अमृतानुभव – Amrutanubhav Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
जगताला निर्माण करणारी बशी सर्व जगताची मूळ कारणें भादत. अशा या प्रकृतिपुरुषांचे मी बंदन केले. येथे कोणाला अशी शंका बेईल की, बेदांतवासकारानें प्रकृति ही पुरुषाची उपाची आहे, असे सांगितले आहे.
तर मग प्रकृतिपुरुष ही निरुपायिक होनीट कशी ? याचे समाधान बसें आादे की, केवळ झानरूप, परिपूर्ण, परब आपण नित् बाहे; व नशा लाच्या निल्य खितीलाच सत् संज्ञा आहे. त्या सत् स्वरूपाला पुरुष म्हणतात.
आता या पुरुषांमध्ये “एकोऽह बहुस्या” असें जें स्फुरण उठलें, त्यासच प्रकृति म्हणतात.
“केवळ जे सत्ता । तो पुरुष पंडसुता । आणि प्रकृति ही समस्ता। क्रिया ना म” (ज्ञा. अ. १३, श्लोक १९, ओ. ९६६.) स्फुरणरहित अध्यें, वर सांगितल्याप्रमाणे स्फुरण होणे,
ही एक प्रकारची झा नाची हातचालरूपी क्रिया भाई, म्हणून या किया (वरती प्रयाना दाखल दिलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी के ठेवल्या लक्षण याप्रमाणें) प्रकृति म्हणण्यास कांहीं इरकत नाहीं.
आातां तालिक दृष्टीने पाहूं गेलें तर ही स्फुरणरूपी प्रकृति, पुरुषाहून वेगळी नाही. ज्याप्रमाणे पाण्यावर उठलेला तरंग पाणीरूप आहे. त्याप्रमाणे वर नि दिष्ट काठी स्फुरण रूप प्रकृति पुरुषाहून मित्न नसून ती तद्रप आहे. म्हणजे पुरुष व प्रकृति या उमयतांची एकसत्ता आहे.
अर्थात् यांच्या स्वरूपऐक्याभावाच्या ठिकाणी भिन्न अशी काही उपाधि असल्यामुळे तीं निरपाषिक आहेत. असें ग्रंथकान मूल म्हटले आहे.
येथे दुसरी अशी शृंका येते की व्याथर्थी हीं ्रज्ञगत पुरुष निरुपाचिक आहेत ्याबर्थी अनेकनामरूपार्मक जगत् उपाध्रीला ती कारणीमूत कशी होतात?
याचे समाधान असें आहे की, वर सांगितलेल्या प्रकृतीचा परिणाम अनेकनामरूप दिसली तरी, तात्विक दृष्टीने ती जलकूपच बाहे; याप्रमाणे तात्विक रटें पाहिले तर, जगत् हैं प्रकृतिपुरुपात्मक वस्तुरूप आहे असे सिद्ध होतें.
ज्यावर्यी जगत् हें प्रकृतिपुरुषात्मक प्रावस्तुहुन वेगळे हवे स्वतंत्र नाही, त्याअथी त्या निरुपाचिक प्रकृतिपुरुषांला, त्यांच्या स्वरू पाहून, बेगळी जगत् उपाधि बहे, असें म्हणतां बेणार नाहीं.
म्हणून वा निरुपाधिक पुरुषप्रकृतिरूपी देवोदेवीला मी वंदन केलें म्हणजे . नमस्कार केला; पण तो नमस्कार मी त्यांच्याहून वेगळा राहून,
अथवा आपणाहून त्यांना बेगळे ठेवून, क्रियेने केला नाही. तर अक्रिय बमेदत्वानें केला. तो कसा, तें पुढे या प्रकरणाचे शेवटी] वर्षन करण्यांत येईल.
लेखक | ज्ञानेश्वर महाराज- Gyaneshwar Maharaj |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 477 |
Pdf साइज़ | 72 MB |
Category | धार्मिक(Religious) |
अमृतानुभव – Amrutanubhav Book/Pustak Pdf Free Download