उपाय गुरु यात अप हा ‘राचत, ॥ गुं बेनी ी मे दो मित्र जतय उदया। चित्ति हो सकती यह वा मा म्हणोनि थे या ।सांगे तो मग सकळही गुरु पासी शिष्य लिये ना. ॥
शिष्य म्हणे, ‘हूय बेळा मिक्षा मी करित चिपमामी हो I। पहिली देउनि सदनों शमवी मलुनि देवी छुवा सी हो। ॥ पुनिया मन गुरु तो सांग मागू नकोचि मिक्षा हो।।
सावध आणि तरी, रे! द्विज पीडिसि, द्विज करीन शिक्षा हो मागू नको म्हणे गुरु मिक्षा म्हणवोनि मैगता रोही। शमन क्षुधा कराया कोठे मग तो न ल्याख थारही.॥
जापि मुनि तपि क्षुचेर्ने विसरति तें जप, तप, रम्, बयान, होती शिष्य भुकेने पीडुनियाँ होय बक् मान्यान्ह. I॥ तो पाहे तनूचे करितां स्तनपान यस फेस गळे । जात व्यर्थ म्हणोनी प्राशी मग शिष्य बेर्नुचे सगळे, ॥
नित्प क्रम या परिचा आले तो होय पुष्ट शरिराने। चरवी मानुस, घाली मोदुनि बढ़ वृक्ष, वोर्ने करी रानी, ॥ अवलोकुगि गुरु मग तो पुष्ट कसा होसि हैं विचारीत ।
लेखक | परशुराम- Parshuram |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 318 |
Pdf साइज़ | 40.7 MB |
Category | जीवनचरित्र(Biography) |
गुरुचरित्र – Gurucharitra Book Pdf Free Download
Marathi Guru Charitra PDF File please mail
Nathachiwadi