श्री दासबोध समर्थ रामदास चरित्र सहित | Dasbodh PDF In Marathi

‘दासबोध मराठी’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Dasbodh’ using the download button.

श्री दासबोध – Shri Dasbodh PDF Free Download

दासबोध

स्वस्वरूपी मिळाले । अव मिळोनि एकवि शाले। देहाती बस्तु १३ पम जाী नये सुने। यह गाना अधिक उम । बे नाविक में सुणे देह- बुदीचे॥॥१॥

देहतु डा निम्रय मरी पमाचानाचा क्षय । चुके खमाचान- समय । देवताओं ॥३३॥ हाये में थोरपण । तेंचि देहबुद्धी लक्षण । मिथ्या जाणून विलक्षण । निंदिया देह ॥३४॥

देह पावे अंधवरी सरण । चचरी घरी देहाभिमान । पुन्हा दाखवी पुनरागमन] गाइड मागुती ॥३५॥ देहचेनि थोरपणें समाधानासि आाणिे उ । देह पडेल कोण्या गुणे हेंदि कजेना ।३॥ ॥

हिव आाहे देहातीते । म्हणोनि निरू पिती संत। देहबुडीने अनहित होऊेचि लागे । ३७॥ सामर्थ्यबळे ३हबुबी । योधियांस सेहि दादी । देइदुदची उपाधी 1 पेसाब लागे ॥ ३८ ॥

म्हणे देखबार झडे । तरीच परमार्थ घडे। देहड़दीनें विवडे । ऐक्य- ता अ्रमहाची ॥३९ ॥ चिवेक वस्क्कदे योटी । देइत्रादि तेथ नि पाडी । अहंता लावूनि निवडी । बेगळेप्णे ॥ 9० ॥

म्हणे प्रम्ह एकचि असे । परी ते बहुविध भासे। अनुभव देही अनारिसे । नानामती ॥ १३ ॥ जया अनुभव लें। तेंचि तयासि नानले । तेधेचि स्वाचे विश्रासलें। अंतःकरण।।४४॥

शून्य आणि सनातन। सर्वेश्वर बाणी सर्वज्ञ। सर्वल्मी जगजी बन । ऐसी नामे ॥ १८ ॥ सहजे आणि सोदित । युद्ध बेत सैवतित । शाश्वत आणि शहदिति । सेकसी म्हणे देखबार झडे । तरीच परमार्थ घडे। देहड़दीनें विवडे । ऐक्य- ता अ्रमहाची ॥३९ ॥

चिवेक वस्क्कदे योटी । देइत्रादि तेथ नि पाडी । अहंता लावूनि निवडी । बेगळेप्णे ॥ 9० ॥

समर्थ रामदास चरित्र

महाराष्ट्रांत, महाराष्ट्रधर्माचा उदय होऊन मोंगलांच्या जाचांतून त्याची सुटका होण्यापूर्वी जें संतमंडळ उद्भूत झालें व कै. न्या. रानडे यांच्या मताप्रमाणे ज्या संतमंडळीनें राष्ट्रीय स्वातंत्र्याचे बीजारोपण करण्याकरितां जमीन तयार केली,

त्यांत श्रीसमर्थ रामदास हे अग्रेसर होत. सदर न्याय मूर्तीनीं आपल्या ‘मराठ्यांच्या इतिहासां’त वर्णिलेल्या संतमालिकेत श्रीसमर्थां चा उल्लेख जरी प्रमुखत्वानें करण्यांत आलेला आहे,

तरी त्या वेळी त्यांच्यासंबंधानें सध्यां उपलब्ध असलेली माहिती अप्रसिद्ध असल्यामुळे न्यायमूर्तींना समर्थां च्या कृतीचे व योग्यतेचें यथास्थित शब्दचित्र रेखाटतां आलेलें नाहीं.

