शास्त्रीय ज्ञान दर्शन – Shastriya Gyan Darshan Book Pdf Free Download
शास्त्रीय ज्ञान दर्शन
उः- बिद्युष्ठनेचा अभिजमून ढगांनून बाहेर निघतो ती बीज होय. इळेक्त्रिसिठी उत्पन्न करण्याचे यंत्र असते त्यास धक्याचें बंत्र असेही हमणतान, त्यालगत छेड झणून पात्र असते त्यांनून यंत्र चालू केले अस तां जसे अपिकण चकाकुन बाहेर पडतान तशीच बीज बाहेर पडते.
प्र०- दगांतुन बीज कशाने बाहेर पड़ते ?
उ०- ज्या ढगांत बिद्यछतेचा अग्नि अधिक असतो, ते ढग ज्यांत नो अपि कमी असतो, अशा उगाजवळ गेले असता, पहिल्या ढगांतील अ मि झपाट्याने निवून दुसऱ्या उगांत शिरुर लागनो, नेणे करुज वीज बाहेर पडते. असा हा व्यापार नो अम्मि त्या दोहोंडगांव समसमान होईपर्यंत होत असतो. बहुत्येकांचे मर्ते विद्युद्धतेचा अग्नि दोनम्रकारचा आहे. एक काचभव आणि दुसरा लाक्षाभव.
प्र०- बरें, बौज बाहेरपडण्याचे एक कारण सांगितले त्याशिवाय दु सरे काही कारण आहे काय ?
उ०- होय, पर्वत, झाडे आणि उंच उंच इमारती चे कळस, यांजवळून ढग जात असता त्यांच्या योगने कधी कधीं उगांतून बीज निरघंतें; आणि कधी कों विद्युल्लतेचा अनि ज्यास वियुपप्रवाही असेही मणतान, तो ज- मिनीतून बेगाने बाहेर निघून ढगांत जाऊंलागतो तेव्हा ती पीज बाहेर पडते.
प्र०- ढगामध्ये बिद्युल्ठतेचा अग्नि कशाने उत्पन्न होनो ।
उ०- अरसे अहे-१ पृथ्वीवरीक पाणी रस इस्यादिकांची उष्णतेच्यायो गाने वाफ होते, ज्यास बाण्पीभवन हणतात,-२ रसायन क्रियेसारिखा व्या- पार होऊन पृथ्वीवरील पदार्याच्याठायीं फेरफार होत असनात- २ आणि एकांत कमी, एकांत अधिक उष्णता असते जसे जे वायुचे प्रयाह े पर-
प्र०- ज्यांतून बीज बाहेर पडते ते ढग पृथ्वीपासून किती इर अ- सनान ?
उ.- कधी कधी हे पृथ्वीपासून चार किंवा पांच मैल दूर असना त, आणि कधी कधी त्यांचे खालचे अंग अगदीं जमीनीमहि लागनै; परंतु गर्जनायुक्त बादळाच्या समर्यी ते पृथ्वीपासून सातशैषेक्षां अधिक यार्ड इ- तक्या अंतरावर असतात, तेव्हा त्यांतून वीज क्वचितच निघने.
प्र०- बरे, उग फारकरून किती अंतरावर असतान ।
उ० – निरभ दिवशी ढग बहुधा पृथ्वीपासून चारपच मेल अंनरा- वर असतात. परंतु ढगांचं सरासरी अंतर दिदापासून दोन मैलापर्यंत असते.
प्र०- वीज करधी कधीं फांकून तिचे निरनिराके झाल्यासारिवे खंड कां दिसतात?
उ०- विजेच ढग फार दूर असतो त्यामुळे विद्यल्लनेष्या अमिप्रवा. हास हवेपासून फार प्रतिबंध होतो, तेणेकरुल विजेचा गमनमार्ग बदलून ती सर्पाकार जाते ह्मणून ते तसे खंड दिसतात.
लेखक | गणपत कृष्णाजी-Ganpat Krishnaji |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 297 |
Pdf साइज़ | 18.2 MB |
Category | विषय(Subject) |
शास्त्रीय ज्ञान दर्शन – Shastriya Gyan Darshan Book/Pustak Pdf Free Download