श्री एकनाथी भागवत | Eknathi Bhagwat PDF In Marathi

‘एकनाथी भागवत’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Eknathi Bhagwat’ using the download button.

श्री एकनाथी भागवत अर्थ सहित ग्रंथ – Shri Eknathi Bhagwat PDF Free Download

एकनाथी भागवत

कामधेनु करी थाणा। यत्यरपें] भावी मीणा । बावड़ी चाटवी योरधरसना । स्वानंदपान्हा सेवितू ॥ ५ ॥उकचृत्तीची सेवा स्यांधि करायी गा गुरदेवा । ऐसे मा भूमि वर । दा वरु मन यावा पानी ॥ २१ ॥

तेव सतोपोनि गुरुनाये। बरू दीधा परदहां हु थोडा चिचें धन्य थी गरातें खाघों ॥ २२ ॥ देशी होलि वरदस्विती । सेचि सेवा आदरी प्रीसतँ । अतिपन्य भावार्थ गुरुभक्ती। नाना जैप- पक्षी गुरुभजना ॥२३॥

सद्गुरूची दहाही करणे । मनतुदादि जतन्करणे कियानात्र मौसी होणे । ऐसें जीवेमाणे भाषितु ॥ १४ ॥ सब्र जे जे सोग भोगिती से मीचि दोन निश्चित एवं मौसी एक शुरुभकक। युर्जी स्थिति हों नेदी ॥ २५ ॥

सहुरु पने ठाकती । तै पायांतळी गौचि क्षिती । सड्टुर जेमें घेषे पाठती । से मार्गीची मारती भी होईन ॥२६॥ परणक्षाटनासी समस्त मभीचि उदक भीचि तख । मीचि चरण महा लिशा चरणतीर्थ मी सेकसी ॥२७॥

सद्गुरुचरणी चे रजकण । गीत होईन आपण | सदजतुरु करिती आरोहण में सिंहासन होईन मी ॥ २८ ॥ सुरुये] सिंहासन। ते मीचि होईन आपण । त्यापरी सतें आसन । तेंही जाण होईन मी ॥ २९ ॥

सद्गुरूसी स्नेह लागे । भी होईन सर्वागें गुरूसी वीठंगाववा पुढे मार्गे।1 नुंदुळी से्वागे मी होईन ॥११०॥ मनीचा ऐसा जावांका । सद्गुरूच्या सिद्ध पादुका । त्या भी हीरोइन देखा । हिंदी जाणिका आठळी ॥ ११ ॥

मी होईन शुरूव्या व्याखोचासा । वेणी वाहेर निषेन नौसा । गुरु चेतील ज्या मुपासा । स्या स्वा विखासा मी दोईन ॥ इ२॥ शुरु आवळोफिती कृपाटथं। स्वा दृश्याची मी होईन खधी । गुरुी देखती देखणी पुष्टी । ते भी उडाउडी होईन ॥ १२ ॥

गुरुसी मापरतें निरूपण । सें मी श्रवणी होईन अयण । अथवा रूपेश कीर्तन । से गाता गायन मी होईन ।। ४ ।।

जाणा तो आला ॥५८॥ पहावया परीक्षितीचा अधिकारू । तंव कलीसि केला तेणे मारू । तरी धर्माहून दिसे थोरू । अधिकारू पैं याचा ॥५९॥

कृष्णु असतां धर्म जियाला । पाठीं कलिमेणे तो पळाला । परी हा कलि निग्रहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्य अधिक ॥ १६०॥ अर्जुनवीर्यपरंपरा नियंग । सुभद्रा मातामहीचे गर्भलिंग |

तो अधिकारिरल उपलिंग । ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला ॥ ६१ ॥

गर्भीच असतां ज्याच्या मेणे । स्पशुं न शके शस्त्र द्रौण्य । त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ ॥ ६२ ॥

जेणें रक्षिलें गर्भा- प्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं । यालागी नावे परीक्षिती । अगाध स्थिति नांवाची ||६३|| तो अभिमन्यूचा परीक्षित । उपजला पावन करीत क्षिती । ज्याचेनि भागवताची ख्याती । घातली विजगती परमार्थपव्हे ॥ ६४ ॥