तथापि महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माचा प्रसार करून मराठ्यांना राष्ट्रीय वैभव प्राप्त करून देण्याचा उद्योग करणाऱ्यांत समर्थ रामदास हे प्रमुख होते,

असे त्यांनी नमूद करून ठेवले आहे; मात्र त्यांनी ह्या उद्योगाचें सर्वच श्रेय सम त्याचा कांहीं वाटा इतर संतांच्या पदरींहि घातलेला आहे.

अनुलक्षून समर्थानी आपला उपदेश सांगितला आहे. परमार्थाचीं मुख्य साधनें जीं नीति, धर्म व राज्य त्यांना मूर्तस्वरूप धारण करून अवतीर्ण होण्याला हा महाराष्ट्र देशच तेवढा त्या वेळीं पक झाला होता. “

याचा स्पष्टार्थ असा की, महाराष्ट्राच्या कांही विशिष्ट भागांत स्वधर्म व स्वराज्य यांची जाणीव उत्पन्न झाल्यास तत्प्रीत्यर्थ उद्योग करणारे पुरुष व त्यास लागणारे सामर्थ्य तेथे अस्तित्वांत होते.

महाराष्ट्रांतील सह्याद्रीच्या प्रदे- शांत स्वधर्म व स्वदेश यांची व्यक्त व अव्यक्त रूपाने चाड बाळगणारे अनेक सरदार व जहागीरदार त्या वेळी होते व त्यांना योग्य मार्गदर्शक मिळाल्यास स्व- राज्यस्थापनेचे कार्य त्यांच्या हातून होण्याचा संभव दिसत होता.

थोडीबहुत तरी राजकीय सत्ता, सैन्य व संपत्ति त्यांचेपाशी होती. या साधनांच्या साह्यानें समर्थासारख्यांचा उपदेश अंमलांत आणणें त्यांस शक्य होतें.

महाराष्ट्रांत आल्यावर समर्थांनी अनेक अलौकिक कृत्ये केली व त्यामुळे लोकांचे त्यांच्याकडे विशेष लक्ष वेधून त्यांचा शिष्यसांप्रदाय वाढत चालला. महाराष्ट्रांत त्यांनी ११ मारुतीची ठिकठिकाणी स्थापना करून मारुती व राम यांच्या उपासना जागोजाग सुरू करविल्या.

मारुतीच्या उपासनेत शारीर शिक्षणाचे कार्य आपोआप घडून यावे अशी योजना केलेली होती. समर्थ प्रथम कृष्णातीरी ‘बहे’ क्षेत्रांत आले.

तेथे रामलिंग व मारुती यांची स्थापना करून ते मधुरानजिक ‘शहापूर’ म्हणून गांव आहे तेथे येऊन राहिले (शके १५६६ ).

तेथे त्यांचा संध्यामठ असे; तो अध्यापहि आहे.

तेथून ते कांही दिवस चंद्रगिरीच्या डोंगरावर रहावयास गेले होते. शहापूर, मसूर, शिर- गांव, उंब्रज, शिराळे, पारगांव, मनपाडळे, माजगांव, सिंगणवाडी इत्यादि स्थळी मातांची स्थापना करून समर्थ चाफळगांवी आले व तेथे शके १५७१ तत्यानी श्रीराममूर्तीची स्थापना केली.

आणि तेव्हांपासून सुमारे २५/३० वर्षे त्यांचे वास्तव्य मुख्यतः ह्या ठिकाणीच होते. चाफळापासून ७१८ मैलांवर ‘रामघळ’ या नावाचे एक अत्यंत बिकट चढणीचे ठिकाण आहे, तें समयाचे

या मठाचा जीर्णोद्धार कांही वर्षापूर्वी मुळ्याचे रामदासभक्त आ. शंकरराव देव यांना केला आहे. तेथे समर्थांची संध्याकर्म करण्याची एक छोटीशी मुद्दा असून ती चांगली बांधून काढलेली आहे.

Also Read: Dasbodh PDF In Hindi

लेखक श्री समर्थ रामदास-Shri Samartha Ramdas
भाषामराठी
एकूण पृष्ठे 467
PDF साइज़29.3 MB
CategoryReligious

श्री दासबोध मराठी अर्थ – Shri Dasbodh Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!