पुण्य श्लोक – Punya Shlok Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
लेबीन यांनी केलेल्या कार्यावद्ल मतमेद असा, तरी त्यांची कर्तृत्व शक्ती अकिक आहे यामहत मरामेद गणास्याचें या निरनिराळ्या हकीकत वरून दिसून येतें. अर्थर न्यानखन यांना बोलशेविझमची तत्वे पसंत असून लेनीन है चाद काळचे अद्वितीय पुरुष आहेत, असें त्यां चें मत आहे.
बर्टन रसेल यांस बोलशे विश्वाची तर मान्य माहीत; तथापि लेनीन यांची थोरवी यांनीही मान्य केली आहे. रेमंड रॉबिन्स यांनी तत्वविचार पाजूला सोइन केवळ व्यक्तिदृष्टया सान्या युरोपातील राजकारणी पुरुषांत सेनन यांची शिरपानी योजना केली आहे.
“न्यूयार्क टाइम्स” हैं पत्र योतशेविद्मला अनकूल आहे, असे कोणालाहि क्रणतां येणार नाही, तथापि लेनीन हे एक अद्वितीय पुरुष महायुद्धाच्या वावटळीनें बाहेर णले,
असे मत स्यानेदि प्रस्ट केलें काहे. अशा रीतीने पात्रु भानि मित्र या दोघांचीहि एकवाक्यता या बात का व्हावी, हा मोठा विचार करण्यासारखा प्रक्ष बाहे.
आणि याचे उत्तर हेच की अदप्या तोन वर्षाच्या अवधीत या अदि तीय पुरुषाने ज्या घडामोडी घडवून आणल्या त्यांना यांच्या जगाच्या इतिहासात कोहि तोड सांपडावमाची नाही.
योनी केटेल्या कार्याच्या जोडीला बसविण्या सासर कार्य सान्या जगाच्या इतिहासातील आतापर्यंत कोणीही केलेले नाही. भंतःस्य आणि परकीय अश्या दोन्ही प्रकारच्या शनी त्यांना चोहोकडे पेरलें अता तितच्या सान्यांस या यहादराने धूळ चारती.
टप्फरामागून लप्करें मास्को बर वरून जाण्यास निपन होती; पण दिय्याध्या ग्योतीवर पतंगे अप घालावी त्याप्रमाणे ही सारी सन्ये एकामागून एक भस्ममात् होऊन गेली.
टेनोनच्या ज्या ‘भारत’ सपराने यांचा फदश पाडला ्पाला कोणाचादि पार्टिया नम्दता अंगीं एवडी ढोलकी गवे असे स्पाच्या स्नेहि वैनार माही इतका अर्दकारल्य असा दुसरा एकहि मनुष्य माझ्या पाहण्यांत नाही.’
असे मत आणी एका प्रगट केलें ाहे डैसीन यांध्या पेहरेपरीत कॉंही विशेष असा भाग असेल, तर तो त्यांचे डोके हाच होय. आणि केवळ डोक्याच्या জাकाराबरुनच लेनीन यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा कल्पना थोडो बहुत होण्या सारखी आहे.
त्याचा उप भालप्रदेश नजरेस पडल्यावरोवर एकदम शेक्सपीयर चौथ बाठवण होते.
चेहरेपीतीत हा एक विशेष वगळला, तर डेनीन यांच्या मोठेपणाचे दुसरे कोणतेंहि बाहय लक्षण आपणास दिसायचे नाही. स्थांना चेहरा जितका साधा, खाब्यभोव्य भामि सामागम्य आाहे, वितकीच त्यांची माग कहि भगदी साधी आहे.
लेखक | अज्ञात – Unknown |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 212 |
Pdf साइज़ | 4.4 MB |
Category | इतिहास(History) |
Related PDFs
पुण्य श्लोक – Punya Shlok Book/Pustak Pdf Free Download