महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 | MIDC Act 1961 PDF In Marathi

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘The Maharashtra Industrial Development Act 1961’ using the download button.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 – MIDC Act 1961 PDF Free Download

midc-act-1961

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961’ या अधिनियमास 28 फेब्रुवारी 1962 रोजी राष्ट्रपतींचे अनुमती मिळाली; ही अनुमती महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार दिनांक 1 मार्च 1962 मध्ये प्रथम प्रकाशित झाली.

प्रकरण – 1 प्रारंभिक

कलम 1  – संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रारंभ –
कलम 2  – व्याख्या

प्रकरण – 2 – महामंडळाची स्थापना आणि रचना

कलम 3 – महामंडळाची स्थापना करणे आणि त्याचे कायद्याने  संस्थापन करणे.
कलम 4 – महामंडळाची रचना
कलम 5  – सदस्य होण्यासाठी  अनर्हताकलम 3 महामंडळाची स्थापना करणे आणि त्याचे कायद्याने  संस्थापन करणे.
कलम 4 – महामंडळाची रचना
कलम 5  – सदस्य होण्यासाठी  अनर्हता
कलम 6  – पदावधी व सदस्यांच्या सेवेच्या शर्ती
कलम 7 – महामंडळाच्या सभा कलम आठ सदस्य म्हणून राहण्याचे बंद होणे
कलम 9 – रिकाम्या जागा कशा भराव्यात
कलम 10 – सदस्यांची तात्पुरती अनुपस्थिती
कलम 11 – कामकाज निर्दोष व विधिग्राह्य म्हणून गृहीत धरणे
कलम 12 – महामंडळाच्या अधिकारी व कर्मचारी
कलम 13 – महामंडळाने विवक्षित कर्मचारीवर्ग सामावून घेणे व हा अधिनियम लागू असलेल्या बाबींच्या संबंधातील राज्यशासनाची आबंधने स्वतःकडे घेणे

प्रकरण – 3 महामंडळाची कामे आणि अधिकार

कलम 14 – कामे
कलम 15 – महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार
कलम 16 – महामंडळाच्या आदेशांचे आणि दस्तऐवजांचे अधिप्रमाणन
कलम 17 – सेवा आकार बसविण्याचा अधिकार
कलम 18 – राज्य शासनाने निर्देश देणे

प्रकरण – 4 वित्तव्यवस्था, लेखा व लेखा परीक्षण

कलम 19 – महामंडळाच्या मत्तेचे उपयोजन
कलम 20 – महामंडळाचा निधी
कलम 21 – महामंडळाला अनुदाने अर्थसहाय्य कर्ज व आगाऊ रक्कम देणे
कलम 22 – महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार
कलम 23 – अनामत रकमा
कलम 24 – राखीव व इतर निधी
कलम 25 – निधीतून रकमा खर्च करणे
कलम 26 – अर्थसंकल्प आणि कामाचे कार्यक्रम विषयक पत्रक
कलम 27 – लेखे व लेखापरीक्षण
कलम 28 – समवर्ती व विशेष लेखापरीक्षा

प्रकरण – 5 सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यात लागू न होणे. (MIDC act 1961)

कलम 29 – महामंडळाच्या जागांना मुंबईचा सरकारी जागा अधिनियम 1955 लागू असणे
कलम 30 भाडे नियंत्रण अधिनियम महामंडळाच्या जागांना लागून  नसणे

प्रकरण – 6 औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी

कलम 31 – या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे
कलम 32 – सक्तीचे संपादन
कलम 33 – नुकसानभरपाई
कलम 34 – न्यायालयाकडे अपील करणे
कलम 35 – वाटणी संबंधातील वाद
कलम 36 – नुकसान भरपाई देणे
कलम 37 – न्यायालयात अनामत ठेवलेली रक्कम गुंतवणे
कलम 38 – व्याज देणे
कलम 39 – महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे
कलम 40 आणि 41 वगळण्यात आले
कलम 42 – राज्यशासनाच्या अधिकारांचे प्रत्यायोजन
प्रकरण-6 क कलम 42 अ
औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनीचे संपादन आणि इतर उद्योगांना त्यांचे नियत वाटप ( सन 1975 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 18 च्या कलम 15 अन्वये प्रकरण 6 क समाविष्ट करण्यात आले.

प्रकरण – 7 अनुपुरक आणि किरकोळ तरतुदी

कलम 43 1 अ  – सरकारी जमिनी
कलम 43 – औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या मालकांनी विवक्षित कसूर केल्याच्या बाबतीत महामंडळाचे अधिकार
कलम 44 – इमारत पाडून टाकण याबाबतचा आदेश
कलम 45 – इमारतीचे बांधकाम थांबविण्याचा अधिकार
कलम 46 -जमीन धारण करण्याच्या शर्ती चे उल्लंघन करून बांधकाम केल्यास किंवा जमिनीचा उपयोग केल्यास शास्ती
कलम 47 – नळमार्ग  टाकणे इत्यादी बाबत अधिकार
कलम 48 – प्रवेश करण्याचे अधिकार
कलम 49 – महामंडळाच्या अधिकार्‍याकडे इतर अधिकार निहित असणे
कलम 50 – स्थानिक प्राधिकरण आन्ना निदेश देण्याचे शासनाचे अधिभावि अधिकार कलम 50 अ  विवक्षित प्रकरणात लगतच्या क्षेत्रातील जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजना करिता रूपांतरित करून घेण्यासाठी करण्यात आलेले अर्ज नाकारण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार
कलम 51 -महामंडळाला येणे असलेल्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी वसूल करणे
कलम 52 – नोटीस बजावणे
कलम 53 – जाहीर नोटीस कशा प्रसिद्ध कराव्यात
कलम 54 – इत्यादी द्वारे वाजवी मुदत वाढविणे
कलम 55 – विवरणपत्र सादर करणे
कलम 56 – क्षेत्र किंवा वसाहत किंवा तिचा भाग काढून टाकणे
कलम 57 – कर्तव्य पार पाडण्यात कसूर
कलम 58 – महामंडळाचे विसर्जन
कलम 59 – खटला भरण्याचा अधिकार
कलम 60 – महामंडळाचे अपराध आपसात मिटवणे
कलम 61 – कंपन्यांनी केलेल्या 18
कलम 62 – अटकाव केल्याबद्दल शक्ती
कलम 63 – नियम करण्याचा अधिकार
कलम 64 – विनिमय करण्याचा अधिकार
कलम 65 – सद्भावना पूर्वक केलेल्या कारवाई संरक्षण
कलम 66 – महामंडळाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी वर्ग हे लोकसेवक असणे
कलम 67 – इतर कायद्याशी विसंगत असलेल्या तरतुदींची परिणामकारकता कलम 68 शंका व अडचणी दूर करण्याचा अधिकारकलम 69 – 1956 चा मुंबई अधिनियम क्रमांक 52 च्या अनुसूची 1 ची सुधारणा

Author
Language Marathi
No. of Pages38
PDF Size0.5 MB
CategoryEducation
Source/CreditsDrive.com

Alternate PDF Download Link

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 – MIDC Act 1961 PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!