आरोग्य विभाग तांत्रिक नोटस | Arogya Sevak Book PDF

‘Arogya Sevak Book’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Arogya Sevak Book’ using the download button.

आरोग्य विभाग तांत्रिक नोटस – Arogya Sevak Book PDF Free Download

आरोग्य विभाग तांत्रिक नोटस

मणक्यांच्या पाठीमागच्या बाजूस एक पोकळी असते. त्यातून मै निवालेला मज्जारज्जू असतो. दोन मणक्यांमध्ये खव्या व उजव्या भागास एक छिद्र तयार होते. त्यातून मज्जारज्जूपासून मज्जातंतूच्या ११ जोड्या निवून शरीराच्या संपूर्ण भागास पोचतात. मणके एकमेकांती स्नायुबंधने (Tendon) आणि अस्थीबंधनातून (Ligaments) जोडलेले असतात.

पाठीच्या कणाचे :-

१. शरीराचा तोल सांभाळणे.

२. मज्जारज्जूचे संरक्षण करणे.

३. शरीराची हालचाल करण्यास मदत करणे.

४. शरीराला ताठपणा देणे.

५. डोक्याला आधार देणे.

६. शरीराला आधार देणे.

७. खतीचा पिंजरा तयार करण्यास मदत करणे.

बरगडया (Ribs) – बरगडया या चपट्या हाडांचा प्रकार असून छातीचा पिंजरा तयार करण्यास मदत करतात. बरगड्यांना दोन टोक असतात. समोरील टोक लहान असून छातीच्या हाडाला कूर्चाच्या साहयाने जोडलेले असते व मागील टोक मणक्याला जोडलेले असते. बरगडयांना वरचा आणि खालचा असे दोन पृष्ठभाग (Surfaces) असतात. बरगड्यांच्या दोन टोमधील भागास शरीर (Body) असे म्हणतात. बरगड्याचे शरीर व समोरील टोक यामधील लहानशा भागाला मान (Neck) असे म्हणतात.

बरगड्यांचे प्रकार – एकूण तीन प्रकार आहेत.

१. ब-या बरगड्या (true ribs)- वरच्या ७ जोडया

२. खोटया बरगड्या (false ribs) ८, ९, १० व्या जोडया

३. तरंगत्या बरगड्या (floating ribs) ११ आणि १२ वी जोडी

छातीचा पिंजरा :-

१. ख-या वरगडया पहिल्या १ ते ७ बरगडयांची समोरील टोके छातीच्या हाडांना कूर्च्याच्या साहयाने आणि मागील टोके मणक्यांना जोडलेली असतात म्हणून यांना ख-या बरगडया म्हणतात.

२.खोटया बरगडया- ८,९ आणि १० वी बरगडी यांचे समोरील टोक छातीच्या हाडाला कूर्च्याच्या साहयाने जोडलेली नसतात. परंतु वरच्या बरगडयांना कूर्व्यांनी जोडलेले असतात व मागील टोक हे मणक्यांना

जोडलेली असतात म्हणून यांना खोटया बरगडया म्हणतात.

३. तरंगत्या बरगडया – ११ व १२ व्या बरगडयांचे समोरील टोक हे छातीच्या हाडाशी किंवा वरच्या बरगड्यांशी जोडलेले नसतात. मागील टोक मणक्याशी जोडलेले असते. म्हणून या बरगड्यांना तरंगत्या बरगडया म्हणतात.

पहिली बरगडी सर्वात लहान असून वक्रता सर्वात जास्त असते. सर्व बरगडया पाठीमागून पुढे येतांना खाली उतरत्या होतात. दोन बरगडयांमधील जागेला आंतरबरगडी जागा (Intercostal space) म्हणतात. या जागेत बरगड्यातील स्नायू असतात. बरगड्यांचे कार्य:- छातीचा पिंजरा तयार करणे. छातीच्या पिंज-यात

असलेल्या अवयवांना संरक्षण देणे व श्वसन क्रियेत मदत करणे. छातीचे हाड (Sternum) :- हा चपटया हाडांचा प्रकार असून यात तीन ‘भाग असतात. वरच्या त्रिकोणी भागाला डोके (head), मधल्या भागाला शरीर

कटीपोकळीचे हाड – हा चपटया हाडांचा प्रकार असून ३ हाटांनी मिळून तयार झालेले असते. नितंबास्थी (lleum), आसनास्थी (Ischiurn) आणि जांपास्थी (Pubis) ही तीनही हाडे एकमेकांशी जुळलेली असतात. या हाडाच्या बालच्या बोलगट भागाला कटीबंधाच्या हाडाची पोकळी (Acctabular cavity) म्हणतात. या पोकळीत मांडीच्या हाडाचे वरील टोक (head of femur) साधल्या जाऊन कटीचा सांधा (hip joint) तयार होतो. आसनास्वीचा खालच्या २०

खडबडीत व जाड पृष्ठभागाला आसनकूट ( Ischial tuberosity) म्हणतात.. मनुष्य जेव्हा खाली बसतो तेव्हा दोन्ही बाजूच्या या आसनकूटावर बसलेला असतो. दोन्ही बाजूच्या जांघनास्थी मध्यरेषेत मिळून गृध्यास्थी सांधा (Pubic symphasis) तयार होतो.

कार्य :- कटीपोकळीची हाडे मजबूत असून कटीपोकळीतील अवयवांना संरक्षण

देतात. उदा. लहान व मोठे आतडे, गर्भाशय, मूत्राशय, रजपिंड, महा- नीला,

महा रोहिणी व वीर्यवाहक नलिका इ.

पायाची हाडे :- प्रत्येक पायात खालीलप्रमाणे एकूण २९ हाडे असतात.

मांडीचे हाड (femur) १,

पायाची हाडे बाहयभाग नडास्थी (fibula) आणि

आतील भाग जंघास्थी ( tibia) २,

घोट्याची हाडे (Tarsals / ankle bones) ७,

तळपायाची हाडे (metatarsals)

पायाच्या बोटातील हाडे (phalanges) १४.

मांडीचे हाड :- हे शरीरातील सर्वात लांब, टणक व मजबूत हाड आहे. लांब हाड असल्यामुळे याला डोके, मान, शरीर व खालचे टोक (संधिकंद) असते. वरचे टोक कटीबंधाच्या हाडाच्या पोकळीमध्ये बसतो व कटीचा ( Hip joint ) सांधा तयार होतो. त्याचप्रमाणे मांडीच्या हाडाचे खालचे टोक जंघास्थी आणि

Language Hindi
No. of Pages226
PDF Size4 MB
CategoryNovel
Source/Creditsdrive.google.com

Arogya Sevak Book PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!