अंगीं वैराग्यविवेकू । ब्रह्मालागीं त्यक्तोदकू । तया देखोनि श्रीशुकु । आत्यंतिक सुखावला ॥ ६५ ॥

धाप कोपु ब्राह्मणाचा । शाप अधिकारू ब्रह्मज्ञानाचा । तयांच्या चरणी कायावाचा | निजभावाचा नमस्कारू ॥ ६६ ॥

याहुनि ब्राह्मण थोरू । हैं मीच काय फार करूं ? | परी हृदयीं अद्यापि श्रीधरू | चरणालंकारू मि- रवि ॥ ६७ ॥

ह्मणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु । यालागीं वेदरूपें नारायणु । उदरा येऊन वाढला ॥ ६८ ॥

हाणौनि ब्राह्मण भूदेव । हे ब्रह्मींचे निजावेव । येन भजती ते मंददेव । अति निर्देव अभाग्य ।। ६९ ।।

ब्राह्मणप्रतापाचा विलाबो । तिहीं आज्ञाधारक केला देवो । प्रतिमाप्रतिष्ठेसि पद्दाहो । प्रकटे आविर्भावो मंत्रमा ॥ १७० ॥

तंत्र सत हाणती काय पहावें । जे स्तवनी रचिसी भावे । तेथें प्रमेय काढिसी नित्य नवें । साहित्यलाघवें साचार ॥ ७१ ॥

गणेशु आणि सरस्वती । बैसविली ह्यपंक्ती । तैशीच संतस्तवन स्तुती । ऐक्यवृत्तीं वदलासी ॥७२॥

पाठीं कुल आणि कुलदैवता । स्तवनीं बद- लासि जे कथा । ते ऐकताच चिच चिंता । बिसरे सर्वथा श्रवणेंचि ॥ ७३ ॥

जो सद्भावो सतचरणीं । तोचि भावो ब्राह्मणी । सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी पैं तुझी ॥७४॥

तरी तुझेनि मुखे श्रीजनार्दन । स्वयं वदताहे आपण । हे बोलतांचि खूण । कळली सपूर्ण आमासी ॥७५॥

चढत प्रमेयाचे भरतें । ते नांवेक आवरोनि चित्तें । पुढील कथानिरूपणातें । ai निश्चित आरोहण || ७६ ॥

विसरलो होतो हा भावो । परी भला दिधला आठवो । याचिलागीं सद्भावो | तुमचे चरणीं पहाहो ठेविला ॥ ७७ ॥

उणें देखाल जें जें जेवें । तें तें करावे पुरते । सज्जनामाजी सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥ ७८ ॥

ते ह्मणती भला रे भला नेटका | बरवी ही आया ऑली ग्रंथपीठिका | आता संस्कृतावरी टीका । कविपोपका वर्दे वहिले || ७९ ||

याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायाचा ठावो । तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहाहो कथेचा ॥ १८० ॥

तरी नैमिषारण्याआतु । शौनका- दिकाप्रति मातु । सूत असे सागतु । गतकथार्थ अन्वयो ॥ ८१ ॥ मांगा दहावे स्कंधी जाण ।

लेखक एकनाथ-Eknath
भाषामराठी
एकूण पृष्ठे 899
Pdf साइज़42.5 MB
Categoryहिन्दू(Hinduism)

गीता प्रेस की बुक Download करे भाग 1, भाग 2 , भाग 3, भाग 4, भाग 5

Related PDFs

विदुर नीति PDF

श्री एकनाथी भागवत – Shri Eknathi Bhagwat Pdf Free Download

2 thoughts on “श्री एकनाथी भागवत | Eknathi Bhagwat PDF In Marathi”

  1. भागवत ग्रंथाचा ११ वा अध्याय हा तत्वविवेचनाचा असल्याने गहन विषय संस्कृत मधून प्राकृत भाषेत आणल्यामुळे स्वसामान्यांना विषय ओवीद्वारे समजण्यास सोपा झालाय.
    अनेक आभार,
    सुधीर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!