50+ मराठी आरती संग्रह | Marathi Aarti Sangrah PDF In Hindi

मराठी आरती संग्रह- Marathi Aarti Collection Book/Pustak PDF Free Download

किताब में संग्रहित आरती की यादी

 1. दशावताराची आरती (मोठी)
 2. गुरूनराची आरती
 3. निष्कलंकी नारायणाची आरती
 4. धूपारती
 5. दीपारती
 6. पंचारती
 7. काकड आरती
 8. सद्गुरूंची आरती
 9. सद्गुरूस पुष्पांजली समर्पण
 10. गुरुदेवांची आरती
 11. सद्गुरु इमामशाहांची आरती
 12. आरती भगवान कुंजबिहारीकी आरती
 13. हनुमानजी की आरती
 14. जय जगदीश हरे
 15. आरती आनंदमंगलाची
 16. जगमगता दिवडाथी आरती
 17. दिवडा जगमग थाय
 18. ज्योतसे ज्योत पुप्षांजली जगाओ
 19. गणपतीची आरती
 20. दुर्गादेवीची आरती
 21. शंकराची आरती आरती ज्ञानेश्वराची
 22. आरती तुकारामाची
 23. आरती एकनाथाची
 24. आरती नामदेवाची
 25. आरती रामदासाची
 26. आरती दत्तात्रेयाची
 27. श्री गणपती आरती
 28. श्री विठ्ठल आरती
 29. श्रीगणेशाची आरती
 30. श्रीगणेश विनायकाची आरती
 31. श्री हनुमान श्री हनुमान आरती
 32. श्रीकृष्ण आरती
 33. श्री रामा श्री रामाची आरती
 34. श्री रामायण श्री रामायण जी आरती
 35. श्री शंकर आरती
 36. श्री जगदीश आरती
 37. श्री सत्यनारायण आरती
 38. श्रीसूर्य आरती
 39. श्री शनिदेव आरती
 40. श्री विश्वकर्मा आरती
 41. श्री परशुराम आरती
 42. श्री बालाजी आरती
 43. श्री अंबे माता आरती
 44. श्री लक्ष्मी माता आरती
 45. श्री संतोषी माता आरती
 46. श्री सरस्वती माता आरती
 47. श्री वैष्णो माता आरती
 48. श्री गंगा माता आरती
 49. श्री दुर्गा माता आरती
 50. श्री दुर्गा माता विंध्येश्वरी माता आरती

सद्गुरू श्री इमामशाह प्रणित संपुर्ण मराठीतून प्रसिध्द झालेल्या ग्रंथात शेवटी आरत्यांची योजना केलेली आहे. पण त्यांचा एकाच ठिकाणी संग्रह आतापर्यंत प्रसिध्द केलेल्या ग्रंथात वा पुस्तकात केलेला नव्हता.

तो संग्रह एकत्रीत प्रसिध्द करावा अशी मनात इच्छा असूनही ती कार्यरत होत नव्हती. तसे पहायला गेले तर आरती संग्रह अगदी मोजका असायला पाहिजे उद्देश हा की त्या आरत्या पाठ करण्यास मनापासून मौज वाटते.

आरती संग्रह जेवढा मोठा तेवढे मन चलबिचल होते. व ही आरती पाठ करावी किंवा ती असा मनाचा निर्णय होत नाही मनाची चलबिचलता थांबावी व आरती द्वारा भगवंताचे भजन एकाग्रतेने व निश्चलतेने गावे असे मनाला वाटते म्हणून संग्रह मोजकाच हवा आहे.

आरती गातांना अगोदर थोडे नित्यकर्म केले कांही श्लोक कांही मंत्र वगैरे म्हटले तर मनाला थोडे बरे वाटते. या धकाधकी च्या काळात वेळही कोणाला नसतो.

ज्यांना वेळ असतो ते लोक ग्रंथांचे वगैरे पारायण करून प्रार्थना करतात पण ज्यांना वेळ नसतो त्यांना थोडासा नित्यपाठ केला व आरती म्हटली म्हणजे समाधान वाटते. व मनाचे समाधान झाले म्हणजे

•सर्व कांही मनुष्य भरून पावतो. त्यातच खरे सुख आहे. बंधुनो “आपणही वेळात वेळ काढून थोडासा नित्यपाठ व आरती करून

समाधान मानावे.

दिन प्रत्येक करो धामसु अंदा । सांज पडे द्यावो स्वामीना बंदा ॥

दररोज नित्य नियमानेआपल्या उपजिवीकेस आवश्यक असा सचोटीने व्यवसाय, कामकाज, धंदा करा, परंतु संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्री मात्र परमेश्वराचे दास, सेवक होऊन रहा. आरती, पुजाअर्चा, सायं संध्या वगैरे नित्य कर्मे करून परमेश्वराची आणि सद्गुरूची सेवा चाकरी करा. परमेश्वराचे आणि सद्गुरूची सेवा चाकरी करा. परमेश्वराचे सतत चिंतन व नामस्मरण एकाग्र मनाने करा.

भंगवताजवळ प्रार्थना करतो की,………..

सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः । सर्वे भद्राणि पश्यन्तु, माकश्चितदुःखमाप्नुयात ॥

लेखक
भाषा हिन्दी
कुल पृष्ठ 62
PDF साइज़11 MB
CategoryReligious

मराठी आरती संग्रह की दूसरी किताब PDF

मराठी आरती संग्रह- Marathi Aarti Sangrah Book/Pustak PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *