सुलभ वास्तुशास्त्र | Sulabh Vastu Shastra PDF In Marathi

‘वास्तुशास्त्र मराठी पुस्तक’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Vastu Shastra’ using the download button.

सुलभ वास्तुशास्त्र अथवा आधुनिक पद्धतीनें घरें कशीं बांधावीं – Sulabh Vastu Shastra Pdf Free Download

वास्तुशास्त्र साधनें व सामग्री

घर बांधावयाच्या कामीं दगड व त्यापासून झालेले पदार्थ, उदाहरणार्थ खडी, गोटे, वाळू इत्यादि, विटा, सिमेंट, चुना अगर माती, लांकूड, लोखंड, व इतर धातू, कौलें, रंग इत्यादिकांचा उपयोग होतो. यांपैकीं, प्रथम दगड घेऊं.

दगडाचे प्रकार व गुणदोष यांचे विवेचन करण्यापूर्वी प्रथम ते कसे तयार झाले याबद्दलची माहिती आवश्यक आहे. म्हणून संक्षिप्त रीतीनॅ ती खाली दिली आहे.

कोणी अशी शंका काढतील की, चुन्याच्या भिंतीच्या माथ्यावर सुद्धा भिंताडी लग बसवितात म्हणन ॥ फूट लांब लगेची किंमत २ रु. २ आ. कारण वाजवी नाही.

हैं म्हणणे अगदी चुकीचे नाही. परंतु चुन्यांत बांधलेल्या भिंतीवर पाटणीच्या खाली काही लांकडी लग वसवीत नाहीत, छपराच्या खाली बसवितात हैं खरें आहे.

तथापि मातीत बांधलेल्या भितीप्रमाणे जुसत्या भिंतीवर छपराचा बोजा पाहूं नये, अशासाठी तसें करीत नसून लाकडी लगेवर खिळ्यांनी वासे ठोकणे सोईचे आहे म्हणूनच बसवितात.

घटकाभर लगेचा खर्च रु.२ आ.वजा केला व मार्तीतील बांधकामास ॥ रु. व चुन्यांतील बांधकामास १०॥ रु. म्हणजे चुन्यांताल बांधकाम दर त्रासामा्गे १

यावर कोणी अशी शंका काढील कीं, चुन्याच्या बांधकामास सुद्धा दरजा भरण्याची वहिवाट आहे. त्याचा खर्च वेगळा का धरूं नये ? हूं खरें आहे.

परंतु ज्या मालकास मातीच्या ऐवजी इतक्या काटकसरीने चुन्याचे काम करावयाचें आहे त्यास पहिल्या दरजा उकरून नव्या भरण्याची जरुरीच आहे असें नाहीं.

खरे पाहूं गेल्यास एकदां चुना आवळल्यावर दरमा उखडून नव्याने भरणे अयोग्य आहे. असे करण्याने पहिल्या सुकलेल्या चुन्याशी नव्या चुन्याचा पका सांधा होत नाही.

शिवाय पाणीहि कमी पडले जाण्याचा संभव आहे, कारण मुद्दाम घातल्या शिवाय दरजांस पाणी मिळणे शक्य नाही. तेच जर बांधकाम रचाना दरजा भरल्या तर बांधकामावर टाकलेले पाणी सहजासहजी दरजांस मिळते.

तसें खरोखरीच झाल्यास इतका खर्च करून पहिले झालेले काम आपण उलट कमकुवत करतो. यापेक्षा खरा मार्ग म्हणजे बांधकाम स्ललेल्या दिवशीच पहिला ओला चुना खरडून काढून दुसऱ्या संदल्याच्या चुन्याने किंवा सिमेंट दरजा भराव्या.

असे केल्याने उखडून काढलेला चुना मुद्धां फुकट जाण्याचे कारण नाहीं व याहून उत्तम व काटकसरीचा मार्ग म्हणजे बांधकाम रचतांनाच दरज चांगली कापून घेतली म्हणजे आणखी कांही करावयास नको.

लेखक रघुनाथ श्रीपाद देशपांडे-Raghunath Shripad Deshpande
भाषामराठी
एकूण पृष्ठे 475
Pdf साइज़37.1 MB
Categoryधार्मिक(Religious)

Related PDFs

Marathi Typing Lessons PDF In Marathi

Budhbhushan PDF In Marathi

सुलभ वास्तुशास्त्र अथवा आधुनिक पद्धतीनें घरें कशीं बांधावीं – Sulabh Vastu Shastra Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!