रुक्मिणी स्वयंवर पुस्तक | Rukmini Swayamvar PDF In Marathi

रुक्मिणी स्वयंवर – Rukmini Swayamvar For Marriage Book/Pustak PDF Free Download

उमासुत गजाननाचे स्मरण

माता उमा आणि पिता शंकर यांचा लाडका कुमार गजानन हा जसा शंकराच्या गणांच्या समुदायाचा नायक आहे तसाच तो कृष्णाचे गुणगान करण्यासाठी इथे जमलेल्या आम्हा भक्तगणांना आमच्या गुणकीर्तनात यश देणारा आमचा सर्वसत्ताधीश ईश्वरही आहे.

सिंदुराचा शृंगार करणाऱ्या या देवाची कांती काय वर्णावी ! सतत प्रदक्षिणा घालणाऱ्या सूर्याच्या ज्वलत्कान्त किरणांचा शृंगार केल्यावर सुवर्णाचा मेरू पर्वत जसा कान्तिझळाळ दिसतो तसाच हा देव गजानन कान्तीने झळकत असतो.

अणिमा, महिमा, गरिमा अशा ज्या आठ महान सिद्धी आहेत त्यांचा उद्भव या देव गजाननामुळेच होतो. सुगंध, स्त्री, वस्त्र, गीत, तांबूल, भोजन, शय्या आणि भुवन हे जे आठ प्रमुख भोग आहेत तेही गणपतीच्या कृपेनेच लाभतात.

सर्व देव स्वर्गसुखाचा अनुभव घेत असतात तेही याच्या कृपेमुळेच. याच्या कृपादानाचा सतत प्रवाह हा पवित्र मन्दा किनीच्या प्रवाहास। रखा ओघवान असतो.

या कृपानदीच्या काठावरील ओलाव्यातच विद्यांची नन्दनवने बहरतात. गणपतीच्या शुभ्र दन्ताचा सूर्यतेजस्वी प्रकाश पडला की आहे नंतर किमराने गौडी राग आळविण्यास सुरुवात केली.

त्या रागाची विशेष मनोहारी वशी सुरावट ऐताच खारी सभा साथध साी. क्षविमणोही औलुक्याने ऐेकृ वगाकरी.

तेव्हा तो किन्नर म्हणाला, ‘आता आणखी एक क्षत्रिय उरलेला आहे. तो म्हणजे द्वारकेतील वादवकुतिलक औ कृष्ण होय हा कृष्णच मशे स्कत. चे एकमेव आदेवत आहे.

मीमका हा कृष्ण राजा सोमनंधी आणि. बमुदेव याचा प होय. या वसुदेवाचा जन्म यादवांच्या कुळात शुरसेन च्या पोटी का तेही तीनही लोकांत मोगा मंगल उत्सव साजरा झालेला होता.

या बसुदेवाला राम आणि इृष्ण असे दोन अत्यंत स्पवान कुमार आहेत. हान क्याथे असताना या दोन कुमारांनी आपल्या पराक्रमाने असुरांच्या आदांदपणाला तीळ पाइलेडी आदे.

त्यांच्यासारखे दुसरे क्षत्रिय प्ेजन त नाही, यध्या पर्क्रनाथे स्मरण होताच आकाशच्या अंगावर भीतीने काटा उठतो तीच नक्षत्रे होत.

व्यक्ि दास्य त्यंकाटे्या अग्रणित राजंनी श्याभ्पावर उत्रे भरतेती असतात त्यामुळे जिये असतात तिथे सदाच शीतल साली असते व दिवस-रात्र अता भेद उरत नाही.

परंतु अशी शेव्ता तेपे असती व तेथे सूर्यकिरणांना प्रवेश नसला म्हणून तिने अंधार असतो असे मात्र नव्हे.

कास्ण महाद्रसरखा वक्रमी असा श्रीक चा नोटा भाऊ से राम त्याचा मुलद्र याच्या पुढे सारा प्रकाशात असतो व र्याच्या नद्या- सारख्या प्रकाशाम इत्यासाठी अंधार नाहीसा होतो.

हा चक्रम भसा वस्क्मी अरे की स्पाने नागराध्या फाानेन सारी पृची खणून कादलेली आहे. व्याने पुस्ते कोणी जान्तच नाही. हिमालपादन गंगा नदी वाली उतरते ति भागीसमी म्हण्त.

परंट ति आली हो आली बनाच आहे. खरा प्रकार असा आहे की या परकमाचा व। हिमतया सडन दोऊ सका नाही. स्य्च माध्य वरी ड ददा उपा त्याने त्या शक्ंना नुस्ता इत पातला की देवांची भासने टळमळू लागतात.

या कृष्णाची त्री गाव पास वेदांनी आरंभ केला. परंतु गाता गाता ती संरेनाच, म्हणून व्या वेदाना देव स्तुती करणार्या खुतिपाठका वे स्वरूप ग्राम साले मी बाची सारीच योरनी इये सांगेन म्हटले तर शक्यच नाही.

परंतु काही थोडी सांगतो दी ऐक. श्रीकृष्ण समुद्राच्या नोटातील एका बेटावर राज्य करतो.

शारदेचे गुणगान

चिरकुमारी अशी ही शारदा कवींच्या समुदायाची मार्गदर्शिका आहे. शब्दांच्या सृष्टीची संचालिका आहे. गोदावरीप्रमाणे पुण्यपावन असणाऱ्या साऱ्या वामनदीचे ती उगमस्थान आहे.

या शारदेच्या अंगच्या तेजामुळे मोत्यांचे तेज लाजून तिला शरण आलेले आहे. आणि बटमोगरीच्या टपोर फुलांच्या गवसणीआड लपून तिची पूजा कर ण्याच्या मिषाने तिच्या अंगावर मिरवत आहे.

ही शारदा सर्व विद्यांची अधिष्ठात्री आहे आणि त्यामुळे हिची यथार्थ स्तुती करण्याचे सामर्थ्यच कुठच्याही विद्येजवळ नाही. हिच्या रूपाचा प्रकाश पौर्णिमेच्या चांदण्यासारखा धुंदमदिर आहे.

या चांदण्यात न्हाणाऱ्या प्रतिभावृतीला बहर आला म्हणजेच सृष्टीतील गूढांची प्रमेये कवीसमोर उकलू लागतात. लाडक्या कविबालकांचे कौतुक करणे हाच या कुमारीमातेचा मनोविनोद आहे.

त्यामुळे ती हौसेने नवरसांचे बासुंदीसारखे दाट मिठ्ठास पेय बनवून ते या महाकवींना पाजीत असते. आणि सामान्य जनांना ऐकू न येणाऱ्या अनाहत नादाच्या पाळण्यात कवींची प्रतिभापालाणित मने उंचावून त्यांना झोके देत असते.

लेखक नरेंद्र- Narendra
भाषामराठी
एकूण पृष्ठे 110
Pdf साइज़10.8 MB
Categoryकथा(Story)
Sourcearchive.org

रुक्मिणी स्वयंवर कथा पोथी ग्रंथ – Rukmini Swayamvar PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!