‘आदि पर्व महाभारत’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Mahabharata Adi Parva using the download button.
आदि पर्व महाभारत भाग 1,2,3 – Mahabharata Adi Parva PDF Free Download
आदि पर्व महाभारत
आदि पर्व 1: अध्याय 1 से 64
आदि पर्व 2: अध्याय 65 से 164
आदि पर्व 3: अध्याय 165 से 234
म्याच्या विकास एकसारखी तळमळ लागली बतो माव्या चिंतेत पडला. याप्रमाणे भगवान बमें व्यासाच्या मनाला अस्वस्थता उत्पन्न होडन ते विवंचना करीत असतो, सर्वलोक गुरु, ब्रह्मदेव
अपरोक्ष्ानाने तें विदित झाले, व ते स्वतः डोकहित करण्याच्या यासनेने प्रेरित होऊन भगवान व्यासांचा मनीरय पूर्ण करण्याकरिता स्या ठिकाणी प्रकट झाले.
विवाधिपति ब्रह्मदेव स्या स्थी प्राप्त होतांच मुनिश्रेष्ठ बादरायण व स्यांच्या भोवती अधिष्ठित असलेले दुसरे ऋषि यांची ए- कच लगबग उडाली, त्या सर्वानी प्रेमपूर्वक हात जोडून त्या देवाची देवास उत्थापन दिखे, आणि आमनपरिग्रह करण्याविषयी प्रार्थना केले.
नतर परात्परगुरु ब्रह्मदेवांनी आसमाचा स्वीकार केला व्यासप्रमुख सर्थ मुनि ्यांस प्रदाक्षिणा घाइन परतु स्याच्या समीप उभे राहिळे.
तेब्हां देवांनी त्यसत मसथाविषयी आा केळी, आाणि तदनुसार ते मोठया आनंदानें क्रह्मदेवांच्या आसनासमीप बसके, नंतर महात जस्थी व्यास पि परमेष्ठी प्रातूं देवाशी बोछ लागते.
मानुष जन्म, पुण्यतीर्थ, पवित्र देश नया, पर्वत, बसमुद्र, महान महान नगरें, धनुर्वेदांतर्गत युदोपयोगी शक्षासपिचार जात्यनुसार भाषा- वेद, ठोकाचार का निरूपण करणारे नीतिशास्त्र, आणि सर्वव्यापक पराम या सरचि मा माल्या काम्यंत प्रतिपादन केळें आहे.
परंतु द्या काव्या- আ कोकांत प्रसार व्हाया त्याच्या द्वारे काव्य रचनेचा हेतु सिदीस जीवा, खास्तव चतुर लेखक कोण मिळेल मणून मी चितन करीत ाहे; पण मला हवा असा लेखक ह्या पृथ्वीवर मला भादलेत नाही.
अददेव म्हणाले-है ब्यासा, भूतळावर तपोनिष्ट व महाज्ञानी असे अनेक ऋषि आहेत, व्यांमण्ये] [तुझ्याप्रमाणें अच अददेव म्हणाले-है ब्यासा, भूतळावर तपोनिष्ट व महाज्ञानी असे अनेक ऋषि] आहेत, व्यांमण्ये तुझ्याप्रमाणें अच्यामशास्रात एकही पारंगत नाही;
ब्यास्त् मी तुला सर्व ब्रह्मात्यांत भयपद देतो. बाबारे, तुझी वाणी सत्पय व वेद ्यास अनुसरून आहे श्ाकरिता आपल्या प्रधास काव्य म्हणून जी सज्ञा दिली आहेस ती खरोखरच अन्वर्थक होईल;
कोणी ज्याप्रमाणे ‘गृहस्थाश्रम वर वरचढ करण्यास दुसरा एकही आश्रम समर्थ नाही, त्याप्रमाणे तु्या काण्याचर च करण्यास दूसरे कोणतेही काव्य समर्थ होणार नाही.
है पराशर पुत्र, हैं तुक काम्य ित्यास विपाधिपति विप्नभ्रक गणपतिच पोम्प होप.तू याचे स्मरण कर, म्हणजे तो प्रकट होऊन तुभी चिता दूर करील,
महाभारताचे महत्त्व त्याच प्रर्थात प्रारंभी अनेकवार आर्के आहे.
