मृत्युंजय शिवाजी सावंत | Mrutyunjay PDF In Marathi

मृत्युंजय – Mrutyunjay Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

महाराजांच्या रथाचं सारथ्य बाबांनी पुष्कळ वर्ष उत्साहानं केलं होतं, पण अलीकडे वृद्धत्वामुळे त्यांच्या अंगी पूर्वीसारखी चपळता राहिली नव्हती.

त्यांच्या साहाय्यासाठी महाराजांनी गवल्गण नावाच्या सारथ्याच्या आणखी एका निष्णात पुतालाही आपल्या खास सेवेसाठी नमून घेतलं होतं.

कधी-कधी महाराज त्यांना हाक मारीत ते एकून त्यांचं नाव ‘संजय’ आहे हे आम्हालाही समजलं होतं, पण ते वडीलधारी असल्यानं आम्ही त्यांना ‘संजयकाका’ म्हणू लागला.

त्यांच्या आणि आचार्य विदुरांच्या चर्यत फार साम्य होतं. त्यांचं संजय ह नाव मला फार आवडलं. ते सारधी आहत है तर त्याहूनही अधिक आवडलं मला!

उगाच काहीतरी निमित्त काढन मी त्यांच्याशी त्यांना काका म्हणत बोलण्याचा परयत्न करी. रथशालत त आणि बाबा, जातिवंत घाड़े, रथाचं सर्वांत उपयोगी वंगण,

चकरासाठी काणती लाकूड टिकाऊ, ग्थचकरांच्या आयऱ्यांची संख्या कमी असावी की अधिक, यांचा गतीवर काय परिणाम होतो, यांसारख्या संख्या मनारंजक विषयांवर चर्चा करीत.

मला तर त नहमी सांगत, “कर्णा, न सूतपुतर आहमत नहमीच ह लक्षात ठव की, जातिवंत घाड़ा कधीच धरतीवर बसत नाही. रालरी निदरमाठीमूद्धा:

आणि जातिबंत सारथी कांच ग्थ नीउ साउत नाही! पगण गला नगैम्द्धाः कदा रली ती जागा कायमची!” “काय म्हणता काका, धाडा कधीच खाली बसत नाही?

मी आश्चर्याने विचारी, “हा. एवढंच नाही तर उभ्याउभ्या निदग ाघाडा जव्हा चार सापकी एक मूर मुडपून नि्दगवश होण्याचा प्रयत्न करता तेव्हा ना दीर्घ

पर्चासान्ना निकामी झाला महायान समाजाना मान टन बारामा मात्र यामांत विमान प्रयाणी आड “नुसताच गतिमान नाही तर बुद्धिमान! कर्णा,

कधीतरी घोड्यावरून घनदाट अरण्यात गेलास आणि बाहेर यण्यासाठी मार्ग सापडेनासा झाला तर हातातील वेग खुशाल सोडून दे! हा बुद्धिमान प्राणी तुला अचूकपणे तृ जिथ्न निघाला असशील तिथं परत आणून सोडील!”

घोड्यांच्या अशा कितीतरी लकबी काका गप्पा मारताना सांगून जात. त्यांच्याकडून घोड्यांच्या अशा विविध सवयी, व्याधी व गती या विषयांचं वर्णन एकताना आमचा काल आनंदात जाऊ लागला.

आम्हा सारथ्यांची कर्तव्यकर्म, धार्मिक विधी, सभागृहाचे नियम यांची ते आम्हाला सृक्ष्मपणे माहिती देऊ लागले.

लेखक शिवाजी सावंत-Shivaji Sawant
भाषामराठी
एकूण पृष्ठे 801
Pdf साइज़8.8 MB
Categoryकादंबरी(Novels)

मृत्युंजय – Mrutyunjay Book/Pustak Pdf Free Download

1 thought on “मृत्युंजय शिवाजी सावंत | Mrutyunjay PDF In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *