काव्य दोहन | Kavya Dohan PDF In Marathi

काव्य दोहन – Kavya Dohan Book/Pustak Pdf Free Download

काव्य दोहन

की, काव्यकलेचा अंतर्भाव अनुकरणात्मक कलाच्या वर्गात करावा लागती; परंतु या वर्गातील इतर सर्व कलांपेक्षां काठ्यकलेचें स्वरूप विशेषतः अमूर्त असून मनुष्याच्या अंतर्वत्तांशीं संलम असल्यामुळे, तिची शक्ति सूक्ष्म व भेदक असल्यामुळे आणि तिचा व्याप अमर्याद असल्यामुळे,

या कले कडे या वर्गाचे अधिपतित्व आलेले आहे. या वर्गात मोडणाऱ्या शिल्प, चित्र व नाटय या तीन कलाच्या अनुकरणाचें – प्रतिमा वठविण्याचे-

जें सामर्थ्य आहे, तें प्रायः दृश्य व जड वस्तूंनों मर्यादित आहे; परंसु ही मर्यादा ओलांडून याह्य हष्टीला अगोचर अराणान्या प्रदेशांत त्या साम ध््यांचा संचार होऊ शकत नाही.

या तीन कलापकी प्रत्येकींत मागील कले- पेक्षा एकेक तत्व जास्ती येऊनं प्रतिबिब मूलबियाप्रमाणेच हुबेहूब वट विण्याचे सामर्थ्य वाढत गेलेले आहे. शिल्पकलेचा सर्व भार रूपावर-

कारावर आहे; चिश्रकलेने रूपाला रंगाची जोख दिली, नाव्यकलेलंने रूप – ंगाची हावभाषाशी-चलनयलनाशीं- सांगड घातली.

परंतु या ठिकाणी या कलांची परमावधि आली रोथ बाला सोही कला व जड मर्यादेच्या तेवढा विचार केला तर शिल्प, चित्र व नाट्य उमटविलेला ठरा काञ्यापेक्षां जास्त सुबोध व मूळाबरहुकूम वठलेला आढळतो, संदेह नाही.

कवि कितीही कुशल असला, -व्यास, कालि- दास-भवभूति, ज्ञानदेव- एकनाथ मुक्तेश्वर मोरोपंत सरस्वती देवीचे जरी प्रत्यक्ष कंठमणि असले, तरी सृष्टीचे उनमें करण्याच्या चितारी व नट यांच्या पडेल,

निःसंशय शिल्पकाराच्या आधातानें, ल्याच्या झटक्याने किंवा नटाच्या हावभावाने जी प्रतिमा तयार केली जाईल, ती भरेल व मनाला पटेल.

शब्दशप्तीनें वाह्य सृष्टीची जी नक्कल छापून निघते, ती मनात उतरण्याला प्रथम घडून, त्याला कल्पनेचे योग्य साहाय्य मिळाले पाहिजे. कल्पनेचे रसायन मिळून गेलें म्हणजे मनोमय मूस ओतली जाते.

अर्थज्ञानाला कल्पनेची पुष्टि देऊन, शब्दमय प्रतिभेचे मर्म आकलन करण्याची जी ही बीजरूपाने सर्व मानवी व्यक्तींत वसत असते पण हिचे रक्षण-पोषण बौद्धिक संस्कारावर व परिस्थितीवर अवलंबून राहते.

म्हणून सर्व मनुष्यांच्या ठिकाणी रसिकतेच्या प्रौदीचें प्रमाण अगदी एकसारखेच असू शकत नाही. ज्यांच्या अंगी ही रसिकता प्रगल्भतेला आलेली नाही; त्यांना काव्याने नि- मीण केलेल्या केवळ -बहिरंगसृष्टीचीही ताबख्तोष ओळख पटणार नाहीं,

मग स्थूल मर्यादा उल्लंघून सूक्ष्म अंतरंगातील काव्याच्या विहाराची खरी बहार स्यांना फारशी प्रतीत होणार नाही, हे वेगळे सांगावयास नको। शिल्प, चिन व नाट्य यांच्या सृष्टीत रंगून जाण्यालाः वरील रसिकतेची

लेखक कृष्णाजी पांडुरंग- Krishnaji Pandurang
भाषामराठी
एकूण पृष्ठे 422
Pdf साइज़10.5 MB
Categoryसाहित्य(Literature)

काव्य दोहन – Kavya Dohan Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!