परंतु आपल्या ग्रंथाचे वर्णन न्यासांनी ब्रह्मदेवाजवळ केले आहे, ते फारच समर्पक आहे. व्यास म्हणाले, “भगवन् ब्रह्मदेवा, मी अत्यंत श्रेष्ठ असे काव्य रचिलें असून त्यांत अनेक विषयांचे प्रतिपादन केलें आहे.
वेदांचे रहस्य, त्यांतील इतर विस्तार, सांगोपांग उपनिषदें, इति- हास, पुराणे, काळाची त्रिविध स्थिति, धर्माधर्म- विचार, आश्रमांची लक्षणे, चातुर्वर्ण्य, तपश्चर्या व ब्रह्मचर्य यांचें यथास्थित विवेचन, पुराणांतीक कथानिर्देश,
पृथ्वी व युर्गे, चंद्र व सूर्य, ग्रह व मक्षत्रे, आणि इतर तारका यांचे प्रमाण, ब्रह्मज्ञान, न्याय, शिक्षा, चिकित्सा, दान, पाशुपतमाहात्म्य, पुण्यतीर्थे, पवित्र देश, नद्या, पर्वत, बनें व समुद्र, महान महान नगरें, धनुर्वेदांतर्गत शस्त्रास्त्रविचार, ढोकाचाराचे निरूपण करणारें नीतिशास्त्र, आणि सर्वव्यापक पर या सर्वांचें भी आपल्या काव्यांत प्रतिपादन केलें आहे.
या वर्णनावरून आपल्यास महाभारताचे खरें स्वरूप किती चांगल्या प्रकारें कळून येते! व्यासांपेक्षां आपण त्याचे आणखी कसे वर्णन करू शकणार !
” जे भारतांत नाही ते जुगढ़ नाहीं.” हैं। वाक्य वाचताक्षणीच भारताच्या महत्वाची कल्पनां आपणांस येते. “ तुमचें तवज्ञान काय ? तुमचें नीतिशास्त्र काय! तुम धर्मत काय !
याच प्रकारचे आणखीही कोही प्रश्न जरी कोणी आपणांस केले, तरी त्याला आमचे जवळ एक उत्तर आहे. ते उत्तर ” महाभारत पहा. “दोष.
या प्रेषांत आमच्या सृष्टयुत्पतीच्या प्राचीन – पनांपासून तो सहत नीतिशास्त्राच्या अत्युचन – तत्त्वांपर्यंत सर्व काही भरके आहे. महाभारत हा – एक रत्नाकर आहे. या रत्नाकरांत ज्यानें मुडी – मारावी, व्यास जें वाटेल ते रत्न सांपडणार आहे.
ज्या दृष्टीनें जो पाहील, या भारतवर्षाचा सर्वागसुंदर असा प्राचीन इतिहास महाभारत होय. याचा अभ्यास प्रत्येक भारतवर्षीयाने मनःपूर्वक केला पाहिजे.
हा अभ्यास कोणकोणच्या दृष्टींनी केला पाहिजे, एवढेच या उपोद्घातांत सांगण्याचा माझा विचार आहे. हा अभ्यास शाळा त्यापासून कायकाय नाप- सि उपलब्ध होईल, या महाभारतरूप महोद- धींत निमज्जन केलें.
असतो आपणांस कायकाय रहने प्राप्त होतील, त्याचा विचार पुष्कळ विस्तारे- करून उपसंहाररूप अंतिम भागांत केला जाईक. या उपोद्धांतांत केवळ या अभ्यासाची-या द-गाहनाची दिशा- मात्र दाखवावयाची आहे.
लेखक | बाल कृष्ण शास्त्री-Bal Krishna Shastri वासुदेवशास्त्री-Vasudeva Shastri |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 163 |
PDF साइज़ | 18.8 MB |
Category | हिन्दू(Hinduism) |
आदि पर्व महाभारत – Mahabharata Adi Parva All Parts PDF Free Download