सूत्रसंचालन मराठी | Sutrasanchalan PDF In Marathi

‘सूत्रसंचालन मराठी’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Sutrasanchalan In Marathi’ using the download button.

सूत्रसंचालन – Sutrasanchalan Marathi PDF Free Download

Sutrasanchalan In Marathi

सूत्रसंचालन PDF

स्वागतम स्वागतम स्वागतम
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.

मी………… सर्व प्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो…..

हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता, करता ब्रम्हविध्या म्हंटले

आहे. शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते। अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो। जय मराठी

स्थानापन करणे

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा….. कारण…. व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच चांगल्या व्यक्तिमत्वाचे धनी असलेले श्री

आज आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लाभले आहेत तरी ते

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो

कार्यक्रमाचे अध्यक्ष

असतो मा सद्गमय

तमसो मा ज्योतिर्गमय…

मृत्योर्मा अमृतं गमय…

वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशिलतेतून

अमरत्वाकडे नेणारे आहे व कुशल नेतृत्व असलेले

आजचे आपले प्रमुख पाहुणे

मी त्यांना विनंती करतो

हे स्थान स्विकारतील अशी

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी जेष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे

असते म्हणून आजच्या कार्यक्रमात ………

. हे मार्गदर्शक म्हणून स्थान

स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो

प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्द रचनेत थोडा बदल करावा

प्रमुख पाहूणे :-

या वेळेस कार्यक्रमा बद्दल माहिती द्यावी

पाड

मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने आपल्याला लहानाचं मोठं केले, या बहुआयामी जगात स्वताः ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली, आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली आज तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीचा महंमंगल दिवस आहे.

या निमित्ताने आज आपण मराठी भाषा दिनाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊया. आपला मित्र परिवार, कुटूंबिय यांच्यासमवेत मराठीचा जागर करू शकता. अगदी घरातील सदस्य कुणी कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी अशा माध्यमातून हे करता येऊ शकते. आपणच आपल्या मुलाबाळाना हा मराठीचा समृद्ध वारसा दाखवायला हवा. आणि या निमित्ताने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध करुया.

Language Marathi
No. of Pages19
PDF Size0.2 MB
CategoryGeneral
Source/Credits

Rukmini Swayamvar PDF

सूत्रसंचालन – Sutrasanchalan Marathi PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!