‘Mumbai Fire Brigade Merit List’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Mumbai Fire Brigade Merit List’ using the download button.
Mumbai Fire Brigade Merit List PDF Free Download
Mumbai Fire Brigade Merit List
मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या ८७३ उमेदवारांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. यादीतील पात्र उमेदवारांची पुढील आठवड्यात वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर सहा महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण झाल्यानंतर ही तुकडी सेवेत दाखल होणार आहे.
अग्निशामक संवर्गातील ९१० पदांसाठी, पुरुष व महिला उमेदवारांची सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया दिनांक १३ जानेवारीपासून सुरू झाली होती. दहिसर (पश्चिम) मधील गोपीनाथ मुंडे मैदान या ठिकाणी राबवलेल्या या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या उमेदवारांना वेळेअभावी सामावून घेता आले नव्हते. त्यामुळे उमेदवारांना टोकन देण्यात आले होते व नंतर त्यांचीही चाचणी घेण्यात आली होती.
यामध्ये उमेदवारांना धावणे, जम्पिंग शीट मध्ये उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे जोर काढणे, अशा मैदानी परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
९१० जागांपैकी ८७३ जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( mcgm. gov.in ) जाहीर झाली आहे.
त्यात महिलांसाठी राखीव २७३ जागांकरिता पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र अपंग वर्गासाठी एकूण ३७ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
Female Fire Brigade Bharti 2023
भरतीमध्ये शारीरिक उंची मोजण्याची आणि अन्य साधनेही नियमानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी प्रमाणित करून दिलेली आहेत.
, ४ फेब्रुवारीला महिला उमेदवारांच्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना अंदाजे ७ हजार महिला उमेदवार भरतीसाठी आले होते.
नियमानुसार उंचीची प्रथम चाचणी केल्यानंतर एकूण ३ हजार ३१८ महिला उमेदवारांना प्रथमदर्शनी पात्र करून मैदानामध्ये दाखल करून घेतले. मात्र वेळेत हजर न राहिलेले व शारीरिक उंचीच्या निकषात न बसलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
काय आहे निकष?
या भरतीसाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक उंची १७२ सेंमी आणि महिला उमेदवाराची शारीरिक उंची १६२ सेमी हा मानक निश्चित केलेला आहे.
किती पात्र, किती अपात्र?
अग्निशामक पदाच्या ९१० जागांच्या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकूण ४२ हजार ५३४ उमेदवार दाखल झाले. त्यातील १६ हजार ५७१ उमेदवार अपात्र ठरले. तर २५ हजार ९६३ जण पात्र ठरले.
काय आहे निकष?
या भरतीसाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक उंची १७२ सेंमी आणि महिला उमेदवाराची शारीरिक उंची १६२ सेमी हा मानक निश्चित केलेला आहे.
किती पात्र, किती अपात्र?
अग्निशामक पदाच्या ९१० जागांच्या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकूण ४२ हजार ५३४ उमेदवार दाखल झाले. त्यातील १६ हजार ५७१ उमेदवार अपात्र ठरले. तर २५ हजार ९६३ जण पात्र ठरले.
भाषा | हिन्दी |
कुल पृष्ठ | 11 |
PDF साइज़ | 1 MB |
Category | Education |
Source/Credits | mahafireservice.gov.in |
Mumbai Fire Brigade Merit List PDF Free Download