उष्णता शास्त्राची मुलतत्वे – Basic of Thermodynamics in Marathi Book Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
सर्वमान्य भशा भार्द्रतामापकतवरून भसल्या यंत्राबर भंश मांडिले म्हणून यांना हवेतील भार्द्रतेचें मानही समजते.
प्रयोग-आर्द्र हवा ज्या खोलीत आहे, अशा खोलीत आणि ज्या खोलीतील हवा क्याशसभम कोराइडाने कोरडी केलेली आहे, अशा खोलीत हैं यंत्र ठेवावें, म्हणजे कोटा बास्तकमी पुढे मार्ग कसा जाती हैं समजेल.
१८०. आार्ई्रतामापक-ज्या सूक्ष्मयंत्राच्या योगानें आपणास क्व या अपूर्णांकाची किंमन काटिता येते, अशा यंत्राचा विचार करूं. या अपूर्णीकावरून आपणास हवे. च्या भाईतेचें मान समजते.
प्रन्यक्ष प्रयोगावरून किंवा कलम २५२ यांत सांगितल्या रीतीने निरनिराळ्या उष्णमानांवर विवक्षित भराकारमानाच्या हवेत परित्रुत करण्यास किती बजनाचें पाणी अगजे पाण्याची वाफ पाहिजे यांचे व त्या त्या उष्णमानाचे कोष्टक तयार करितां येईल.
म्हणून या कोष्टकावरून आपणास या अपूर्णांकाचा छेद वउ समजेल. यास्तव प्रत्यक्ष प्रणेगानें फल याचा अंश प मात्र काटावयाचा असनो. ह्णजे व्या हवेचा विचार करीत आहों, तसल्ा विवश्चित आकाराच्या हवेत प्रत्यक्ष किती वजनाचे पाणी भारे, एक्टेंच काटावयाचे असते.
१८. रासायानिक आर्द्रतामापक- बजन काटण्याची भगी सरळ रीति न्हटली म्हणजे रासायनिक आरईनामापकाची होय. या यंत्रांत विवक्षित आकाराचा (जितका भाकार मोठा ध्यावा तितकी चूक कमी होते ) भार्द्रताशोषक अशा पदार्थ ने भरलेल्या नळ्यांतून जाऊ देतात.
भार्द्रताशोषक पदार्थ हवेतील सर्वे भा- दना शोषून घेतो. नळ्यांचे पूर्वी व नंतर वजन केले म्हणजे त्या दोहों मश्ील जें असलेल्या वाफेनें हवा परिप्त व्हावी व ती वाफ थिजून दहिवर पडूं लागावे.
इतकें हवेच्या काही भागाचे उष्णमान आपण कमी करितों; तें उष्णमान उ श. आहे असे घेऊ. असे होणे अगदी शक्य आहे. कारण जर हवेत कहीं पाण्याची वाफ असेल, (आणि सर्वदा हवेत कांहीं तरी बाफ असते) तर जरी ही वाफ हवेच्या हई्डीच्या
उ श. उष्णमान.वर निला परिप्रुत करीत नाही, तरी ती उ, श. या कोणत्या तरी कमी उष्णमानावर तिला परिप्त करू शकेल. येणेकरून आपणास हवेंतील वाफेचा वास्तविक जोर सम-
जतो. कारण तो उस. उष्णमानावर जो परमावधी जोर तोच या वाफे चा असला पाहिजे. तो दर आहे असे समजूं. भाता उश. उष्णमानाच्या एक लीटर हवे – मधील वाफेचे प्रत्यक्ष वजन (प) किती आहे, हें काढावयाचें राहिले.
लेखक | बाळाजी प्रभाकर मोडक- Balaji Prabhakar Modak |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 311 |
Pdf साइज़ | 65.2 MB |
Category | विषय(Subject) |
उष्णता शास्त्राची मुलतत्वे – Basic of Thermodynamics in Marathi Book/Pustak Pdf Free Download