यश तुमच्या हातात शिव खेरा | You Can Win PDF In Marathi

‘यश तुमच्या हातात’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘You Can Win Marathi’ using the download button.

यश तुमच्या हातात – Yash Tumchya Hatat Book/Pustak PDF Free Download

जित आपकी मराठी में

इतिहासाचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसून येईल, की सर्व यशोगाथा या मोठ्या अपयशांच्याही कहाण्या आहेत. पण लोक यशामागचं अपयश लक्षात घेत नाहीत.

ते चित्राची एकच बाबू पाहतात आणि म्हणतातः तो माणूस नशीबवान होता, त्याला नेमक्या संधी वेळेवर मिळत गेल्या. या संवर्भात एका व्यक्तीच्या आयुष्याचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे.

या माणसाला २१ व्या वर्षी व्यवसायात खोट आली: २२ व्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक हरला; २४ व्या वर्षी परत एकदा व्यवसायात तो अपयशी ठरला; २६ व्या वर्षी ऐन तारुण्यात पत्नीच्या मृत्यूचे दुःख त्याला पचवावे लागले;

२७ व्या वर्षी नैराश्याने तो पार खचून गेला; वयाच्या ३४ व्या वर्षी तो संसदीय विधिमंडळाची निवडणूक हरला; ४५ व्या वर्षीं तो सेनेटच्या निवडणुकीत पराभूत झाला:

४७ व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याचे त्याचे प्रयल अयशस्वी झाले; ४९ व्या वर्षी आणखी एकदा सेनेटवर निवडून येण्यात तो अयशस्वी ठरला;

आणि ५२ व्या वर्षी तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला.हा माणूस म्हणजेच अब्राहम लिंकन तुम्ही त्याला अयशस्वी माणूस म्हणाल का?

आपली धडपड मध्येच थांबवून तो स्वस्थ बसला असता तर? पण लिकच्या दृष्टीने अपयश ही तात्पुरती माघार होती. तो अंतिम टप्पा नव्हता.

टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तु, दूरसंचार यंत्रणा यांतील महत्त्वाचा घटक असलेल्या ट्रायोड टयचा संशोधक साने जिल्हा न्यायालयात माणसाचा आवाज आपण पलीकडे प्रसारित करू शकतो पैसे गुंतवल्यास उदयुक्त करून सा आरोप त्याच्यावर ठेवण्यात ली.

मात्र ली फॉरेस्टच्या या शोधाशिवाय आज आपली काय अवस्था झाली असती, तुम्ही कल्पना तरी करू शकता का? १० डिसेंबर १९०३ च्या न्यूयॉर्क टाइम्स च्या अग्रलेखात

एक प्रश्न उपस्थित केला होता-हवेपेक्षा जड असलेले यान हवेत उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राईट बंधू शहार्ण म्हणार्व कार्य?’ त्यानंतर एकाच आठवड्यात किटी हॉक येथील राईट बंधूंनी त्यांचं ऐतिहासिक उड्डाण केलं.

वयाच्या ६५ व्या वर्षी कर्नल सँडर्सजबळ एक जुनीपुराणी मोटार आणि बेकारभल्याचा १०० डॉलर्सचा चेक होता.

काहीतरी केलं पाहिजे असं त्याला तीव्रतेने जाणवलं. त्याला त्याच्या आईची पाककृती आठवत होती आणि तो ती पाककृती विकायला बाहेर पडला. पहिली ऑर्डर मिळविण्यासाठी त्याने किती दरवाजे ठोठावले असतील, कल्पना आहे?

Also Read:

लेखक शिव खेरा-Shiv Khera
भाषामराठी
एकूण पृष्ठे313
Pdf साइज़11.3 MB
CategorySelf Improvement
Sourcesarchive.org

यश तुमच्या हातात – You Can Win Book/Pustak Pdf Free Download

4 thoughts on “यश तुमच्या हातात शिव खेरा | You Can Win PDF In Marathi”

  1. Rameshwar Dighe

    Plz send me the pdf Marathi
    You can win…(यश तुमच्या हातात)
    Author- Shiv Khera

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *