जंगलात बेंजामिन | Jangalaat Benjamin PDF In Marathi

जंगलात बेंजामिन – Jangalaat Benjamin Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

पण बेंजामिन खेळण्यासाठी वेळ मिळत नसे. करण्यासाठी खूप काम होते. वडिलांनी आणि जॉन काकाने झाई कापली आणि बेंजामिन मदत केली. मग त्यांनी धान्य पर. बैंजामिनने मदत केली.

बेंजामिनने चहु कडे बघितलं,” इ या जंगलात चांगलं वाटत आहे, तो म्हणाला, “मी शिकारी किंवा इंडियन होत खेळू शकतो. त्यांनी घर बांधले, लाकद्ाचे छोटेसे घर. बेजामिनने मदत केली. रोज त्यांना गायीचे दूध काढावं लागत असे, आणि बैंजामिन मदत करत असे.

एक दिवस त्याची आई म्हणाली, बेंजामिन, तू खूप काम करते. आज तुझ्याकडे वेळ आहे तर थोड्यावेळ खेळून थे. जामीन बाहेर पडा. आता तो शिकारी किंवा इंडियन म्हणून खेळतो. पण तिथं त्वाच्या कोणी खायला कोणी नव्हत. जमीन जंगलात किक लागला तो अधिक दूर टाकला नाही. सगळीकडे धनगर्द जंगल होते.

कधी कधी वडील आणि जॉन काका शिका करण्यास जात होते. पण त्यावेळी बेंजामिन आईला मदत करत असे. त्याला लाकडं फोडावी लागत आणि पाणी भरावं लागत असे.

“ओह, बैंजामिन, आई म्हणाली. तू हरणाच्या पिल्लाला आपल्याजवळ ठेवू शकत नाही. पण ते तर जंगलात हरवले होते. बेंजामिन म्हणाला. मला ते एका वडाच्या मागे सापडले.

नाही.” आई म्हणाली. ते हरवलेले नाही. त्याची आई त्याला झ मारगे सो गेली असेल. ते आपल्या बाळाला शोधत परत येऊन. त्याला परत घालून जा. पण मला त्याच्याबरोबर खेळयचे आहे.” बेंजामिन म्हणाला. तू हरणाला ठेवू शकत नाही. ते लवकरच मोठे होईन.मग तो आपलं धान्य खाऊन टाकेल.आणि आपलं सगळं पान्य आपल्याला हवे आहे मोठ्या हिवाळ्यासाठी

“आई, बघा तो म्हणाला. “बघ जंगलात काय सापडला हरणाचे पिल्लू आता माझ्याबरोबर खेळायला कोणी तर असेल.’

लेखक एलेअनोर -Eleanor
भाषामराठी
एकूण पृष्ठे 30
Pdf साइज़1.8 MB
CategoryComics

जंगलात बेंजामिन – Jangalaat Benjamin Book/Pustak PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *