लघावी लिपि | Laghavi lipi PDF In Marathi

लघावी लिपि और अतित्वरेने लिहिण्याची युक्ति – Laghavi lipi Aur Atitvarene Lihinyachi Yukti Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

व्यावाचूम केवळ मानसिक तरंगाचा इजमध्ये काही उप- योग होणार नाही. यामुळे कित्येक अस्थिर मनाच्या लोकांना या लिपी चा वास येईल, परंतु जे अगस्यपू. वक श्रम घेऊन नेमाने ही लिपि लिहिष्याचा न वाच.

ण्याचा अभ्यास करतील, त्यांना, कोणीही वक्ता, किती. ही जलदीने बोलत असो, वपर्यंत त्याचा उच्चार स्पष्ट आहे, व त्याच्या विचारांमध्ये धोटाळ नाही, तन- पर्यंत त्याच भाषण अगदी शब्दशः उतरून घेष्पाचे নিश्र्त रामय येईल.

अणून उ्यना मन लायन या लिपीचा अयारा करण्याची इच्छा नसेल, ते या लिपी ची योग्यता समजणार नाहीत. या लिपीमध्ये बरे व दोष असतील;

तथापि स सम्मेलन करून टाकण्यास निरनिराळ्या बुद्धिमान लोकांनी हो लिपि प्रवारति आ- णन, हिंग मध्ये जे वास्तविक दोष सांपडतील ते, व त्यांचे निवारण करण्यास ज्या काही युक्ति सुचतील त्या अनुभवानुसार

प्रकट केल्या पाहिजेत इंग्रज लोकांची जी “फोनोग्रफि” नामक अशा प्रकारची लिपि आहे, ती तीस चाळीस वर्षांपासन सुधरत सुधरत येऊन नु. कतीच स्थिर झान्यासार खी शाली आहे,

युरोपामध्ये सांप्रत सर्व लोकांनी या प्रकारच्या लि. पीची आपापल्या भाषांमध्ये योजना केली आहे, व तिचा उपयोग काप?’ असा संप्रित व्रामध्यें बहुधा कोणी प्रश्न करीत नाही.

निरनिराळ्या लोकांनी आ पापल्या मताप्रमाणे या लिपींची निरनिराळी चिन्हें उरविली आहेत, परंतु यामध्ये इईस्लंड तिकि पिट्मन् आणि त्याच्या लिपीचीच विशेष सुधारणा करणारा अ. मेरिकेतील मन्सन् यांच्या पद्धति सर्व मान्य आहेत.

आमच्या मराठी चिटणिशीची चिन्हे सी त्यांना इंग्रजी लिपीला अनुसरूनच असती तर एकपक्षी सोई होती. तथापि ती गोष्ट सर्वथा बरी झाली असती, किंवा वाईट, याचा निर्णय करणे कठीण आहे. हे कसे ही असो,

तरी त्या भाषेत बारंबार येणारे सकारयुक्त व इतर बोबडे उच्चार यांना जमण्याकरिता, व त्याच्या वर्णाचें में कां. हैं। अंशी सदोष वर्गीकरण, याला अनुसरून रचलेली चिन्हें,

भाषेतील स्पष्ट उच्चारला व वर्णाच्या निर्दोष वर्गीकरणाला जमणार नाहीत, हे उघड आ हे. तशांत यांच्या भाषेतील आणि आमच्या भाषेती ल वणींची संख्या समसमान नसल्यामुळे पुनः दुसरी

लेखक रामचंद्र भिकाजी गुंजीकर-Ramchandra Bhikaji Gunjikar
भाषामराठी
एकूण पृष्ठे 39
Pdf साइज़400 KB
Categoryसाहित्य(Literature)

लघावी लिपि और अतित्वरेने लिहिण्याची युक्ति – Laghavi lipi Aur Atitvarene Lihinyachi Yukti Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!