बाळकृष्ण आत्माराम गुप्ते चरित्र | Balkrishna Aatmaram Gupte Charitra

बाळकृष्ण आत्माराम गुप्ते चरित्र | Balkrishna Aatmaram Gupte Charitra Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

पत्करिलेला अभ्यासक्रम शेंवटास पोंचविण्याला अनेक प्रकारच्या अशा प्रापंचिक अडचणी आल्या, त्यामुळे पोटापाण्याची काहीतरी सोय पाहणे बाळकृष्णपंतास भाग पडले.

अफाट दर्या तरून किनाऱ्यावर आल्यावेळी बुडण्याचा प्रसंग यावा, तशी हौसेनें पत्करिलेल्या कामाची अवस्था झाली, हे दुःख मानी स्वभावाच्या माणसास असह्य वाटावे यांत नवल नाही केलेल्या प्रयत्नांत इच्छेविरुद्ध आणि इतरांकडून हरकत याबी,

याचा साहजिकपणे त्वेष येतो. हांव धरलेली शेवटास नेण्याचे सामर्थ्य अंगी असून, आणि प्र. यत्न त्या हावीप्रमाणे चालविले त्याचे चीज होत चाललेलें; इतक्यांत तो दिशा सोडून द्यावयाचा वक्त यावा, म्हणजे जो मनोभंग होतो तो सहन करणे कठीण आहे.

आपण अंगिकारलेल्या कामांत आणि आपल्या परी फते मिळत चालली असतां, आगंतुक कारणांमुळे त्या उद्योगाचा मार्ग अनी सोडून देण्याचा प्रसंग आला असतां हां भिऊं नको, उमेद धर,

मी तुला कायती कुमक करितों, आलेल्या संकटाचा मी समाचार बघतों, अरे होणारा स्वकीय न भेटलायमुळे तेजस्वी स्वभावाच्या होतकरूंस या जगाचा वैताग आणि संताप किती येत असेल याची

कल्पना चांगलांशी येणेही बरेच कठीण आहे. एकीकडे भग्मनोरथ शाल्याचे दुःख, आणि दुसरीकडे प्रपंच चालविण्यासाठी नौकरी परकर. ण्याचा प्रसंग,

आणि तोही पंचवीसी उलटण्याच्या पूर्वी अशा स्थितींत या तरुण गुप्त्याच्या मनाची स्थिति कशी झाली असेल हैं सांगता येणें शक्य नव्हे. ते सर्व कल्पनेने च ताडलें पाहिजे.

परंतु स्वतःसिद्ध आणि कर्तृत्ववान माणसे आहेत त्यानां याचशा काय ? पण याहीपेक्षां सहस्रपट दुःसह प्रसंग येईनात, त्यांना पाया खाली तुडवीत हे आपले चालावयाचेच, ते कसे याचे उदाहरण झण जेच ह्या प्रकरणांतील कथन होय !

आणि चरित्राचा उपयोग राष्ट्रांतील होतकरूंस व्हावयाचा तोही हाच की, कसा प्रसंग आला तरी त्याला जुमानावयाचे नाही, आणि त्या तशा संकटांत दडपून गेले तरी आंगचा प्रभाव हा दाखवावयाचाच. हा कर्तृत्ववान पुरुषाचा अंगस्वभाव होय.

प्रसंग प्रतिकूळ व इच्छेविरुद्ध आला, तरी गयावया करीत न बसतो किंवा हताश न होता स्वतःचे तेज हैं शेवटी प्रगट करावया चेच. प्रसंग आणि अडचणी त्यांना दडपू शकत नाहीत तर प्रसंग आणि अडचणींना ते झोडपीत सुटतात.

लेखक धनुर्धारी – Dhanurdhari
भाषामराठी
एकूण पृष्ठे 158
Pdf साइज़13.9 MB
Categoryजीवनचरित्र(Biography)

बाळकृष्ण आत्माराम गुप्ते चरित्र | Balkrishna Aatmaram Gupte Charitra Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.